किल्लेदार in कलादालन 8 Nov 2010 - 10:35 pm माझ्या काही कविता प्रकाशित कराव्या म्हणतो........ दैनंदीन गोष्टीच पण काहींना अश्लील वाटू शकतील्...नसल्या तरी..... संकेतस्थळाची लिन्क टाकण्याआधी कॄपया अभिप्राय द्यावा......... कविता प्रतिक्रिया किल्लेदार तुम्ही वेगळ्या 9 Nov 2010 - 8:03 am | स्पंदना किल्लेदार तुम्ही वेगळ्या धाटाचे आहात्,अन त्या मुळे तुमच लिखाण ही वेगळच असेल. जी सगळ्यात अस्विकारणिय अशी वाटते ती पहिला टाकुन बघा, म्हन्जे पाठोपाठ येणार्या थोडा कमी झटका देतील्...काय? असं म्हणता.... 9 Nov 2010 - 1:13 pm | किल्लेदार असं म्हणता.... मग हिम्मत करुन देतो लिन्क. सांभाळून घ्या. http://www.sheekavi.8m.com/ekabhang.htm कि कि कि ले 9 Nov 2010 - 1:31 pm | स्पंदना कि कि कि ले ल्ली ल्ले ल्ले दा र अहो या अश्लिल नव्हेत हो या जरा..... थांबा ठसका लागलाय पाणी पिउन येते अरेरे काय हि कविता आणि काय 9 Nov 2010 - 1:17 pm | मनि२७ अरेरे काय हि कविता आणि काय तुमची विचारशक्ती + कल्पना... ओन रिस्क वर प्रकाशित करावी 9 Nov 2010 - 1:18 pm | मनि२७ ओन रिस्क वर प्रकाशित करावी वाटली तर करा ;-) हाहाहा.... राघवाने एकदा 9 Nov 2010 - 1:24 pm | मराठमोळा हाहाहा.... राघवाने एकदा ऐकवल्या होत्या ह्या कविता आणि अभंग.. पण इथे नका टाकु हो किल्लेदार मामा. फारच जहाल आहेत त्या. ;) :) 9 Nov 2010 - 2:15 pm | किल्लेदार मी आधीच म्हणालो होतो की काहींना या पेलवणार नाहीत. लिन्क काढून टाकू का ? इतर विषयांवर तर खूप लिहिले जाते आणि खूप जण लिहितात. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. हे एक असे सत्य आहे की हिम्मतवान मनुष्यदेखिल ज्याला सामोरा जाऊ शकत नाही(पाठमोराच जातो) :) :) :) ते असो. मला स्पष्ट अभिप्राय हवेत म्हणजे हा दुवा मी काढून टाकीन. राहु दे हो किल्लेदार . धागा 9 Nov 2010 - 2:23 pm | स्पंदना राहु दे हो किल्लेदार . धागा नका काढु . उगिच उसवा उसवी कशाला? :) 10 Nov 2010 - 8:02 am | राघव टाकलीसच का लिंक इथं.. कर लेका अजून आडवेपणा !! किल्लेदार या कविता अश्लिल 10 Nov 2010 - 5:48 pm | स्पंदना किल्लेदार या कविता अश्लिल नाहीत. मी ठणकावुन सांगते. परवाच इथे ' माझे बद्धकोष्ठ' चांगलाच गाजला. या कविता ना आडवळणी आहेत! धन्यवाद.... 10 Nov 2010 - 9:50 pm | किल्लेदार आपल्या पाठींब्यासाठी धन्यवाद.... पण इथे अजून कविता टाकायची हिम्मत नाही. वर दिलेल्या संकेतस्थळावर अजून एक काव्य आहे. देवा, साईट उघडत नाहीये हो. 10 Nov 2010 - 10:00 pm | धमाल मुलगा देवा, साईट उघडत नाहीये हो. काही प्रॉब्लेम? ही बघा.... 10 Nov 2010 - 11:18 pm | किल्लेदार http://www.sheekavi.8m.com कविता छान आहेत. कविता वाचून 11 Nov 2010 - 8:30 am | llपुण्याचे पेशवेll कविता छान आहेत. कविता वाचून मग मी साईट आड्रेस पाहीला आणी परत खोखो हसत सुटलो. :) कारण sheekavi च्या ऐवजी sheekhavi असे वाचले.
प्रतिक्रिया
9 Nov 2010 - 8:03 am | स्पंदना
किल्लेदार तुम्ही वेगळ्या धाटाचे आहात्,अन त्या मुळे तुमच लिखाण ही वेगळच असेल.
जी सगळ्यात अस्विकारणिय अशी वाटते ती पहिला टाकुन बघा, म्हन्जे पाठोपाठ येणार्या थोडा कमी झटका देतील्...काय?
9 Nov 2010 - 1:13 pm | किल्लेदार
असं म्हणता.... मग हिम्मत करुन देतो लिन्क. सांभाळून घ्या.
http://www.sheekavi.8m.com/ekabhang.htm
9 Nov 2010 - 1:31 pm | स्पंदना
कि कि कि ले ल्ली ल्ले ल्ले दा र अहो या अश्लिल नव्हेत हो या जरा.....
थांबा ठसका लागलाय पाणी पिउन येते
9 Nov 2010 - 1:17 pm | मनि२७
अरेरे काय हि कविता आणि काय तुमची विचारशक्ती + कल्पना...
9 Nov 2010 - 1:18 pm | मनि२७
ओन रिस्क वर प्रकाशित करावी वाटली तर करा ;-)
9 Nov 2010 - 1:24 pm | मराठमोळा
हाहाहा....
राघवाने एकदा ऐकवल्या होत्या ह्या कविता आणि अभंग..
पण इथे नका टाकु हो किल्लेदार मामा. फारच जहाल आहेत त्या. ;)
9 Nov 2010 - 2:15 pm | किल्लेदार
मी आधीच म्हणालो होतो की काहींना या पेलवणार नाहीत. लिन्क काढून टाकू का ?
इतर विषयांवर तर खूप लिहिले जाते आणि खूप जण लिहितात.
ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. हे एक असे सत्य आहे की हिम्मतवान मनुष्यदेखिल ज्याला सामोरा जाऊ शकत नाही(पाठमोराच जातो) :) :) :)
ते असो. मला स्पष्ट अभिप्राय हवेत म्हणजे हा दुवा मी काढून टाकीन.
9 Nov 2010 - 2:23 pm | स्पंदना
राहु दे हो किल्लेदार . धागा नका काढु . उगिच उसवा उसवी कशाला?
10 Nov 2010 - 8:02 am | राघव
टाकलीसच का लिंक इथं..
कर लेका अजून आडवेपणा !!
10 Nov 2010 - 5:48 pm | स्पंदना
किल्लेदार या कविता अश्लिल नाहीत. मी ठणकावुन सांगते. परवाच इथे ' माझे बद्धकोष्ठ' चांगलाच गाजला.
या कविता ना आडवळणी आहेत!
10 Nov 2010 - 9:50 pm | किल्लेदार
आपल्या पाठींब्यासाठी धन्यवाद....
पण इथे अजून कविता टाकायची हिम्मत नाही. वर दिलेल्या संकेतस्थळावर अजून एक काव्य आहे.
10 Nov 2010 - 10:00 pm | धमाल मुलगा
देवा,
साईट उघडत नाहीये हो. काही प्रॉब्लेम?
10 Nov 2010 - 11:18 pm | किल्लेदार
http://www.sheekavi.8m.com
11 Nov 2010 - 8:30 am | llपुण्याचे पेशवेll
कविता छान आहेत. कविता वाचून मग मी साईट आड्रेस पाहीला आणी परत खोखो हसत सुटलो. :)
कारण sheekavi च्या ऐवजी sheekhavi असे वाचले.