बाळगोपाळांची दहीहंडी

दिपक's picture
दिपक in कलादालन
4 Sep 2010 - 3:30 pm


:-)

संस्कृतीछायाचित्रण

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2010 - 4:18 pm | परिकथेतील राजकुमार

अरे काय गोड फोटु आहेत राव.
दिपक शेठ कुठला उपक्रम म्हणे हा? जरा सविस्तर माहिती द्या की शेठ.

दिपक's picture

4 Sep 2010 - 4:57 pm | दिपक

दरवर्षीप्रमाणे चेंबुरच्या आर.सी.एफ कॉलनीत एका बिल्डिंग मध्ये तेथील रहिवासी हा उत्सव साजरा करतात. माझा एक जवळचा मित्र तिथे राहतो ह्यावेळी मी तिथे हजर होतो म्हणुन हे फोटो काढता आले. कृष्णजन्माष्टमीला कॄष्णाचा जन्म. दहीहंडीच्या दिवशी त्या ईमारतीमधील दोघा छोट्य़ांना कॄष्णासारखे सजवले जाते. मग अशी दहीहंडी बांधुन त्यांना ती फॊडायला लावतात. ती फोडताना त्या दोघांची होणारी भांडणे बघण्यासारखी असतात. मस्त करमणुक होते. छोटेही ऎण्जॉय करतात आणि मोठेही.