अजय देशपांडे in कलादालन 4 Sep 2010 - 12:04 am छायाचित्रण प्रतिक्रिया (विषय दिलेला नाही) 4 Sep 2010 - 1:08 am | अजय देशपांडे छान 4 Sep 2010 - 9:01 am | पैसा किल्ल्य्याच्या प्रवेशद्वाराकडे आणि तटबंदीतून पाणी वाहताना दिसतंय. ही काय व्यवस्था आहे? ते दार नाही धरण आहे पाणी 22 Nov 2017 - 9:40 pm | अजय देशपांडे ते दार नाही धरण आहे पाणी अडवून कृत्रिम धबधबा तयार केला आहे ते धरण आहे 4 Sep 2010 - 1:16 pm | अजय देशपांडे ते धरण आहे निजाम काळात बांधलेले त्यात पाणि महाल आहे मुळ किल्ला चाल्युक यांनि बांधला फार वर्षापुर्वी हा किल्ला 23 Nov 2017 - 10:28 am | मराठी_माणूस फार वर्षापुर्वी हा किल्ला पाहीला होता ते आठवले. तेंव्हा ह्या परीसरात असंख्य सिताफळाची झाडे पाहील्याचे आठवते. अजुन ही आहेत का ? मी दिवाळीत गेलो होतो. अति 23 Nov 2017 - 2:15 pm | arunjoshi123 मी दिवाळीत गेलो होतो. अति गर्दी आणि रावडी क्राउड. फोटोज अतिशय सुंदर. 23 Nov 2017 - 2:18 pm | arunjoshi123 फोटोज अतिशय सुंदर. परवा.... 23 Nov 2017 - 2:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे परवा वडवणीवरुन येतांना रस्त्यात नळदुर्ग लागलं. बाकी, सहकार्यांचा किल्ला बघायचा मुड नव्हता म्हणून माझंही राहून गेलं. -दिलीप बिरुटे सुरेख फोटो 25 Nov 2017 - 11:19 am | पैसा सुरेख फोटो सुंदर ! झकास फोटोज ! 28 Nov 2017 - 4:49 pm | चौथा कोनाडा सुंदर ! झकास फोटोज !
प्रतिक्रिया
4 Sep 2010 - 1:08 am | अजय देशपांडे
4 Sep 2010 - 9:01 am | पैसा
किल्ल्य्याच्या प्रवेशद्वाराकडे आणि तटबंदीतून पाणी वाहताना दिसतंय. ही काय व्यवस्था आहे?
22 Nov 2017 - 9:40 pm | अजय देशपांडे
ते दार नाही धरण आहे पाणी अडवून कृत्रिम धबधबा तयार केला आहे
4 Sep 2010 - 1:16 pm | अजय देशपांडे
ते धरण आहे निजाम काळात बांधलेले त्यात पाणि महाल आहे मुळ किल्ला चाल्युक यांनि बांधला
23 Nov 2017 - 10:28 am | मराठी_माणूस
फार वर्षापुर्वी हा किल्ला पाहीला होता ते आठवले.
तेंव्हा ह्या परीसरात असंख्य सिताफळाची झाडे पाहील्याचे आठवते. अजुन ही आहेत का ?
23 Nov 2017 - 2:15 pm | arunjoshi123
मी दिवाळीत गेलो होतो. अति गर्दी आणि रावडी क्राउड.
23 Nov 2017 - 2:18 pm | arunjoshi123
फोटोज अतिशय सुंदर.
23 Nov 2017 - 2:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
परवा वडवणीवरुन येतांना रस्त्यात नळदुर्ग लागलं. बाकी, सहकार्यांचा किल्ला बघायचा मुड नव्हता म्हणून माझंही राहून गेलं.
-दिलीप बिरुटे
25 Nov 2017 - 11:19 am | पैसा
सुरेख फोटो
28 Nov 2017 - 4:49 pm | चौथा कोनाडा
सुंदर ! झकास फोटोज !