किल्ले नळ्दुर्ग जिल्हा उस्मानाबाद

अजय देशपांडे's picture
अजय देशपांडे in कलादालन
4 Sep 2010 - 12:04 am

छायाचित्रण

प्रतिक्रिया

अजय देशपांडे's picture

4 Sep 2010 - 1:08 am | अजय देशपांडे

B

पैसा's picture

4 Sep 2010 - 9:01 am | पैसा

किल्ल्य्याच्या प्रवेशद्वाराकडे आणि तटबंदीतून पाणी वाहताना दिसतंय. ही काय व्यवस्था आहे?

अजय देशपांडे's picture

22 Nov 2017 - 9:40 pm | अजय देशपांडे

ते दार नाही धरण आहे पाणी अडवून कृत्रिम धबधबा तयार केला आहे

अजय देशपांडे's picture

4 Sep 2010 - 1:16 pm | अजय देशपांडे

ते धरण आहे निजाम काळात बांधलेले त्यात पाणि महाल आहे मुळ किल्ला चाल्युक यांनि बांधला

मराठी_माणूस's picture

23 Nov 2017 - 10:28 am | मराठी_माणूस

फार वर्षापुर्वी हा किल्ला पाहीला होता ते आठवले.
तेंव्हा ह्या परीसरात असंख्य सिताफळाची झाडे पाहील्याचे आठवते. अजुन ही आहेत का ?

मी दिवाळीत गेलो होतो. अति गर्दी आणि रावडी क्राउड.

arunjoshi123's picture

23 Nov 2017 - 2:18 pm | arunjoshi123

फोटोज अतिशय सुंदर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Nov 2017 - 2:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परवा वडवणीवरुन येतांना रस्त्यात नळदुर्ग लागलं. बाकी, सहकार्‍यांचा किल्ला बघायचा मुड नव्हता म्हणून माझंही राहून गेलं.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

25 Nov 2017 - 11:19 am | पैसा

सुरेख फोटो

चौथा कोनाडा's picture

28 Nov 2017 - 4:49 pm | चौथा कोनाडा

सुंदर ! झकास फोटोज !