चंद्र म्हणतो चांदणीला
येशील का मला भेटायला ।
अरे, येऊ कशी भेटायला
काहितरी प्रेम नको का मला वाटायला ।
आगं तुझ्यासाठी दिवसभर होरपळतो रात्रभर शोध घेत हिँडतो एवढं पुरे नाहि का माझ्या प्रेमात पडायला ।
आरे, एवढं तर सर्वजन करतात, काहितरी हावं न विषेश तुझ्यात
जे पाहिजे मला पटायला ।
यापेक्षा विषेश काहिच नाहि मजकडे , माझे सर्वस्वच तुला अर्पिले
हे तुला कधी पटेल कि नाहि कुणास ठावुक
माझ्याबद्दल तुला प्रेम वाटेल की नाहि कुणास ठावुक ।
प्रतिक्रिया
8 Aug 2010 - 5:47 pm | पॅपिलॉन
ही कविता आहे?
कुसुमाग्रजांच्या पृथ्वीच्या प्रेमगीताची भ्रष्ट, निकृष्ठ आवृत्ती. यापुढे गद्यात लिहित चला!