सस्नेह आमंत्रण : गझल सहयोग तर्फे गझल मुशायरा

अजय जोशी's picture
अजय जोशी in जनातलं, मनातलं
21 May 2010 - 12:24 am

अजय अनंत जोशी आणि भूषण कटककर (बेफिकीर) सादर करीत आहेत
गझल सहयोग तर्फे
गझल मुशायरा....
" ऋतु गंधाळुनी गेले "

दिनांक २३ मे २०१०, रविवार रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळात...
विशाल सह्याद्री सदन, सदाशिव पेठ, अभिनव कला महाविद्यालयाच्यामागे, हॉटेल विश्वची गल्ली, टिळकरोड जवळ, पुणे ३० या ठिकाणी...

आपणा सर्वांना सस्नेह आमंत्रण !

" ज्येष्ठ शायर ईलाही जमादार " यांच्या उपस्थितीत....

सहभागी गझलकार :
अनंत ढवळे
अरूण कटारे
समीर चव्हाण
अजय अनंत जोशी
भूषण कटककर

नवीन परिचय : कैलास गायकवाड

आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय.

टीप : गझल सहयोगच्या कार्यक्रमात भाषणे, सत्कार वगैरे कोणतीही औपचारीकता नसते.

गझलबातमी

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2010 - 10:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गझल मुशायरासाठी हार्दिक शुभेच्छा......!
निमंत्रणाबद्दल आभारी....!
पण यायला काय जमणार नाही.

-दिलीप बिरुटे