अध्याऋत डांबरट दंगल खाज
गढूळगावचा तिरंदाज
-----
पोरासोरा पिसाट दंगा
शर दिनी-दिनी आभास गंगा
-----
घासावारी मिपात्र अंकन
संबंधाला बादरायण
चर्वण निर्वेसण रसाळ खादन
चौदश छेदरी कडकड टाळीधून
-----
अक्षयबाला जपीजे माळा
ऋषीजटा आणि बिरुदाला
वामन उत्तुंग पूज्य चौघडा
गढूळगावी शून्य बावडा
प्रतिक्रिया
17 May 2010 - 9:56 am | स्पंदना
तुम्हाला ही !!! (साष्टान्ग नमस्कार)
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
17 May 2010 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
17 May 2010 - 10:07 am | jaypal
कहर आहात
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
17 May 2010 - 5:37 pm | धमाल मुलगा
=)) =)) =)) =)) =))
_/\_
17 May 2010 - 7:49 pm | अनिल हटेला
_____/\_____
आज धन्य जाहलो ..........:))
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
18 May 2010 - 11:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
"अक्षयबाला" पुन्हा एक डु.आय.डी?? ;-) (श्री. पुर्णपात्रेंनी पानभर प्रतिसाद लिहीण्याचा आत पळा!)
अदिती