नॉर्मन विस्डम ...

sagarparadkar's picture
sagarparadkar in जनातलं, मनातलं
12 May 2010 - 4:44 pm

मला असे नेहेमी वाटत आले आहे की जगप्रसिद्ध कॉमेडिअन हा ब्रिटिशच असायला हवा. कारण निश्चितपणे सान्गता येणार नाही, पण ब्रिटिशान्चा 'सेन्स ऑफ ह्युमर' फारच उच्च दर्जाचा असतो असे मानणार्यान्पैकी मी एक आहे...

माझ्या मते चार्ली चाप्लिन नन्तर बहुतेक 'नॉर्मन विस्डम' ह्याचा नम्बर लागावा ...

मी त्याचा Stitch In Time हा सुन्दर चित्रपट पाहिला आणि २५/३० वर्शान्पुर्वी त्याच चित्रपटाचा Trailor पुण्यात्ल्या राहूल टॉकिजला पाहिलयाचे आठवले .... हया पिक्चरचे सर्व भाग youtube वर उपलब्ध आहेत.

परन्तु बाकी फारसे विडिओज सापडले नाहीत. आप्ल्यापैकी कोणाला जर सापडले तर शेअर करावेत हि विनन्ति.

तसेच नॉर्मन विस्डम बद्दल अधिक माहिती मिळाल्यास बरे होइल...

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

शुचि's picture

12 May 2010 - 10:31 pm | शुचि

या आठवड्याच्या अंताला बघते हा चित्रपट. धन्यवाद इथे सांगीतल्याबद्दल.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||