ज़ुबैल - सौदी अरेबिया.

बारक्या_पहीलवान's picture
बारक्या_पहीलवान in जनातलं, मनातलं
26 Apr 2010 - 1:51 pm

ज़ुबैल - सौदी अरेबिया.
सौदी अरेबिया नाव घेटले तरी वेगळेच विचार मानत येतात!
२-३ वर्षे ज़ुबैल वास्तव केलेवर वाटल की मराठी मानुस जॉब साथी ज़ुबैल ला ज़रूर यावे.
ज़ुबैल्चे काही फोटो डकवट आहे. खूप काही आहे सौदी बद्डल लिहनेसारखे पन मराठी टाइपिंग जमत नाही.

देशांतरमाहिती

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Apr 2010 - 2:37 pm | बिपिन कार्यकर्ते

हॅहॅहॅ!!! वाचायला नक्कीच आवडेल. मी जायचो अधून मधून तिथे.

(माजी खोबारकर) बिपिन कार्यकर्ते

रानी १३'s picture

26 Apr 2010 - 2:57 pm | रानी १३

मराठी टाइपिंग खरच जमत नाही........मलापण्.... प्रयत्न करा ..जमेल्.... :( :) अस मह्नुन पन सोप नहिये....

धमाल मुलगा's picture

26 Apr 2010 - 3:11 pm | धमाल मुलगा

फोटो हापिसातून दिसत नाहीत. घरुन पाहीन.

मुद्दा मराठीत टाईप करण्याचा, तर ते काही फार अवघड नाही.
टंकलेखन सहाय्य ह्या पानावर मिपावर मराठी टंकलेखन कसे करावे ह्याबद्दल उत्तम तक्ताच दिलेला आहे. जोवर मराठीत नीट टंकता येत नाहीये, तोवर सरळ त्त्या सहाय्यच्या पानाला 'फेव्हरिट्स'मध्ये टाका. मिपा उघडताना सोबतच तेही पान उघडा. सोप्पंय, जे काही टंकायचं, ते तक्त्यामध्ये पाहुन त्याबरहुकुम टंका. अगदी सोप्पं आहे मराठी टंकलेखन :)

विसोबा खेचर's picture

26 Apr 2010 - 3:12 pm | विसोबा खेचर

ज़ुबैल्चे काही फोटो डकवट आहे.

साहेब, फोटो कुठे आहेत?

खूप काही आहे सौदी बद्डल लिहनेसारखे पन मराठी टाइपिंग जमत नाही.

प्रयत्न सुरू ठेवा, सरावाने जमेल..शुभेच्छा!

तात्या.

टारझन's picture

26 Apr 2010 - 3:36 pm | टारझन

प्रॅक्टिस मेक्स पहिलवाण परफेक्ट :)
अजुन येऊनद्या बारक्या राव :)

- खारक्या_पहिलवाण

रानी १३'s picture

26 Apr 2010 - 4:00 pm | रानी १३

धन्यवाद धमाल.....

धमाल मुलगा's picture

26 Apr 2010 - 4:03 pm | धमाल मुलगा

:)

कराडकर's picture

26 Apr 2010 - 5:10 pm | कराडकर

ज़ुबैल ला जायलाच पाहीजे

बारक्या_पहीलवान's picture

26 Apr 2010 - 5:38 pm | बारक्या_पहीलवान