प्रेरणा : शुचिची चांदणशब्द
तिरडी बांध
करकचून||१||
खांदे चार
भारवाही||२||
चिता जराशी
निट रचा||३||
काडी लावता
पेटेल धडधड||४||
दीर्घउसासे
दु:खकल्लोळ||५||
सोडून माती
सरिता सागर||६||
पंचत्वात
करा विलिन||७||
प्रेरणा : शुचिची चांदणशब्द
तिरडी बांध
करकचून||१||
खांदे चार
भारवाही||२||
चिता जराशी
निट रचा||३||
काडी लावता
पेटेल धडधड||४||
दीर्घउसासे
दु:खकल्लोळ||५||
सोडून माती
सरिता सागर||६||
पंचत्वात
करा विलिन||७||
प्रतिक्रिया
20 Apr 2010 - 4:58 pm | प्रमोद देव
कंदिल पेटवलेला दिसतोय पुन्हा...नव्याने. :)
20 Apr 2010 - 9:35 pm | अनिल हटेला
=)) =))
(कंदीलातला राक्षस)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D
21 Apr 2010 - 12:39 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
20 Apr 2010 - 5:00 pm | इनोबा म्हणे
चिता जराशी
निट रचा||३||
काडी लावता
पेटेल धडधड||४||
आंबोळ्या तुझा मयताचं सामान विकायचा व्यवसाय आहे का रे? :)
20 Apr 2010 - 6:24 pm | धमाल मुलगा
>>आंबोळ्या तुझा मयताचं सामान विकायचा व्यवसाय आहे का रे?
अग्गदी हेच विचारणार होतो राव!
=)) =)) =))
काय माणुस है राव ह्यो आंबोळ्या...
काय स्मशानातच रहातो का रे भाऊ?
20 Apr 2010 - 8:05 pm | निखिल देशपांडे
हो न राव...
असेच विचारायचे आहे...
कंदिल कुठे आज काल???
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
20 Apr 2010 - 5:01 pm | वेताळ
;)
वेताळ
20 Apr 2010 - 5:37 pm | मितभाषी
खल्लास
मर्तिक चांडोळी
21 Apr 2010 - 7:27 am | रेवती
आले बुवा हे आंबोळीसाहेब!
आता आम्ही घाबरायला मोकळे!;)
रेवती
21 Apr 2010 - 12:37 pm | आंबोळी
सर्व वाचक, प्रतिसादकर्ते आणि न्प्रतिसाद्कर्ते यांचे अभार.
(ही प्रतिक्रीया गुरुवर्य केसु याना अर्पण)
(
™ )आंबोळी
21 Apr 2010 - 1:36 pm | विसोबा खेचर
वा!