शिर्षकांच्या आयचा घो(ळ)!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
19 Apr 2010 - 9:57 am

आजकाल मराठी, हिंदी चित्रपटांची शिर्षके ही तीन नावांची बनलेली असतात. तशी फॅशनच आली आहे.

उदा:
मी, मन आणि ध्रुव;
लव, * और धोका;
हम, तुम और घोस्ट;
मै, मेरी पत्नी और वो!

मग जरा माझ्यासारख्या व्यंगचित्रकाराच्या तिरसट चष्म्यातून (किंवा डोळ्यातून म्हणा) मला अशीच त्रिनावी शिर्षके अजून सुचू लागलीत आणि चष्म्यातून थेट उतरली मिसळपाव च्या ताटात...

ती, तो आणि हो!
कृषीमंत्री, कांदे आणि खाण्याचे वांधे
सोम्या, गोम्या आणि नाम्या
जोरु, दारू आणि नारु
आबा, बाबा आणि लोकलचा तिसरा डबा
हम, तुम और क्रिस्पी टोस्ट
शिक्षण, भक्षण आणि शोषण
आयपीएल, ट्वेंटी-ट्वेंटी आणि शेती
पक्ष, अपक्ष आणि भक्ष्य
विहिर, राज आणि अमिताभ
जया, कढी और द्रोण
सानिया, कहानिया और दुनिया
सासू, सून आणि कटकट
मी, शरीर आणि आत्मा
गल्ली, गोंधळ आणि गजरा
लाजरा, साजरा आणि मुखडा
मी, हा चंद्र आणि तो सूर्य
मी, माझे लाडके बाबा आणि माझा मवाली प्रियकर
मीताली, गीताली और दे ताली!
दूध, खवा आणि म्हैस.
शिर्षक, वाद आणि मांजर
दर्पण, तर्पण आणि सरपण
पुणे, उणे रस्ते आणि अधिक खडड्डे
मी, माझे मन आणि तीचा मेंदू
लंडनची सकाळ, पॅरिसची दुपार आणि चंद्रावरची संध्याकाळ
आमचा , तुमचा आणि सगळ्यांचा
अग्गंबाई, इस्श्य आणि हुश्श्य
मुद्दा, हुद्दा, आणि गुद्दा
झपाटलेला, पछाडलेला आणि तळलेला
मी, माझी बॉडी आणि माझी अपघाती गाडी
सरकारी नोकरी, खोका आणि धोका

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

19 Apr 2010 - 10:39 am | चिरोटा

थरूर्,थरार आणि आय्.पी.एल.
भेंडी
P = NP

अमोल केळकर's picture

19 Apr 2010 - 11:58 am | अमोल केळकर

:D :D
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अरुण मनोहर's picture

19 Apr 2010 - 1:04 pm | अरुण मनोहर

अग्गा आणि ग्गाग्गा आणि ग्गाग्गा

इनोबा म्हणे's picture

19 Apr 2010 - 3:22 pm | इनोबा म्हणे

धर्मराज,दुर्योधन आणि बिच्चारा नकुल
मार्क्स, लेनीन आणि फसलेला डाव

मितालि's picture

19 Apr 2010 - 4:50 pm | मितालि

मीताली ( :W ), गीताली और दे ताली!
.......... इसका जवाब मिलेगा बराबर मिलेगा,,,

शुचि's picture

19 Apr 2010 - 6:44 pm | शुचि

>> लाजरा, साजरा आणि मुखडा >> =D>

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

सुधीर१३७'s picture

19 Apr 2010 - 10:47 pm | सुधीर१३७

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

टारझन's picture

19 Apr 2010 - 10:54 pm | टारझन

वा णिमिष सोणार वा @@ लै भारी आयडिया :)

-ढेक्णेश घासगोधडी

खादाड_बोका's picture

20 Apr 2010 - 2:37 am | खादाड_बोका

मछ्छर, आदमी आणी हिजडा :D
कामवाली, बाहेरवाली आणी शेवटी घरवाली ;)
घरगडी , चालक व मालक 8}

मला तर स्वप्नातही भुक लागते....