Ubuntu मदत new problem update!!

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
14 Apr 2010 - 10:11 am

Ubuntu काल download व install केल पण mouse चालत नाही,हा frequent problem असल्याच कळल blogs,forums वाचुन.तेथे solution दीलेले पण सर्व command line बद्दल होती व ती नक्की कुठे लिहायची ते नाही कळल.मी computer वगैरेचा course केला नसल्याने HTML codes,command lines वगैरेच फार ज्ञान नाही.
Ubuntu चांगल असल्याच एकलय पण ह्या mouseच्या अडचणीमुळे नाही वापरावस वाटत.हा problem अजुन linux कडुन fix करायच बाकी आहे अस वाटत.पण कोणी माहीतीगार माहीती असेल तर सांगेल का?
मोजकाच वेळ असल्याने जास्त वेळ नाही देउ शकत पण प्रतिक्रीया वाचुन लिहावस वाटल
आवशीचो घोव् व रवी ह्यांचे विशेष आभार.....व ईतराचेंही प्रतिक्रिया दील्याबद्दल

आता नवीन भुत शिरलय..pcमधे
\system32\hal.dll is missing or corrupt please reinstall the copy of above file”
हासुद्धा common error आहे.......पण ubuntu चालत नाहीये ह्यामुळे......आता एक तिसरे installation वापरतोय.(दोन xp एक ubuntu) त्यापैकी दुसर नी तिसर म्हणाजे xp व ubuntu चालत नाहीये.
हा problem कसा fix करायचा?
हा error पहीला ubuntuला येत होत तो fix करायला boot मधे बदल केला व........झाल ..लागले
मग परत xp install केल तर त्याने तिसरे installation का नविन बनवल?(त्याने म्हणाजे कोणी ते नक्की सांगता नाही येणार)
plz Help!!!!!
पुन्हा प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

तंत्रप्रतिसाद

प्रतिक्रिया

आवशीचो घोव्'s picture

14 Apr 2010 - 4:31 pm | आवशीचो घोव्

hal.dll चा error ubuntu मधे boot केला कि येतो का windows मधे?
दोन xp install करायचं कारण काय?

शानबा५१२'s picture

14 Apr 2010 - 4:41 pm | शानबा५१२

दोघांमधे
हा error पहीला ubuntuला येत होत तो fix करायला boot मधे बदल केला व xp पण बंद झाल
quick format which leaves file intact हे केल...नी तरी दोन xp आले?
आता गप्प आहे आजुन काय केल तर हे तिसर पण छु होईल म्हणुन.
च्यायला हे कोण ते साले साईट्वर चुकीची माहीती देतात ना त्यांचा बकरा बनलोय.

विंजिनेर's picture

14 Apr 2010 - 5:18 pm | विंजिनेर

.dll फाईल लिनक्स मधे नसतात. हा एरर उबंटु मधे शक्य नाही.

(लिनक्स मधे .so नावाने अशा शेअर्ड लायब्ररी सापडतील. )
बाकी, उबंटु इन्स्टॉल केल्यामुळे तुमच्या पीसीचा Master Boot Record पुसला गेला आहे काय?

असो.
उबंटु फोरम वर तुमच्या शंकांना मिसळपावपेक्षा अधिक सुलभतेने उत्तरे मिळतील.

आवशीचो घोव्'s picture

15 Apr 2010 - 10:23 am | आवशीचो घोव्

विंजिनेर बरोबर बोलतायत. MBR मधे घोटाळा झाला असणार. एक काम करा. Backup घेऊन XP आणि ubuntu reinstall करा. फक्त serial mouse साठी थोडा खटाटोप करावा लागेल. xp install करताना एक ५ gb चं partition बनवा ज्यावर ubuntu install करता येईल. काही मदत लागलीच तर ubuntu forum किंवा abhishekamberkar [at] gmail [dot] com वर विचारा.

झिन्ग's picture

15 Apr 2010 - 4:34 pm | झिन्ग

तुम्हाला जर का ubuntu सर्वर म्हणून वापरायचे नसेल तर ubuntu ची live cd
डाउनलोड करा ..म्हणजे इंस्ताल करायची गरज नाही .नुसते cd मधून संगणक बूट करा ...लिनक्स चालू होईल
अजून काही खास लिनक्स प्रणाली live cd
१ ) knoppix (www.knoppix.net)
२) sabayon http://sabayonlinux.org/