Ubuntu मदत new problem update

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
10 Apr 2010 - 7:25 pm

Ubuntu काल download व install केल पण mouse चालत नाही,हा frequent problem असल्याच कळल blogs,forums वाचुन.तेथे solution दीलेले पण सर्व command line बद्दल होती व ती नक्की कुठे लिहायची ते नाही कळल.मी computer वगैरेचा course केला नसल्याने HTML codes,command lines वगैरेच फार ज्ञान नाही.
Ubuntu चांगल असल्याच एकलय पण ह्या mouseच्या अडचणीमुळे नाही वापरावस वाटत.हा problem अजुन linux कडुन fix करायच बाकी आहे अस वाटत.पण कोणी माहीतीगार माहीती असेल तर सांगेल का?
मोजकाच वेळ असल्याने जास्त वेळ नाही देउ शकत पण प्रतिक्रीया वाचुन लिहावस वाटल
आवशीचो घोव् व रवी ह्यांचे विशेष आभार.....व ईतराचेंही प्रतिक्रिया दील्याबद्दल

आता नवीन भुत शिरलय..pcमधे
\system32\hal.dll is missing or corrupt please reinstall the copy of above file”
हासुद्धा common error आहे.......पण ubuntu चालत नाहीये ह्यामुळे......आता एक तिसरे installation वापरतोय.(दोन xp एक ubuntu) त्यापैकी दुसर नी तिसर म्हणाजे xp व ubuntu चालत नाहीये.
हा problem कसा fix करायचा?
हा error पहीला ubuntuला येत होत तो fix करायला boot मधे बदल केला व........झाल ..लागले
मग परत xp install केल तर त्याने तिसरे installation का नविन बनवल?(त्याने म्हणाजे कोणी ते नक्की सांगता नाही येणार)
plz Help!!!!!
पुन्हा प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद~X(

तंत्रप्रतिसाद

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

10 Apr 2010 - 7:27 pm | शानबा५१२

LATEST UPADATE : D,तु मेर को भलते टाईम पे क्यु मिली?

-----------------------------------------------------------------------
I'll never compromise
No F***ing way!

मदनबाण's picture

10 Apr 2010 - 7:46 pm | मदनबाण

कधी मधी हुक्की आली की Ubuntu वापरतो ,पण लाईव्ह सिडी वरुन... अन सगळ काय व्यवस्थित चालत.
तुम्हासनी हा त्रर्रास व्हतो ते का व्हतो हे एखादा उत्तम लिनक्स जाणणारा सांगु शकेल.

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

रवि's picture

10 Apr 2010 - 7:44 pm | रवि

command line म्हनजे terminal ते तुम्हाला Applications -- Accessories--terminal या मेनू मधे मिळेल. जस DOS मधे आपन जश्या commands लिहतो तश्या प्रकारे terminal मधे commands लिहित येतात. बाकी नक्की कुठला version वापरत आहात? latest release न वपरता जरा जुनी release install करा. जसे कि आता ९.०४ किन्वा १०.१ असे release असतिल तरी ८.०४ वगैरे टाका, त्यामधे असे किरकोळ problem solve केलेले असतात.

रवि

अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
एक नजर इकडेही टाका

II विकास II's picture

10 Apr 2010 - 7:46 pm | II विकास II

+१

अधिक माहीतीसाठी येथे पहा
http://mr.upakram.org/node/1675

मिपावर पण धागा आला होता, असे थोडे थोडे आठवते, पण धागा मिळाला नाही.

सरपंच's picture

10 Apr 2010 - 9:38 pm | सरपंच

मी अधून मधून उबंटू वापरत असतो. आपल्याला आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी उबंटूचा http://ubuntuforums.org हा फोरम खुप कामाचा आहे.

कमांडलाईन बद्दल वर रवी यांनी स्पष्टीकरन दिलेच आहे. एक लक्षात घ्या की लिनक्स मध्ये कमांड लाईन वर भरपूर कामे होतात. खुप कामाचे आहे. त्याला कधी टर्मीनल तर कधी शेल असं सुध्दा म्हणतात. नवीन असाल तर सुरूवातीला जरा नवखं वाटेल. मात्र थोडा तग धराल आणि आंतरजालावर शोध घ्याल तर अनेक नवीन गोष्टी शिकाल.

- नीलकांत

आवशीचो घोव्'s picture

11 Apr 2010 - 1:11 pm | आवशीचो घोव्

Ubuntu चे कोणते version वापरत आहात?

Alt + F2 दाबून "gnome-terminal" type करा. त्या मधे खालील command type करा

cat /etc/lsb-release

(cat आणि /etc मधे space आहे)

जे terminal वर लिहून येईल ते मला कळवा. :)

Laptop वापरताय का Desktop?
Serial Mouse आहे की Parallel Mouse?

शानबा५१२'s picture

11 Apr 2010 - 1:28 pm | शानबा५१२

९.१०
desktop
serial mouse

आपला email add मिळेल का सर?पुढच तेथे कळवतो
धन्यवाद

-----------------------------------------------------------------------
I'll never compromise
No F***ing way!

विंजिनेर's picture

11 Apr 2010 - 1:54 pm | विंजिनेर

ओके. पण डेस्क्टॉप मधे कुठचा चिपसेट आहे?

मी ९.१० वापरतो. लॅपटॉप + एक्स्टर्नल हार्डडिस्क वरून. डेल चा ऑप्टिकल युएसबी माउस. व्यवस्थित चालतो. अगदी वायरलेस, पॉवर मॅनेजमेंट इ. सुद्धा विनासायास चालते.
८.०४ वर सीडी माउंटींगच्या अडचणी होत्या पण ९.१० एकदम पर्फेक्ट आहे.

आवशीचो घोव्'s picture

13 Apr 2010 - 10:34 am | आवशीचो घोव्

ubuntu 9.10 doesn't have by default support for serial mouse.

you can get your serial mouse working if you follow this thread...
http://ubuntuforums.org/showthread.php?t=1331499

in case if you find any difficulty... you can reach me through abhishekamberkar [at] gmail [dot] com

and if you don't want to go through all this command line stuff...
buy a USB mouse... :-)

पिंगू's picture

11 Apr 2010 - 11:06 pm | पिंगू

यूएसबी माउस वापरणे हाच सर्वोत्तम उपाय. कारण उबंटू लिनक्सवर हार्डवेअरच्या समस्या बर्याच आहेत.

आवशीचो घोव्'s picture

13 Apr 2010 - 10:37 am | आवशीचो घोव्

hardware related problems on ubuntu are not directly related to ubuntu but because of hardware vendors... who are ready to support windows and create windows supporting hardware and doesn't care about huge group of people using linux... :(