..

प्रियाली's picture
प्रियाली in जनातलं, मनातलं
2 Apr 2010 - 6:59 pm

..

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

हर्षद आनंदी's picture

2 Apr 2010 - 7:32 pm | हर्षद आनंदी

अपेक्षित अंत....

मित्राची मावस - मामे बहीण तेव्हाच लक्षात आले.... दाल में कुछ काला है!!

शेवटी अंड्यात कोण होते ते कळले म्हणायचे ;) [ह. घे.]

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

वेताळ's picture

2 Apr 2010 - 7:45 pm | वेताळ

मजा आली...वातले भयकथा असणार .
माझा याहु आयडी देता का? =))
वेताळ

सुरेखा पुणेकर's picture

2 Apr 2010 - 8:02 pm | सुरेखा पुणेकर

हि उर्मि एकदम एन्जाय दिसते. निरागस कस्ली हो. ही तर आयटम.
-- सुरेखा
कारभारी दमानं.....

चिरोटा's picture

2 Apr 2010 - 8:43 pm | चिरोटा

उर्मीला ला program coordinator हे पद न मिळता program executor हे पद मिळायला हवे होते.!!
भेंडी
P = NP

स्वाती दिनेश's picture

2 Apr 2010 - 8:58 pm | स्वाती दिनेश

एकदम 'निरागस'!
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Apr 2010 - 9:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

चिन्मना's picture

2 Apr 2010 - 9:44 pm | चिन्मना

>> काहीही करून खूप मोठं व्हायचं आहे मला

हे वाचलं आणि वाटलंच की कहानी में कुछ ट्विस्ट आने वाला है :P

निरागस शब्दाची व्याख्या पार उलटीपालटी झाली.
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

आनंदयात्री's picture

2 Apr 2010 - 10:53 pm | आनंदयात्री

आयला .. !!
लै भारी शेवट .. मज्जा आली वाचायला.

चेतन's picture

3 Apr 2010 - 10:36 am | चेतन

सुंदर भयकथा ;)

चेतन

चतुरंग's picture

3 Apr 2010 - 9:47 pm | चतुरंग

जबरीच चालू प्रकरण होते की! :D
(अवांतर - खुलासा १ आवडला पण फारसा पटला नाही, तशी ही भयकथाच म्हणायला हवी! ;))

(भयभीत)चतुरंग

असाच एके दिवशी सकाळी राहुल एका मुलीला घेऊन पहिल्या मजल्यावर माझ्या क्यूबपाशी आला. काही माणसे आपल्याला पाहताक्षणीच आवडतात. सावळा तजेलदार रंग, पाणीदार डोळे, नाजूक जिवणी, ओठांच्या वरचा रेखासारखा एक गोंडस तीळ, शिडशीडीत, फॅशनेबल मुलगी चटकन डोळ्यांत भरणारी होती.

वर्णन छान आहे खरच निरागस वगैरे काय म्हणतात ना ते तशी वाटते...........
पण शेवट धक्कादायक....

एखाद्या मित्राबद्दल विचारणे हे काही संशयास्पद होउ शकत नाही पण गोरेगाव बीच ह.ह.पु.वा.... =)) =)) =))

"राजे!"

बद्दु's picture

4 Apr 2010 - 12:11 pm | बद्दु

भन्नाट...

आवडली...छान. चालु द्या...