अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं 24 Mar 2010 - 7:33 pm नाहि कळत मला तुझ्या प्रेम कविता त्या श्रुंगारीक उपमा....ते शब्द लालित्य त्या अनुप्रासात,गण,मात्रात गूंफलेल्या शब्द रचना.. माझी प्रेम कविता चार अक्षरात सुरु होते व संपते.. "तु माझा मी तुझी" माझी प्रेम कविता अविनाश कविता प्रतिक्रिया लिहित राहा अविनाशराव. 24 Mar 2010 - 8:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मस्त जमतंय....! -दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
24 Mar 2010 - 8:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त जमतंय....!
-दिलीप बिरुटे