उभ्या उभ्या विनोदः नॉर्थ कॅरोलिना

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in जनातलं, मनातलं
2 Mar 2010 - 3:59 am

नमस्कार मंडळी,
शनिवार -- ६ मार्च ह्या दिवशी नॉर्थ कॅरोलिनाच्या मराठी मंडळात आम्ही 'उभ्या उभ्या विनोद' (स्टँड अप कॉमेडी !) सादर करणार आहोत.
अधिक माहितीसाठी हा दुवा बघा.
http://rtpmm.org/sites/default/files/imagecache/Thumbnil/Holi2010.html

त्या भागातले कुणी मिपाकर कार्यक्रमाला येणार असतील तर भेटायला खूप आवडेल.
तसेच तुमचे मित्र-मैत्रिणी / नातेवाईक जर नॉर्थ कॅरोलिनामधे राहत असतील तर त्यांना ह्या कार्यक्रमाबद्दल जरूर कळवा.
--------------------------------------------------------------
आम्ही आधी एकदा केलेल्या ह्या कार्यक्रमाची झलक मी मिपावर टाकली होती.
'तू नळी'चा तो दुवा पुन्हा एकदा देत आहे.

विनोद

प्रतिक्रिया

विकास's picture

2 Mar 2010 - 4:05 am | विकास

तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा! लवकरच बॉस्टनमधे होवोत ही अपेक्षा :-)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मुक्तसुनीत's picture

2 Mar 2010 - 4:29 am | मुक्तसुनीत

>> तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा!

हेच म्हणतो !

Nile's picture

2 Mar 2010 - 4:37 am | Nile

तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा!

मी सुद्धा हेच म्हणतो. ओळखीच्यांना कळवले आहे.

गणपा's picture

2 Mar 2010 - 7:12 pm | गणपा

अरे वाह मस्तच की.
संदिप कार्यक्रमासाठी माझ्या पण शुभेच्छा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2010 - 7:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कार्यक्रमासाठी माझ्या पण शुभेच्छा...

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

2 Mar 2010 - 5:38 am | चित्रा

तुम्हाला सर्वांनाच शुभेच्छा.

कार्यक्रम छान होऊ दे.

धनंजय's picture

3 Mar 2010 - 4:30 am | धनंजय

शुभेच्छा!

रेवती's picture

2 Mar 2010 - 6:07 am | रेवती

अरे वा!!
इकडे बॉस्टनात पण कर कि रे कार्यक्रम!
तुला व तुझ्या सहकार्‍यांना शुभेच्छा!

रेवती

टारझन's picture

2 Mar 2010 - 9:08 pm | टारझन

अरे वा!!

हे चुकून "अरे देवा !!!" असं लिहीलंय की काय वाटलन् म्हंटलं की कधी पुर्वी चित्र्यांनी पिडला होता की काय कोणाला ? =))

असो, चित्रे साहेब .. कार्यक्रमाकरता शुभेच्छा ! अ‍ॅक्चुली माझी मिलान ला एका फॅशन शो ला हजेरी फार महत्वाची आहे यु नो आणि मग तिकडून मी बर्लिनला जाणार आहे थोडी खरेदी करायचीये .. नाही तर आपण भेटू शकलो असतो.

(ह.घ्या. हो मालक :) )

-( कॉमेडियन्स चा फ्यान) टारू श्रिवास्तव

मानस's picture

2 Mar 2010 - 8:26 am | मानस

अरे मित्रा ...

नॉर्थ कॅरोलीना म्हणजे काय गाव आहे का? तिथे कुठे ते कळलं तर मित्र, नातेवाईकांना सांगायला सोप्प जाईल.

कार्यक्रामासाठी शुभेच्छा

आर टी पी म मं तर्फे कार्यक्रम म्हणजे मॉरिसविल् च्या देवळाच्या सभागृहात असावा. राले, डरहॅम्, चॅपल् हिल्, केरी शहरांतील रसिकांना नक्कीच हजेरी लावता येईलसे दिसते.
(क्ष-'राले'कर)बेसनलाडू

अक्षय पुर्णपात्रे's picture

2 Mar 2010 - 7:39 pm | अक्षय पुर्णपात्रे

Cary Senior Center, 120 Maury O'Dell Place, Cary, NC 27512 येथे कार्यक्रम आहे. मॉरिसविल येथे नाही.

चतुरंग's picture

2 Mar 2010 - 3:49 pm | चतुरंग

इकडे बॉस्टनात कधी आणणार रे तुझे टोळीवाले? ;)

चतुरंग

नितिन थत्ते's picture

2 Mar 2010 - 4:52 pm | नितिन थत्ते

६ मार्चला म्हणजे फारच लगेच आहे की. व्हिसा वगैरे एवढ्या लवकर मिळणार नाही. नाहीतर आलो असतो. :(
(म्हणायला काय जातंय?) :)

नितिन थत्ते

II विकास II's picture

2 Mar 2010 - 5:24 pm | II विकास II

>>६ मार्चला म्हणजे फारच लगेच आहे की. व्हिसा वगैरे एवढ्या लवकर मिळणार नाही. नाहीतर आलो असतो.
+१

२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!

संदीप चित्रे's picture

2 Mar 2010 - 8:43 pm | संदीप चित्रे

कार्यक्रमाचे स्थळ, वेळ इ. माहिती मी दिलेल्या वेबलिंकमधे आहेच.

@टार्‍या: पुढच्या वेळी मिलानच्या आयोजकांना सांग की आम्हालाच तिथे पुढच्या वेळी बोलावून घ्या म्हणजे आपली भेटही होईल, कार्यक्रमही होईल आणि काही 'वॉर्डरोब मालफंक्शन' होत नाहीये ना (किंवा होतंय का !) ते ही बघता येईल ;)

@विकास, चतुरंग, रेवती: बॉस्टनच्या मंडळात कार्यक्रम सादर करायला नक्की आवडेल; तुम्ही सगळ्यांनी मनावर घेतलंत तरच शक्य होईल बहुतेक :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

वर्षा म्हसकर-नायर's picture

2 Mar 2010 - 10:50 pm | वर्षा म्हसकर-नायर

कल्पना छान आहे, मराठीत stand up comedy. तुमच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा.

वर्षा म्हसकर-नायर's picture

2 Mar 2010 - 10:50 pm | वर्षा म्हसकर-नायर

कल्पना छान आहे, मराठीत stand up comedy. तुमच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा.