लघुलिपी (शॉर्टहॅंन्ड) येणारी/ ऱ्या व्यक्ति एक महत्वाची मदत म्हणून हवी आहेत.

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
25 Jan 2010 - 7:26 pm

मराठी भाषेच्या संदर्भातील एका कार्यक्रमानिमीत्त घेण्यात येणाऱ्या एका कार्यक्रमासाठी लघुलिपी (शॉर्टहॅंन्ड) येणारी/ ऱ्या व्यक्ति एक महत्वाची मदत म्हणून हवी आहेत.

स्थळ- गांधी भवन, कोथरुड, पुणे, ता. ३१ जानेवारी, वेळ- स. १०.०० ते सं ६.००

लघुलिपी येणे हे आवश्यक नसुन बैठकींचा सारांश काढता येण्याची कुशलता जास्त महत्वाची आहे.

आपणास जर अशी व्यक्ति माहित असल्यास, कृपया संपर्क (व्यनी अथवा ९८९०१ २८९२२) साधावा.

भाषाशिफारस

प्रतिक्रिया

हैयो हैयैयो's picture

26 Jan 2010 - 8:51 am | हैयो हैयैयो

न्यायविषयक दैनंदिन कार्यकाजासाठी लघुलिपी (शॉर्टहॅंन्ड) येणारी व्यक्ति हवी आहे. आकर्षक वेतनासह जाण्यायेण्याच्या मासिक पासची व्यवस्था विचाराधीन.

  1. ह्या व्यक्तीस मराठी आणि इंग्रजी लघुलिपी येत असल्यास प्राधान्य.
  2. यूनिकोड टंकन येणे अधिकगुण म्हणून विचारात घेतले जाईल.
  3. उत्तर भारतीय उमेदवार विचारात घेतले जाणार नाहीत.
  4. केवळ दाक्षिणात्य आणि मराठीभाषकांसाठी वैध.

स्थळ : वीरादेसाई रस्ता, अंधेरी; मुंबई.

आपणास जर अशी व्यक्ति माहित असल्यास, कृपया संपर्क (व्यनी अथवा haiyohaiyaiyo@gmail.com) साधावा.

हैयो हैयैयो!

बंडू बावळट's picture

26 Jan 2010 - 9:20 pm | बंडू बावळट

उत्तर भारतीय उमेदवार विचारात घेतले जाणार नाहीत.

कारण कळू शकेल काय?

बंड्या.

बंडू बावळट's picture

26 Jan 2010 - 9:45 pm | बंडू बावळट

ह्या व्यक्तीस मराठी आणि इंग्रजी लघुलिपी येत असल्यास प्राधान्य.
यूनिकोड टंकन येणे अधिकगुण म्हणून विचारात घेतले जाईल.

वरील दोन बाबींची पूर्तता करू शकत असल्यास उत्तर भारतीयाला बंदी का? इतका द्वेष बरा नव्हे असे वाटते. अन्यथा सार्वभौम भारतापासून उत्तर भारत तोडावा/वेगळा काढावा अशी सरळ सरळ इच्छा का नाही प्रकट करत????

बंड्या.

चिरोटा's picture

26 Jan 2010 - 9:28 pm | चिरोटा

माझे दोन मित्र आहेत. एक दिल्लीला आहे पण मराठी.(ह्याला उत्तर भारतिय समजायचे का?) दुसरा चेन्नईला आहे पण हिंदी भाषिक्(हा दाक्षिणात्य का?).
दोघेही मुंबईला यायला तयार आहेत.
भेंडी
P = NP

अजय भागवत's picture

26 Jan 2010 - 10:07 pm | अजय भागवत

ह्या धाग्याची चांगलीच वाट लागली. मला मिपावर मदत मिळेल अशी अपेक्षा होती! असो.