पहिला पाऊस तिरप्या धारा
`बेभान'लेला आडवा वारा
ओल्या मातीचा धुंद सुगंध,
..... आणि, एक लफ्फेदार सही
सगळ्यातच एक `लिज्जत' असते...
विदेशातले साहित्य संमेलन
अध्यक्षाच्या पदाचा मान
सारस्वतांच्या `कवतिका'चं भान
... आणि एक `झालर'दार मंडप
ज्येष्ठत्वाला `इज्जत' असते....
------------------
प्रतिक्रिया
11 Jan 2010 - 10:13 am | प्रकाश घाटपांडे
वा वा ! दिनेशराव आपल्या कवितकेला आमचा "सलाम"
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
11 Jan 2010 - 3:47 pm | प्रमोद देव
प्रासंगिक काव्य मस्त आहे.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
11 Jan 2010 - 10:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रासंगिक काव्य मस्त आहे.
-दिलीप बिरुटे
13 Jan 2010 - 12:07 am | प्राजु
सॉल्लिड!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
13 Jan 2010 - 12:16 am | श्रावण मोडक
मार्मीक टिप्पणी!