भटकंती अनलिमिटेड in कलादालन 15 Dec 2009 - 8:49 pm अधिक सविस्तर माहिती इथे लिहिली आहे. पदरगड: एक भैसटलेला ट्रेक कलाप्रवासछायाचित्रणस्थिरचित्र प्रतिक्रिया झक्क्कास्स्स्स्स्स्स... 15 Dec 2009 - 8:53 pm | मदनबाण ए १... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia अप्रतिमफोटो 15 Dec 2009 - 9:09 pm | jaypal लै म्हंजी, लै म्हंजी, लै जळवलीस मित्रा *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/ अप्रतिम फोटू ! 15 Dec 2009 - 9:33 pm | संदीप चित्रे खूपच आवडला ऐ 15 Dec 2009 - 9:38 pm | शक्तिमान ऐ शाब्बास! जबराट! उत्तम 15 Dec 2009 - 10:03 pm | मस्तानी तुम्ही फारच उत्तम छायाचित्रकार आहात ... तुमचे Flicker वरील फोटो पाहिले, अतिशय सुंदर आहेत ... वेळ काढून तुमचा ब्लॉग वाचणार आहे ... तोडलस 15 Dec 2009 - 11:34 pm | टुकुल तोडलस मित्रा.. एक नंबर फोटु, ब्लाग वाचला, मस्त लिहिल आहेस. --टुकुल वोव!! 15 Dec 2009 - 11:56 pm | लवंगीमिरची ऑसम!! खूप सुंदर आहे फोटो..१ नंबर ..जबरा...शोल्लेट फोटु देखकर...दिल बाग बाग हो गया!! 16 Dec 2009 - 6:18 am | हर्षद आनंदी काय बोलु मित्रा, शब्दच संपले... दुव्यातील सुर्यास्ताचा फोटो पण झकास्स्स, आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही.. केवळ 16 Dec 2009 - 8:09 am | प्राजु केवळ अप्रतिम!! - प्राजक्ता http://www.praaju.com/ क्लासिक 16 Dec 2009 - 11:01 am | झकासराव क्लासिक फोटॉ :) जबर्या 16 Dec 2009 - 11:31 am | विशाल कुलकर्णी जबर्या फटू.... ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" झक्कास एक 16 Dec 2009 - 2:30 pm | फ्रॅक्चर बंड्या झक्कास एक नंबर... binarybandya™ एकदम भारी... 16 Dec 2009 - 3:21 pm | विमुक्त एकदम भारी... गुहेतुन भिमाशंकरचा कडा सही दिसतोय... जायचय पदरगडावर... फारच छान! 16 Dec 2009 - 7:52 pm | धनंजय निसर्गचित्राच्या चौकटीबाहेर गिरिभ्रमण करणार्यांच्या आकृती फारच प्रभावी आहेत. सर्वांना 16 Dec 2009 - 8:01 pm | भटकंती अनलिमिटेड सर्वांना मनापासून धन्यवाद. कालपासून मिपा'वर सुरु झालेली वाटचाल अशीच वृद्धिंगत होवो अशी अपेक्षा. >:D< -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com भन्नाट 16 Dec 2009 - 8:45 pm | नंदू क्या बात है..! छान फोटो 16 Dec 2009 - 9:49 pm | पाषाणभेद छान फोटो आहे. ------------------------ डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी मस्तच! 16 Dec 2009 - 9:54 pm | चतुरंग कातळातून कोरली गेलेली नैसर्गिक खिडकी सह्याद्रीचे लोभस रुप दाखवते आहे त्यामुळे चित्राला एक सांकेतिकता लाभली आहे! :) (डावीकडचे तिघे हे ट्रेकर्स आणि उजवीकडचा तळाच्या गावातला वाटाड्या होता का?) चतुरंग एक नंबर. 17 Dec 2009 - 7:38 pm | llपुण्याचे पेशवेll एक नंबर. पकंज च्या 17 Dec 2009 - 11:20 pm | टुकुल पकंज च्या दोन्ही धाग्यांवर "वाचनखुन साठवा" हा पर्याय का येत नाही आहे? काही कल्पना? --टुकुल लई बाप, 18 Dec 2009 - 7:52 am | sujay लई बाप, वरचा क्लास्स फोटो!! अतिशय 18 Dec 2009 - 1:04 pm | दशानन अतिशय सुरेख फोटो. छान. कुठला कॅमेरा वापरता तुम्ही साहेव ? ***** राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
प्रतिक्रिया
15 Dec 2009 - 8:53 pm | मदनबाण
ए १... :)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
15 Dec 2009 - 9:09 pm | jaypal
लै म्हंजी, लै म्हंजी, लै जळवलीस मित्रा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
15 Dec 2009 - 9:33 pm | संदीप चित्रे
खूपच आवडला
15 Dec 2009 - 9:38 pm | शक्तिमान
ऐ शाब्बास!
जबराट!
15 Dec 2009 - 10:03 pm | मस्तानी
तुम्ही फारच उत्तम छायाचित्रकार आहात ... तुमचे Flicker वरील फोटो पाहिले, अतिशय सुंदर आहेत ... वेळ काढून तुमचा ब्लॉग वाचणार आहे ...
15 Dec 2009 - 11:34 pm | टुकुल
तोडलस मित्रा.. एक नंबर फोटु,
ब्लाग वाचला, मस्त लिहिल आहेस.
--टुकुल
15 Dec 2009 - 11:56 pm | लवंगीमिरची
ऑसम!!
खूप सुंदर आहे फोटो..१ नंबर ..जबरा...शोल्लेट
16 Dec 2009 - 6:18 am | हर्षद आनंदी
काय बोलु मित्रा, शब्दच संपले...
दुव्यातील सुर्यास्ताचा फोटो पण झकास्स्स,
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
16 Dec 2009 - 8:09 am | प्राजु
केवळ अप्रतिम!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
16 Dec 2009 - 11:01 am | झकासराव
क्लासिक फोटॉ :)
16 Dec 2009 - 11:31 am | विशाल कुलकर्णी
जबर्या फटू.... !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
16 Dec 2009 - 2:30 pm | फ्रॅक्चर बंड्या
झक्कास एक नंबर...
binarybandya™
16 Dec 2009 - 3:21 pm | विमुक्त
एकदम भारी... गुहेतुन भिमाशंकरचा कडा सही दिसतोय... जायचय पदरगडावर...
16 Dec 2009 - 7:52 pm | धनंजय
निसर्गचित्राच्या चौकटीबाहेर गिरिभ्रमण करणार्यांच्या आकृती फारच प्रभावी आहेत.
16 Dec 2009 - 8:01 pm | भटकंती अनलिमिटेड
सर्वांना मनापासून धन्यवाद. कालपासून मिपा'वर सुरु झालेली वाटचाल अशीच वृद्धिंगत होवो अशी अपेक्षा. >:D<
-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com
16 Dec 2009 - 8:45 pm | नंदू
क्या बात है..!
16 Dec 2009 - 9:49 pm | पाषाणभेद
छान फोटो आहे.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी
16 Dec 2009 - 9:54 pm | चतुरंग
कातळातून कोरली गेलेली नैसर्गिक खिडकी सह्याद्रीचे लोभस रुप दाखवते आहे त्यामुळे चित्राला एक सांकेतिकता लाभली आहे! :)
(डावीकडचे तिघे हे ट्रेकर्स आणि उजवीकडचा तळाच्या गावातला वाटाड्या होता का?)
चतुरंग
17 Dec 2009 - 7:38 pm | llपुण्याचे पेशवेll
एक नंबर.
17 Dec 2009 - 11:20 pm | टुकुल
पकंज च्या दोन्ही धाग्यांवर "वाचनखुन साठवा" हा पर्याय का येत नाही आहे? काही कल्पना?
--टुकुल
18 Dec 2009 - 7:52 am | sujay
लई बाप, वरचा क्लास्स फोटो!!
18 Dec 2009 - 1:04 pm | दशानन
अतिशय सुरेख फोटो.
छान.
कुठला कॅमेरा वापरता तुम्ही साहेव ?
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम