बुधवारची कविता: (टारोबा तुज शहीद केले)

llपुण्याचे पेशवेll's picture
llपुण्याचे पेशवेll in जे न देखे रवी...
2 Dec 2009 - 10:30 am

आमच्या कवितेची प्रेरणा

मिसळपावावरच्या तर्रीत तिखट कांदा
खाडकन उडवतो रेवडी करतो वांदा
त्या झालेल्या वांद्याची चुगली झाली न्
टारोबा , तुज शहिद केले

हलक्या हलक्याश्या खसखशी पिकवणारे,
सहीतच हाणोनी विडंबन करणारे
ते प्रतिसाद लोपूनी दुर्मिळ झाले
टारोबा , तुज शहिद केले

बाईवत वरवर भासवणारी आयडी,
गजबजलेल्या खवत खरड पाडी,
तू हिणकसलेल्या संतापाने त्यांस ठोकले
टारोबा , तुज शहिद केले

तू हवाहवासा, शान टार्‍यासमर्थकांची
तू नडशी के व ळ मस्त कॅलेंडर्वडीशी
तुजला जे नडले सगळे चुलीत गेले
टारोबा , तुज शहिद केले

तू एक दिनी आलास टेंपरवारी
तू पुरावेच ठेवलेस मालकांपाशी
त्या खास पुराव्यांसह मालकही पटून गेले
टारोबा , तुज जीवंत केले

सदर कविता आमचे माजी शहीद मित्र टारोबा यांना समर्पित.

अद्भुतरसइतिहास

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Dec 2009 - 10:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पेशवे हुच्च विडंबन आहे हो!

अदिती

दशानन's picture

2 Dec 2009 - 10:43 am | दशानन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

गणपा's picture

2 Dec 2009 - 10:47 am | गणपा

पुपे क्लास..
जबरा लिहिलय.
-माझी खादाडी.

ओळ अन ओळ, शब्द अन शब्द
सही, सही, सही
पेशवे आमचा मुजरा स्विकारा

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Dec 2009 - 11:06 am | ब्रिटिश टिंग्या

हाण हाण हाण तिच्यायला! =))

>>सदर कविता आमचे माजी शहीद मित्र टारोबा यांना समर्पित

=))

अवांतर : बाजारातुन मिरे गायब झाले वाटतं!

विशाल कुलकर्णी's picture

2 Dec 2009 - 11:09 am | विशाल कुलकर्णी

खतरा विडंबन ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

टारझन's picture

2 Dec 2009 - 11:09 am | टारझन

आवशीचा घोव !!! ..........

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

अक्षरशः आरती च्या चालीत म्हंटले भावा !! कविता कुठेतरी अनुभवल्यासारखी वाटली. पुप्याने मनातले भाव एकदम सुरेख मांडल्याबद्दल पुप्याचे अभिनंदन :)

- डुक्करवडी
एक्स कमांडर (मरणोपरांत परमविरचक्र प्राप्त) , हि&ही बटालियन, टारझन विंग

श्रावण मोडक's picture

2 Dec 2009 - 11:33 am | श्रावण मोडक

ओह्ह, नो. तुम्ही यापेक्षा... वगैरे लिहिण्यात बराच अर्थ आहे!

परिकथेतील राजकुमार's picture

2 Dec 2009 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार

पुप्या जिंकल्स भावा जिंकल्स (हा शब्द आमच्याकडे असच लिहितात असो बदलीन)

बाकी छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात बसून छप्परफाड विडंबन केले आहेस.

©º°¨¨°º© माकडउडी ©º°¨¨°º©
आमचे राज्य

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Dec 2009 - 12:10 pm | ब्रिटिश टिंग्या

@परायक(चे) नातलग साहेब,

>>बाकी छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात बसून छप्परफाड विडंबन केले आहेस.

येथे मौ मौ खुर्चीचा संदर्भ निसटलासे वाटते!

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Dec 2009 - 12:20 pm | बिपिन कार्यकर्ते

मुजरा, श्रीमंत.

अवांतर: आजकाल पुपे कौनसी चक्की का आटा खातात ते शोधले पाहिजे.

बिपिन कार्यकर्ते

प्रसन्न केसकर's picture

2 Dec 2009 - 12:27 pm | प्रसन्न केसकर

छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात बसूनसुद्धा छप्परफाड विडंबन केले आहेस असेच म्हणतो.

बाईवत वरवर भासवणारी आयडी,
गजबजलेल्या खवत खरड पाडी,
तू हिणकसलेल्या संतापाने त्यांस ठोकले
टारोबा , तुज शहिद केले

या ओळी वाचल्या अन डोळ्या अश्रु भरुन आल्याने दिसेनासे झाले. गळ्यात हुंदका दाटुन आला. घळाघळा वाहणारे अश्रु पुसत पुढे कसेतरी वाचले अन

तू एक दिनी आलास टेंपरवारी
तू पुरावेच ठेवलेस मालकांपाशी
त्या खास पुराव्यांसह मालकही पटून गेले
टारोबा , तुज जीवंत केले

या ओळी वाजुन जीव पुन्हा भांड्यात पडला.

घाटावरचे भट's picture

2 Dec 2009 - 12:28 pm | घाटावरचे भट

भले शाब्बास!! पुपे, भारीच की हो फोडलंत...

मिसळभोक्ता's picture

2 Dec 2009 - 12:32 pm | मिसळभोक्ता

सारखी सारखी मिपा, मिपासभासद, आणि त्यातही काही विशिष्ट कंपूतले सभासद ह्यांच्याविषयी, बुधवारी असो, किंवा शनिवारी, केलेली विडंबने मिपाविषयी माझ्या मृदू मनात अतीव घृणानिर्माणकारक झालेली आहेत. असो. राहीन राहीन नाहीतर चपला घालून निघून जाईन च्यामारी. हाय काय आन नाय काय.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

श्रावण मोडक's picture

2 Dec 2009 - 12:36 pm | श्रावण मोडक

खतरनाक!!! असा अस्सल सात्विक संताप येणं हे भाग्यच! ;)

मिसळभोक्ता's picture

2 Dec 2009 - 1:47 pm | मिसळभोक्ता

श्रामो,

सात्त्विक संताप हे भाग्य, हे निश्चित. फक्त भाग्य कुणाचं, हे सांगा बॉ.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

श्रावण मोडक's picture

2 Dec 2009 - 2:12 pm | श्रावण मोडक

मिभो,
"फक्त भाग्य कुणाचं, हे सांगा बॉ" ही तुमची सूचना वाचून आमच्या काही मित्रांना अतीव आनंद झाला ;) (त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी निश्चितपणे, "कसा पकडला कोंडीत"चे आनंदी भाव दिसत होते. त्यांना वाटलं असावं कदाचित की, ही इकडे आड, तिकडे विहिर स्थिती झाली आमची.) ;) पण तसं नाही. आमची सात्विक संतापावरची टिपणी अगदी प्रामाणिक होती. :) त्यामुळं तुमच्या या प्रश्नावर उत्तर आहे.
हे भाग्य वाचकांचं हो. असा संताप तुम्हाला झाला की, त्यातून उतरणारा तो मूळ प्रतिसाद पुन्हा-पुन्हा वाचावा असाच असतो. म्हणून वाचकांचं भाग्य!
;)

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Dec 2009 - 2:23 pm | ब्रिटिश टिंग्या

श्रामोंचे मित्र -

प्रेषक :सहज, बुध, 12/02/2009 - 13:55
http://www.misalpav.com/node/10392#comment-167498

ओ पंख्याखालचे श्रा मो द्या उत्तर

श्रावण मोडक's picture

2 Dec 2009 - 6:20 pm | श्रावण मोडक

जागलात, आपण प्रतिमेला जागलात. पण एक महत्त्वाची गोष्ट. आमच्या मूळ प्रतिसादात मित्र हा शब्द अनेकवचनी आहे. अर्थात, हा शुद्धलेखनाचा मुद्दा आहे म्हणा!

दशानन's picture

2 Dec 2009 - 12:37 pm | दशानन

प्रतिसादातील शब्द रचना आवडली.
चालू दे तुमचे.... विरजण घालण्यांचे काम.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Dec 2009 - 12:43 pm | ब्रिटिश टिंग्या

>सारखी सारखी मिपा, मिपासभासद, आणि त्यातही काही विशिष्ट कंपूतले सभासद ह्यांच्याविषयी, बुधवारी असो, किंवा शनिवारी, केलेली विडंबने मिपाविषयी माझ्या मृदू मनात

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

हा हा हा! यापुढे वाचवत नाही!

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

निखिल देशपांडे's picture

2 Dec 2009 - 12:32 pm | निखिल देशपांडे

छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात बसूनसुद्धा छप्परफाड विडंबन केले आहेस असेच म्हणतो.

निखिल
================================
.

हर्षद आनंदी's picture

2 Dec 2009 - 1:05 pm | हर्षद आनंदी

क्रमांक १ ...

अतिशय उच्च विडंबन,, कलेचा उच्च अविष्कार!!

=)) =)) हसुन हसुन पोट दुखायला लागले ....

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

अवलिया's picture

2 Dec 2009 - 1:14 pm | अवलिया

:)

--अवलिया

नंदन's picture

2 Dec 2009 - 2:30 pm | नंदन

पेशवे! हुच्च विडंबन.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चेतन's picture

2 Dec 2009 - 3:19 pm | चेतन

पेशवे सरकार भट्टी मस्त जमलेयं

अवांतरः टारोबाला परत जिवंत करताना किती माकडे शहिद झाली ? ;)

प्रभो's picture

2 Dec 2009 - 8:25 pm | प्रभो

पुपे, जबहरा..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

चतुरंग's picture

2 Dec 2009 - 9:21 pm | चतुरंग

तुस्सी ग्रेट हो!! ;)

चतुरंग(पाजी)(हा पाजी पंजाबी आहे मराठी नाही! ;) )

मेघवेडा's picture

2 Dec 2009 - 10:36 pm | मेघवेडा

मस्तच..!!

धमाल मुलगा's picture

3 Dec 2009 - 2:55 pm | धमाल मुलगा

आय यॅम फिनिश्डा!

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Dec 2009 - 3:01 pm | llपुण्याचे पेशवेll

+१ अजून एक कविता पडणार.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984