वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

सरपंच's picture
सरपंच in पुस्तक पान
24 Feb 2008 - 10:03 pm

नमस्कार, मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी
करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख
सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर
कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघूनघ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना  ?

काही प्रश्नांचे दुवे.

१) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही.
२) टंकलेखन साहाय्य
३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा
५) आपले संकेताक्षर (पासवर्ड) कसे बदलावे?
६) काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे
७) वाचनखुणा कशा साठवाव्या?
८) दुवा (लिंक) कसा द्यावा.

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

8 Sep 2023 - 7:49 pm | वामन देशमुख

इमोजी अशी दिसेल 😜

अहिरावण's picture

8 Sep 2023 - 7:51 pm | अहिरावण

:)

संताजी धनाजी's picture

23 Nov 2023 - 4:40 pm | संताजी धनाजी

वेबसाईट वर कोठेच जुने लेख शोधण्याचा पर्याय सापडत नाही आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Nov 2023 - 7:20 pm | अमरेंद्र बाहुबली

गुगलवर लेखाचे नाव आणी पुढे मिसळपाव असे सर्च करा.
- अमरेंद्र बाहुबली (फाॅरेन रिटर्न)

लेखाचे नावच माहिती नसेल तर?

लेखातील म्हणजे लेख कशावर असेल त्या अंदाजाने मजकूर टाकून शोधायला हवे. त्याचं टेम्प्लेट काय?

तुषार काळभोर's picture

24 Nov 2023 - 3:05 pm | तुषार काळभोर

site:misalpav.com या ऑपरेटरच्या सहाय्याने मिसळपाव वेबसाइटवरील लेख शोधता येतील. लेख ज्या विषयी आहेत, त्याच्याशी संबंधित योग्य शब्द या ऑपरेटर सोबत टाकून सर्च केलं, की हवी ती लिंक सापडते.
site:misalpav.com हा ऑपरेटर गुगल आणि बिंग दोन्हीकडे चालतो. रिजल्ट्स (अर्थातच) गुगलचे जास्त अचूक येतात.

कंजूस's picture

24 Nov 2023 - 4:30 pm | कंजूस

बरोबर.

site:misalpav.com नेपाळ,
site:misalpav.com मिपा कट्टे असे दोन शोध घेऊन पाहिलं. उत्तम रिझल्ट्स.धन्यवाद तुषार काळभोर.

सर्च ओपरेटर ऐसी अक्षरे साईटवर ही तपासला. कारण तिकडेही बराच खजिना तळघरात आहे.
site:aisiakshare.com मेघदूत
site:aisiakshare.com अहमदाबाद
site:aisiakshare.com वैदिक गणित
इत्यादीचे चांगले लेख आले.

मला माझ्या कथा आणि लेख या संस्थळावरुन काढायच्या आहेत. मी महिन्याभरापासुन नीलकांत यांना मेसेज करतो आहे. पण उत्तर देर नाहीत.
मला माझे पुस्तक छापायचे आहे. त्यासाठी मी या इथुन काढतोय. कृपया मला मदत करा.

कंजूस's picture

13 Aug 2024 - 6:24 pm | कंजूस

Amazon Kindle ची सोय पाहिली का? तिथे प्रकाशन करताना इकडच्या प्रकाशित लेखांची अडचण येणार नाही बहुतेक.
https://kdp.amazon.com/en_US/

सुजित जाधव's picture

17 Dec 2024 - 10:12 pm | सुजित जाधव

मदत हवी होती..

नवीन सदस्य खाते उघडताना हा काय एरर येतोय?(खालील इमेज पहा.) Captcha कोड लोडच होत नाहीये. Uu