site:misalpav.com या ऑपरेटरच्या सहाय्याने मिसळपाव वेबसाइटवरील लेख शोधता येतील. लेख ज्या विषयी आहेत, त्याच्याशी संबंधित योग्य शब्द या ऑपरेटर सोबत टाकून सर्च केलं, की हवी ती लिंक सापडते.
site:misalpav.com हा ऑपरेटर गुगल आणि बिंग दोन्हीकडे चालतो. रिजल्ट्स (अर्थातच) गुगलचे जास्त अचूक येतात.
सर्च ओपरेटर ऐसी अक्षरे साईटवर ही तपासला. कारण तिकडेही बराच खजिना तळघरात आहे.
site:aisiakshare.com मेघदूत
site:aisiakshare.com अहमदाबाद
site:aisiakshare.com वैदिक गणित
इत्यादीचे चांगले लेख आले.
मला माझ्या कथा आणि लेख या संस्थळावरुन काढायच्या आहेत. मी महिन्याभरापासुन नीलकांत यांना मेसेज करतो आहे. पण उत्तर देर नाहीत.
मला माझे पुस्तक छापायचे आहे. त्यासाठी मी या इथुन काढतोय. कृपया मला मदत करा.
टेस्ट् रिस्पाँस्
इमोजी अशी दिसेल 😜
:)
जुने लेख कसे शोधायचे?
गुगलवर लेखाचे नाव आणी पुढे
लेखाचे नावच माहिती नसेल तर?
site:misalpav.com
बरोबर.
सर्च ओपरेटर ऐसी अक्षरे साईटवर
मला माझे काही लेख आणी कथा या संस्थळावरुन काढायच्या आहेत.
Amazon Kindle ची सोय पाहिली
मदत हवी होती.
जुने काही शोधायचे असेल तर काय
गूगल सर्च वापरून उदाहरणार्थ
site misalpav.com :नर्मदा पर्यटनकिंवा २.site misalpav.com : "अत्तरे": (एक मिपाकर तुषार काळभोर यांनी दाखवलेला उपाय.)खुपच उपयुक्त !
site misalpav.com :श्रीलंका सहल