राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
12 Mar 2018 - 8:17 pm
गाभा: 

शाब्बास देवेंद्र
शेतकरी आंदोलन समाप्त
राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

16 Mar 2018 - 7:17 pm | श्रीगुरुजी

अरे वा, फुले बार फुसका गेल्यावर इथे आला का?

जे कोणी चर्चेला कंटाळुन त्याच त्या निरर्थक मुद्द्यांभोवती फिरुन वैतागलेले असतील व ज्यांना खरोखर फुलेंच्या कार्याचे परखड प्रामाणिक उत्कृष्ठ मुल्यमापन वाचायचे असेल तर अशा सर्वांना कदाचित हे खालील तर्कतीर्थ श्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे हे अप्रतिम विश्लेषण उपयोगी ठरेल असे मला वाटते.
इथे मराठी पुस्तकाचा दुवा ( छोटेच आहे ५७ पानांचे ) व मुळ मराठी पुस्तकच वा निबंध म्हणा हवा तर फार वाचनीय आहे. पण ते खेळत बसावे लागेल झुम शी

http://marathifreebooks.blogspot.in/2015/10/jyoticharitra-jyotiba-phule-...

आणि त्याऐवजी वरील पुस्तकाचाच इंग्रजी अनुवाद पिडीएफ मध्ये इथे उपलब्ध आहे.

http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/phule.pdf

माझे मत आहे त्रास झाला तरी मराठी पुस्तकालाच प्राधान्य द्यावे.

यातील मतांवर चर्चा करण्याची अजिबातच गरज नाही हे आपापल्या आकलनासाठी अभ्यासासाठी वाचावे या अपेक्षेने इथे देत आहे.
ज्याला कोणाला रस असेल त्याच्यासाठी
असो

पगला गजोधर's picture

17 Mar 2018 - 4:44 pm | पगला गजोधर

मारवाजी लिंक बद्दल धन्यवाद,

तर्कतीर्थ जोशी यांच्या या लिंक लेखनातून एक गोष्ट कळते,
की तत्कालीन समतावादी पुरोगामी ब्राम्हण लोकं सुद्धा,
.
या बुरसटलेल्या विचारांच्या प्रतिगामी ब्राम्हणवादी वृत्तीच्या लोकांकडून भरपूर पिडले गेलेत, त्यानापन ह्या दलिंदरी मनु वादी वृत्तीच्या लोकांनी भरपुर त्रासले होते.

श्रीगुरुजी's picture

17 Mar 2018 - 4:58 pm | श्रीगुरुजी

LLRC

श्रीगुरुजी's picture

17 Mar 2018 - 11:01 pm | श्रीगुरुजी

आता आली का पंचाईत. तर्कतीर्थ म्हणतात की शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना गुरू केले असे फुल्यांनी पोवाड्यात लिहिले आहे. पण रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते हे ब्रिगेडी आकसामुळे मान्य करीत नाहीत. नक्की कोण खरं बोलतंय? फुले, तर्कतीर्थ की ब्रिगेडी?

manguu@mail.com's picture

17 Mar 2018 - 11:45 pm | manguu@mail.com

हाच प्रश्न तुम्हाला विचारला होता , कोण खरे बोलतय हे कसे ठरवायचे , तर तुम्ही बोल्ले की जो पुरावा देतोय तो.

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2018 - 12:00 am | श्रीगुरुजी

मग कोणी पुरावा दिला? तर्कतीर्थांनी का फुल्यांनी का ब्रिगेडींनी?

manguu@mail.com's picture

18 Mar 2018 - 3:38 am | manguu@mail.com

अ ने त्याच्या पुस्तकात पुरावा म्हणून ब चे विधान वापरले.

ब नेही त्याचे विधान क च्या पुस्तकातून घेतले होते.

.....

विधान वर्णन करत असलेली घटना १६ व्या शतकातली
अन अ ब् क् तिघेही १९-२० व्या शतकातले.

खरं खोटं कसं करायचं ?

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2018 - 8:40 am | श्रीगुरुजी

तेच विचारतोय मी

सतिश पाटील's picture

16 Mar 2018 - 5:26 pm | सतिश पाटील

३ ओळीचा पुचाट धागा, अणि त्यावर तावातावाने भरकटत गेलेली निष्फळ चर्चा........

गामा पैलवान's picture

16 Mar 2018 - 6:55 pm | गामा पैलवान

पगला गजोधर,

गापै तुमच्या प्रतिक्रियेचे ऑडिट करावे म्हटले तर, पहिल्याच लक्षणीय निरीक्षणात तफावत आढळली.

माझ्यासारख्या छपराट्याचं कसलं ऑडिट करता. त्यापेक्षा आपण फुल्यांच्या पुस्तकाचं ऑडिट करूया.

आ.न.,
-गा.पै.

अजेण्डाधारी मंडळींनी हा त्री-ओळी धागा एव्हढा हायजॅक केलाच आहे तर तो नर्व्हस नाईंटीचा बळी होऊ नये म्हणून थोडासा हातभार (किंवा बोटभार / कीबोर्डाधार) !!

चला चला आपण सगळेच एक एक सिंगल काढुया
फिनिश करायला मोगा आहेतच. त्यांची एक प्रतिक्रिया छ्क्के के बराबर है..

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Mar 2018 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

अगोदर "नर्व्हस नाईंटीचा" हे "नर्व्हस नाईटीचा" असे वाचले... धक्क्यातून सावरल्यावर मग परत नीट वाचले =)) =))

चामुंडराय's picture

24 Mar 2018 - 8:56 am | चामुंडराय

नर्व्हस नाईटी :) :)

डॉ. साहेब नर्व्हस नाईटी भारीच .. ख्या ख्या ...

आता एक नर्व्हस नाईटीचा बळी अशी जिल्बी पाडाच.

BTW - पाडाच हा शब्द लिहिताना गुगलने भलताच शब्द सुचवला तो प्रूफ रिडींग करताना लक्षात आले म्हणून बरे अन्यथा आनगापै ची कपालहस्तमुद्रा: करावी लागली असती.

चामुंडराय's picture

18 Mar 2018 - 1:53 am | चामुंडराय

हुश्श, झाले बोवा १०० एकदाचे.

या धाग्याचा चेतन चौहान होता होता वाचला.

देशात पप्पू तर मिपात अक्कु !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2018 - 11:00 am | डॉ सुहास म्हात्रे

देशात पप्पू तर मिपात अक्कु !!

=)) =)) =))

नाखु's picture

18 Mar 2018 - 4:29 pm | नाखु

त्यागून अकुंनी रा रस घेतलाय असं दिसतंय

गामा पैलवान's picture

19 Mar 2018 - 11:22 pm | गामा पैलवान

पगला गजोधर,

भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार,

२०१२ साली मोठ्या कौतुकाने अखिलेश यादवला निवडून दिल्यावर लगेच मुझफ्फरनगरला दंगली झाल्या. त्या काय भाजपने केल्या? गोरखपूर व फुलपुरात भाजप हरल्यावर अरारिया त पाकिस्तान झिंदाबादचे नारे देऊन कोण दंगली करवू पाहतोय? भाजपच्या दंगली या सशाच्या शिंगासारख्या आहेत.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2018 - 11:50 pm | श्रीगुरुजी

पैलवान मामा,

कशाला राजला सिरियसली घेताय? (संपादित)

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2018 - 10:36 am | श्रीगुरुजी
श्रीगुरुजी's picture

20 Mar 2018 - 10:38 am | श्रीगुरुजी

महाराष्ट्रात जातीय दंगली घडवल्या जाणार हे यांना आधीच माहित होते.

दाऊद इब्राहिम भारतात येणार हे यांना आधीच माहित होते.

आता देशात धार्मिक दंगली घडविल्या जाणार हे पण यांना आधीच माहित होते.

पण .........

स्वतःच्या पक्षाचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरे पळवणार हे मात्र माहित नव्हते... ते पळवल्यावरच कळलं.

विशुमित's picture

20 Mar 2018 - 12:26 pm | विशुमित

रेल्वे रोकोचे २-३ महिन्याचे प्लांनिंग बद्दल मात्र महाराष्ट्राच्या गृहखात्याला थांगपत्ताच नव्हता. मला वाटते हे सुद्धा तेवढेच महत्वाचे होते.
https://www.loksatta.com/mumbai-news/watch-video-mumbai-rail-roko-was-pl...

....
बादवे मनसेचे सहा नगरसेवक राज यांनी बंधूंच्या दिमतीला पाठवले अशी कुजबुज ऐकली होती.

विरोधी पक्षांना या रेल रोकोची माहिती कशी काय नव्हती ते मजेशीर वाटतेय. अजून एक मोर्चा करून जनजीवन विस्कळीत करण्याची आणि सरकारविरोधात रोष निर्माण करण्याची एक नामी संधी गमावली त्यांनी. फक्त २०० विध्यार्थी जमले, ह्या काय मजा नाय!
----------------------------------------
कधी कुठे कुठले आंदोलन केले जाणार आहेत याची माहिती ठेवण्यासाठी गुप्तचर खातं असतं होय, चान चान! मला तर वाटले होते कि आंदोलन करणार्यांनी पोलिसांना आंदोलनाचे कारण, दिशा, काळ, वेळ सांगून परवानगी घ्याची असते. तरीही झालेल्या रेल रोकोलो निष्पाप नागरिकांचे संवैधानिक आंदोलन वगैरे म्हटले जाईलच म्हणा! ज्यांनी त्रास भोगला सकाळी ते सामान्य नागरिक गणले जात नसतात कधी!

विशुमित's picture

20 Mar 2018 - 2:20 pm | विशुमित

हास्यास्पद प्रतिसाद..

बिटाकाका's picture

20 Mar 2018 - 2:59 pm | बिटाकाका

अर्थातच हास्यास्पद आहे, माझ्या वरचा प्रतिसाद!

पगला गजोधर's picture

20 Mar 2018 - 10:43 pm | पगला गजोधर

माई, कर्नाटकात, लिंगायत धर्माला मान्यता देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले राज्याने टाकली, आता
केंद्रातील नरेंद्र काय भूमिका घेतोय ते पाहूया....
आजकाल ते मनमोहन पेक्षाही जास्त मौनात गेलेत, असे दिसते.....

सिलेक्टिव्ह डीफनेस आणि सिलेक्टिव्ह मौन

सुखीमाणूस's picture

21 Mar 2018 - 5:30 am | सुखीमाणूस

धर्मनिरपेक्ष काँग्रेस चे काय झाले हे?
यांना आता प्प्रादेशिक, धार्मिक सगळ्या अस्मिता जपण्याची वेळ आलीच. समाज आजुन दुभंगला जातोय पण निवडून यायचे आहे ना?
तरी बर बौद्ध आणि मुस्लिम दंगली (म्यानमार व श्रीलंका येथील) दाखवून देत आहेत की सगळे धर्म सारखे.
काँग्रेस ला देशाची नाही तर निवडून यायची फक्त काळजी आहे.

यात काँग्रेसचा काय दोष ?

२०१३ ला सरकार असताना स्वतंत्र धर्माचा प्रस्ताव का म्हणे फेटाळला होता?
--------------------------------------------
वीरशैव महासभेने कर्नाटक सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.

manguu@mail.com's picture

21 Mar 2018 - 11:47 am | manguu@mail.com

लिंगायतवाले वीरशैववाल्याना हिंदू मानतात .

बिटाकाका's picture

21 Mar 2018 - 12:07 pm | बिटाकाका

चान चान! ते २०१३ ला मिटवून टाकायचा ना विषय!

manguu@mail.com's picture

21 Mar 2018 - 12:10 pm | manguu@mail.com

चाण चाण

तुमचे ते अयोध्येचे देऊळ तरी बांधा आधी ... मग त्यानाच विचारा तुम्ही रामेश्वरला शिवलिंग पूजले ते आता हिंदु मानायचे की लिंगायत ?

बिटाकाका's picture

21 Mar 2018 - 12:30 pm | बिटाकाका

आमचे? आणि तुमचे कोणते मंदिर आहे मग? मंदिरच कि..?
==================
देऊळ कधी बांधायचे ते बघू सावकाश! ते काँग्रेसच्या दांभिकपणाबद्दल बोला हो आता. आता मान्यता का दिली? २०१३ ला प्रस्ताव आला तेव्हा तो का फेटाळला?
==================
तरीपण, तुमच्या माहितीसाठी, ते मंदिर कधी बांधायचे ते सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे हो. तुम्ही आम्ही नाही.

manguu@mail.com's picture

21 Mar 2018 - 12:10 pm | manguu@mail.com

चाण चाण

तुमचे ते अयोध्येचे देऊळ तरी बांधा आधी ... मग त्यानाच विचारा तुम्ही रामेश्वरला शिवलिंग पूजले ते आता हिंदु मानायचे की लिंगायत ?

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2018 - 2:24 pm | श्रीगुरुजी

इतर सर्व गोष्टींप्रमाणे इतिहासही कच्चा दिसतो. ते मंदीर शेकडो वर्षांपासून होते आणि आताही आहे.

रामाने शिवलिंग पूजले , इतकेच लिहिले . जुने होते की नवीन याबद्दल लिहिलेले नाही.

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2018 - 11:04 pm | श्रीगुरुजी

कच्च्या इतिहासाबरोबर दृष्टीदोषही दृग्गोचर होतोय. तस्मात तुमच्या त्या धनगराकडून दृष्टीदोष जाण्यासाठी एखादे जडीबुटीचे अंजन घ्या.

अयोध्येचे देऊळ आधी बांधा लिहिलंत म्हणून मंदीराची वस्तुस्थिती सांगितली. त्यात नवंजुनं शिवलिंग कोठून आणलं?

manguu@mail.com's picture

21 Mar 2018 - 11:18 pm | manguu@mail.com

गैरसमज झाला ... मी रामेश्वर शिवलिंगाबद्दल बोलत होतो.

तुम्ही अयोध्येबद्दल बोलताय ..

पगला गजोधर's picture

21 Mar 2018 - 10:31 am | पगला गजोधर

धर्मनिरपेक्ष व धर्मअतिरेकी यात फ़रक आहें.

एखाद्या नवीन धर्माला मान्यता देने हे निरपेक्षपणे करणे वेगळे,
बुरसटलेले धर्मअतिरेकी त्याला कडवा विरोध करतीलच...

बिटाकाका's picture

21 Mar 2018 - 10:40 am | बिटाकाका

आणि त्या धर्मातीलच लोकांनी विरोध केला तर?
=======================
काँग्रेसने २०१३ मध्ये याला विरोध केला होता, मग कोण आहे धर्मातिरेकी?

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2018 - 11:01 am | श्रीगुरुजी

नवीन धर्म? वाचून धन्य झालो.

पगला गजोधर's picture

21 Mar 2018 - 12:15 pm | पगला गजोधर

"हिंदू ", धर्म नसून जीवनशैली आहे, असे आपण मागे मिपावर म्हटले होते का ?

जर म्हटले असेल, तर नवीन धर्म तयार होतोय त्याला तुमचा आक्षेप असण्याचे कारण काय ?

बिटाकाका's picture

21 Mar 2018 - 12:33 pm | बिटाकाका

तुमच्या आमच्या आक्षेपाचं राहूद्या हो थोडावेळ. २०१३ ला काँग्रेसला काय आक्षेप होते ते बघायला पाहिजे. काँग्रेसला ५ वर्षात असे काय झाले कि उपरती सुचली? बरं ती उपरती २०१७, २०१६ ला का नाही सुचली?

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2018 - 2:45 pm | श्रीगुरुजी

>>> जर म्हटले असेल, तर नवीन धर्म तयार होतोय त्याला तुमचा आक्षेप असण्याचे कारण काय ?

लिंगायत हा वेगळा धर्म नाही. एखाद्या गटाला वेगळे काढून विशेष वागणूक देणे देशासाठी अत्यंत घातक असते. त्यातून समाजात दुही पेरली जाऊन अशांतता निर्माण होते. एका गटाला विशेष वागणूक मिळाली तर असे अनेक गट अशी मागणी करतील व त्यातून अराजक निर्माण होईल. पप्पूच्या पणजोबांनी हेच उद्योग करून काश्मिर व भारतात एक भिंत उभी केली ज्याचे दुष्परीणाम भारत आजही भोगत आहे.

पगला गजोधर's picture

21 Mar 2018 - 3:10 pm | पगला गजोधर

". एखाद्या गटाला वेगळे काढून विशेष वागणूक देणे देशासाठी अत्यंत घातक असते....."

.
एक्झयांटली ..
गेल्या अनेक शतकांपासून अशीच "वेगळी वागणुकीच्या" घातक प्रकार चालु आहे, हेच शेतकऱ्यांच्या व बहुजनांच्या अनिष्ठेस कारण आहे,
असेच महात्मा फुले सांगत होते.

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2018 - 3:19 pm | श्रीगुरुजी

LLRC

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2018 - 3:28 pm | श्रीगुरुजी

त्यांनी तसलं काही सांगितलं नाही. फक्त एका विशिष्ट जातीला कोणत्याही गोष्टीसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी शिव्या घातल्या.

"हिंदू ", धर्म नसून जीवनशैली आहे, असे आपण मागे मिपावर म्हटले होते का ?
जर म्हटले असेल, तर नवीन धर्म तयार होतोय त्याला तुमचा आक्षेप असण्याचे कारण काय ?

लिंगायतांनी जिवनशैली बदलली हे नविनच ऐकलं.
===================
हिंदू ही भारतातली सर्वांची जिवनशैली आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद.
आमचाही धर्म लातूरी आणि जिवनशैली हिंदू.
तुमचा मुस्लिम आणि जीवनशैली हिंदू.
हाय काय नाय काय....

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2018 - 2:23 pm | श्रीगुरुजी

ठ्ठो . . . !

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2018 - 8:59 am | श्रीगुरुजी

तुमच्यासारख्यांची मानसिकता अशी आहे की आज लग्न झालं म्हणजे उद्याच मूल झाले पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर जनतेत फूट पाडून आपली पोळी भाजण्यासाठी जाहीर केलेल्या अत्यंत नीच खांग्रेसच्या या निर्णयाला अजून २४ तास सुद्धा झाले नाहीत. तरीसुद्धा लगेच मोदींना शिव्या देणे सुरू. तुम्हाला बद्धकोष्ट झाले तरी त्यावर अजून मोदी मौनात का असे विचारायला सुद्धा तुम्ही मागेपुढे बघणार नाही.

पगला गजोधर's picture

21 Mar 2018 - 10:22 am | पगला गजोधर

तुम्हाला बद्धकोष्ट झाले तरी त्यावर अजून मोदी मौनात का असे विचारायला सुद्धा तुम्ही मागेपुढे बघणार नाही.

.
बद्धकोष्ठता आणि त्यामुळे कुंथताना, मोदींची आठवण येणे स्वाभाविकच.

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2018 - 10:59 am | श्रीगुरुजी

म्हणूनच तुम्ही दिवसातील २४ तास अखंड कुंथत असता.

तुम्हाला वैयक्तिक पातळीवर या निर्णयाविषयी काय वाटते ?

माहितगार's picture

21 Mar 2018 - 11:49 am | माहितगार

मंडळी तुम्ही धर्म धर्म मायनॉरिटी मायनॉरिटी चर्चा करताय Faizan Mustafa , vice-chancellor, NALSAR university of law, Hyderabad
यांचा इंडीयन एक्सप्रेस मधील लेख उल्लेखनीय असावा.

sagarpdy's picture

21 Mar 2018 - 12:25 pm | sagarpdy

उत्तम

सुखीमाणूस's picture

22 Mar 2018 - 5:53 am | सुखीमाणूस

लिंगायत स्वता मानत असतील तर घटनेनुसार ते स्वतन्त्र धर्माचे आहेतच. मग आता केन्द्राने मान्यता द्यायची काय गरज?
हा त्याना अल्पसन्ख्यान्क अशी घटनेत तरतुद करावी लागेल. व त्यानुसार त्याना फायदे मिळतील
हा समाज किती मागासलेला आहे हे माहीत नाही.

https://en.m.wikipedia.org/wiki/Ministry_of_Minority_Affairs

साधारण 4700 कोटी रुपये आहेत या मिनीस्ट्री कडे. आत्ता जे अल्पसन्ख्यान्क धर्म व पंथ आहेत त्यान्ची कमिटीे मान्यता देतील का या नवीन पन्थाला सामावून घ्यायला?

जैन धर्म अल्पसन्ख्यान्क असण्याचे फायदे घेत आहे. आणि शिवाय नीरव मोदी सारखे जैन मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करत आहेत.

पगला गजोधर's picture

22 Mar 2018 - 7:39 am | पगला गजोधर

निरव मोदी असो की डी एस कुलकर्णी,
गुन्हेगार व्यक्तीचा व त्याच्या जाती धर्माचा संबंध जोडू नका....

arunjoshi123's picture

22 Mar 2018 - 12:08 pm | arunjoshi123

का नाही?
अतिरेक्यांना मुस्लिम न म्हणण्यासाठी तुम्ही आर्थिक नुकसान उचलायला तयार दिसता.

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2018 - 9:03 am | श्रीगुरुजी

>>> हा समाज किती मागासलेला आहे हे माहीत नाही.

लिंगायत बरेच पुढारलेले व सुस्थितीत आहेत. परंतु काहीसे कर्मठ आहेत.

>>> साधारण 4700 कोटी रुपये आहेत या मिनीस्ट्री कडे. आत्ता जे अल्पसन्ख्यान्क धर्म व पंथ आहेत त्यान्ची कमिटीे मान्यता देतील का या नवीन पन्थाला सामावून घ्यायला?

अल्पसंख्य हा प्रकार घटनेतून रद्द केला पाहिजे.

>>> लिंगायत स्वता मानत असतील तर घटनेनुसार ते स्वतन्त्र धर्माचे आहेतच. मग आता केन्द्राने मान्यता द्यायची काय गरज?

हे राजकीय आंदोलन आहे.

पगला गजोधर's picture

22 Mar 2018 - 9:22 am | पगला गजोधर

हे राजकीय आंदोलन आहे.

देवेंद्र/ नरेंद्र सरकारच्या काळातील,
राजकीय आंदोलने, असंवैधनिक आहेत, असे तुमचे मत आहे का ?

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2018 - 9:47 am | श्रीगुरुजी

राजकीय आंदोलन या शब्दाचा अर्थ समजत असेल असे वाटले होते.

पगला गजोधर's picture

22 Mar 2018 - 9:31 am | पगला गजोधर

अल्पसंख्य हा प्रकार घटनेतून रद्द केला पाहिजे.

गुरुजी सुधारणा आहे तुमच्यात,
'घटना रद्द करून, मनुस्मृती लागू करा' असं नाही म्हणालात ते ....नशीब.

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2018 - 9:50 am | श्रीगुरुजी

अभिनंदन! सकाळीसकाळी मनुस्मृतीचे नाव घेतल्याने रात्री साठलेली मळमळ बाहेर पडून आता जरा बरे वाटत असेल.

सुबोध खरे's picture

22 Mar 2018 - 11:28 am | सुबोध खरे

गजोधर बुवा
मनुस्मृती वाला मनू "ब्राम्हण नव्हता" हे आपल्याला माहिती आहे का?

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2018 - 2:27 pm | श्रीगुरुजी

नसू देत ना. पण मनुस्मृतीच्या नुसत्या स्मरणाने एखाद्याची तुंबलेली मळमळ कमी होत असेल तर काय हरकत आहे?

'घटना रद्द करून, मनुस्मृती लागू करा' असं नाही म्हणालात ते ....नशीब.

इंग्रजांनी तेच केलं.
कुराणासारखा कुठला तरी ग्रंथ हिंदूचाही पाहिजे म्हणून मनुस्मृती उचलली. नैतर तिला कुत्रंही हुंगत नसे ब्रिटिशांपूर्वी.

बिटाकाका's picture

22 Mar 2018 - 10:00 am | बिटाकाका

मी हार्दिक पंड्याच्या मतांशी सहमत नाही (बहुतेक जण नसतीलच) पण भाषा स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणारे अशा वेळी काहीच बोलत नाहीत त्यामुळे त्यांचा दांभिकपणा जास्त उठून दिसतो. त्यांना फक्त भाजप, संघ, हिंदुत्व, मोदी यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये रस असतो हे एक निरीक्षण आहे.

https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/hardik-...

बिटाकाका's picture

22 Mar 2018 - 10:02 am | बिटाकाका

चुकून इकडे टाकला प्रतिसाद, ताज्या घडामोडीवर टाकायचा होता, ग्वाड मानून घ्या!

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2018 - 8:22 pm | श्रीगुरुजी

ते ट्विटर खाते पंड्याचे नव्हतेच.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/the-tweet-on-br-ambedkar-poste...

बिटाकाका's picture

22 Mar 2018 - 8:44 pm | बिटाकाका

हो आताच वाचली बातमी. हे तर अजूनच अचंबित करणारं आहे. म्हणजे कसलीही शहानिशा न करता गुन्हा दाखल करण्याचे आदेश?
========================
तरीही मुद्दा राहतोच, ज्याने कुणी लिहिलं त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चिंता इतर वेळेस गळे काढणार्यांना का बरे नसेल?

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2018 - 8:50 pm | श्रीगुरुजी

अ‍ॅट्रोसिटी कायद्याप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एकेरी मार्ग आहे.

सुखीमाणूस's picture

22 Mar 2018 - 9:00 pm | सुखीमाणूस

पन्ड्या म्हनजे उच्च वर्णीय बहुधा ब्राम्हण
म्हणजे एका दगडात बरेच काही साधते...

याला आतां अब्राम्हणी कावा नाही म्हणायचे हा की नाई गनिमी कावा

ही ट्वीट करणावर जर कारवाई झाली तर भारतीय न्यायसंस्था ही एक मूर्खसंस्था आहे असं मी मानायला चालू करेन.
====================
आरक्षणाचे उच्चवर्णीयांना असलेले लाभ काय आहेत हे त्या ट्वीट करणाराची कळायची पात्रता नसली तरी त्याला असं म्हणायचा अधिकार आहे. आंबेडकरांनाच वाईट वाटलं असतं हा याचिकाकर्त्यांचा मूर्खपणा बघून.
========================
सावरकरांना अतिरेकी म्हणण्याचं (मंजे तसं बोलायचं स्वातंत्र्य आहे म्हणण्याचं समर्थन करणारे पुरोगामी मूग गिळून गप्प.