ताज्या घडामोडी - भाग २४

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
25 Feb 2018 - 12:00 pm
गाभा: 

अभिनेत्री श्रीदेवीचे वयाच्या ५४ व्या वर्षी cardiac arrest मुळे दुबईत अचानक निधन झाले. सदमा, चांदनी, लम्हे, इंग्लिश विंग्लिश, चालबाज हे तिचे गाजलेले चित्रपट होते. श्रीदेवीला श्रद्धांजली!

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

10 Mar 2018 - 2:51 pm | कपिलमुनी

प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असणार .
आता सनातनचेच बघा ,
Holi

एका सनातन साधकास हे एक्स्प्लेन करायला सांगितले तर गंडला ना बिचारा !
माझा अनुभव फार निराशाजनक होता

गामा पैलवान's picture

10 Mar 2018 - 3:56 pm | गामा पैलवान

कपिलमुनी,

सगळ्यांना सगळं ठाऊक नसतं. जनतेची सेवा करण्याची वचनं देऊन एखादा मंत्री निरपराध्यांची बाजूही ऐकून न घेता हात झटकून टाकतो हे गंभीर प्रकरण आहे.

आ.न.,
-गा.पै.

manguu@mail.com's picture

12 Mar 2018 - 9:45 am | manguu@mail.com

मंत्री सेवा करतो म्हणजे direct मंत्र्याकडे जायचे असते का ? योग्य त्या ऑफिसात अर्ज वगैरे नको का ?

उपेक्षित's picture

10 Mar 2018 - 8:40 pm | उपेक्षित

गेलेल्या माणसाच्या वागणुकी बद्दल लगेच वाद घालू नये असे मनापासून वाटते....

श्रीगुरुजी's picture

10 Mar 2018 - 9:19 pm | श्रीगुरुजी

https://news.rediff.com/commentary/2018/mar/10/us-leader-pelosi-seeks-ef...

चीनने तिबेट घशात घातल्यानंतर बहुतेक पहिल्यांदाच एखादा अमेरिकी नेता तिबेटच्या बाजूने बोलला आहे. चीन तिबेटबाबतीत अत्यंत संवेदनाशील असल्याने आता चीनची प्रतिक्रिया बघणे रोचक असेल.

गामा पैलवान's picture

11 Mar 2018 - 12:02 am | गामा पैलवान

भाग २५ खोलला आहे : https://www.misalpav.com/node/42200

-गा.पै.