माउंट रेनियर :
भौगोलिक स्थान: वाशिंग्टन राज्य, उत्तर अमेरिका. अधिक माहीतीसाठी इथे टिचकी मारा.
मागे बर्याच दिवसापुर्वी माझ्या घरापासुन जवळच असलेल्या या निद्रीस्त ज्वालामुखी ला भेट द्यायचा योग आला. वर्षाचा बहुतेक काळ हा ढगांच्या चादरीखाली झाकलेला असतो. कधीकधीच तो असा दर्शन देतो.
परेडाइस :
थोडा अजुन जवळुनः
निसर्ग कधी कधी आपल्या कलेची मुक्तहस्ते उधळण करतो की त्या कलाकाराला दाद द्यावी वाटते.
माउंट रेनियर च्या पायथ्याला फुललेली रानफुले
इथे झर्याचे पाणीही कड्यावरुन झोकुन देताना रंगांची उधळण करुन जाते . .
तळ्यात पडलेले प्रतीबिंब. . .
कधी कधी अनाहुत पाहुणे आपल्याबरोबर भोजन करायला येतात.
बरेच दिवस मिपा वर काहीतरी भर घालीन म्हणत होतो. लिखाण तर काही करता येत नाही म्हणुन जे येतं ते :-)
टीपः हे सर्व फोटो मी स्वतः काढलेले आहेत. कॅमेरा: कॅनन एस ३ आय एस.
प्रतिक्रिया
28 Feb 2009 - 9:23 am | शितल
सर्वच फोटो अप्रतिम काढले आहेत तुम्ही. :)
28 Feb 2009 - 10:11 am | मिंटी
+१ असेच म्हणते.
सगळेच फोटो उत्तम..... विशेषतः तो पाण्यातल्या प्रतिबिंबाचा :)
28 Feb 2009 - 10:36 am | दशानन
अत्यंत सुंदर फोटो.
मस्तच.
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
28 Feb 2009 - 11:28 am | अवलिया
अत्यंत सुंदर फोटो.
मस्तच.
--अवलिया
28 Feb 2009 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अत्यंत सुंदर फोटो.
मस्तच.
1 Mar 2009 - 1:01 am | लवंगी
अत्यंत सुंदर फोटो.
28 Feb 2009 - 9:23 am | भडकमकर मास्तर
छान फोटो...
जागेचे भौगोलिक स्थान वगैरे कळाले तर बरे होईल..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
28 Feb 2009 - 9:24 am | भाग्यश्री
अफलातून फोटोज!! कुठे आला हा माउंट रेनियर?
http://bhagyashreee.blogspot.com/
28 Feb 2009 - 10:15 am | वेताळ
जरा वेळ मिळालातर हे फोटो मला मेल करशिल का? माझा मेल आयडी तुझ्या खव देतो आहे.खुपच मस्त फोटो आहेत हे.
वेताळ
28 Feb 2009 - 10:33 am | अनुजा
फोटो एकदम सही !!!! एकदा जायलाच पाहिजे .....
28 Feb 2009 - 10:35 am | अनिल हटेला
परेडाईज ,पाण्यातील प्रतीबिंब, रानफुले आणी अनाहुत पाहुणे ...
सारेच फोटो छान आलेत...
येउ देत अजुनही फोटोग्राफी......:-)
(अनाहुत पाहुणा) ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
28 Feb 2009 - 1:52 pm | परिकथेतील राजकुमार
असेच म्हणतो
सर्व छायाचित्रे अ प्र ती म !!
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
28 Feb 2009 - 10:55 am | अश्विनि३३७९
खरचं सुंदर आहेत फोटो .. :)
28 Feb 2009 - 10:55 am | स्वानन्द
एक नंबर!!
28 Feb 2009 - 11:10 am | ढ
सर्वच फोटो सुरेख आले आहेत. अशी भर आपण सतत टाकत रहा !
28 Feb 2009 - 1:00 pm | वृषाली
सर्वच फोटो सुंदर आहेत.
28 Feb 2009 - 1:09 pm | शारंगरव
सगळे फोटो मस्त आहेत.
28 Feb 2009 - 1:10 pm | शारंगरव
सगळे फोटो मस्त आहेत.
28 Feb 2009 - 1:54 pm | सहज
सर्व छायाचित्रांनी मजा आणली.
28 Feb 2009 - 1:55 pm | यशोधरा
अतिशय सुरेख फोटो काढले आहेत तुम्ही! मस्त एकदम!
28 Feb 2009 - 2:14 pm | मदनबाण
सर्वच फोटो सुंदर आहेत्...प्रतिबिंब वाला फोटो फार आवडला...त्याच्या वरच्या फोटोतील इंद्रधनुष्य पण सुंदर दिसते आहे.:)
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
28 Feb 2009 - 3:15 pm | चैत्राली
खुपच सुंदर.
28 Feb 2009 - 3:27 pm | विनायक प्रभू
खुष झाला जीव सुक्या भाई
28 Feb 2009 - 4:16 pm | सुनील
फोटो चांगले आलेत रे सुक्या. तळ्यात पडलेल्या प्रतिबिंबाचा तर मस्तच.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Feb 2009 - 4:59 pm | विसोबा खेचर
क्लास..!
तात्या.
28 Feb 2009 - 8:18 pm | बिपिन कार्यकर्ते
स्साला मस्तच!!
बिपिन कार्यकर्ते
28 Feb 2009 - 9:40 pm | ब्रिटिश
तुज्याकरं याला यस्टी कोडची पकरू बोल ?
लय भारी ! शिरयसली
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
1 Mar 2009 - 12:25 am | पक्या
सुंदर फोटोज. मी जाऊन आलेलो आहे तिथे.
नारद धबधब्याबद्दल (Narada falls) नाही लिहीलेत?
खूप सुंदर आहे हा धबधबा. पांढरे शुभ्र खळाळते पाणी. आपल्या नारद मुनींच्या नावावरूनच धबधब्याला हे नाव दिले आहे. अशी पाटी पण आहे तिथे. ह्याचे पाणी नारदमुनींप्रमाणेच शुध्द आहे म्हणून ते नाव दिले आहे असे काहिसे वाचलेले आठवते.
1 Mar 2009 - 12:28 am | भडकमकर मास्तर
नारदमुनींप्रमाणेच शुध्द
हा काय प्रकार?
नारद आणि शुद्ध?
कळलाव्या कोण मग ?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
1 Mar 2009 - 12:38 am | पक्या
>>नारद आणि शुद्ध?
>>कळलाव्या कोण मग ?
हो ना. पण तिथे तसेच लिहीले आहे. त्याला मी काय करणार? मागे फोटो काढले होते..सापडला तर डकवतो.
तूर्तास इथे वाचा http://wotan.liu.edu/~gtoell/naradafalls.html
1 Mar 2009 - 12:45 am | भडकमकर मास्तर
ओके..
हा नारद शब्दाचा अर्थ असावा इतकेच..
मला मुनीविषयी काही असेलसे वाटत नाही...
_____________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
1 Mar 2009 - 3:45 am | सुक्या
नारद धबधबा हा माउंट रेनियर मधला सगळ्यात जास्त गर्दी खेचनारा धबधबा आहे. हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतू मधे बघण्यासारखा असतो. उन्हाळ्या खळ्खळणारा झरा हिवाळ्यात गोठुन जातो तेव्हा खुप मोठे असे हिमस्तंभ (icicles) तयार होतात. नारद मुनींच्या नावाचा उल्लेख वाचल्याचे आठवते. हिंदु पुराणात नारद म्हणजे पवित्र / शुद्ध असाही उल्लेख आहे.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
8 Mar 2009 - 2:57 pm | क्रान्ति
अप्रतिम फोटो आहेत. प्रत्यक्ष तिथे गेल्याचा भास होतो. असेच सुन्दर सुन्दर फोटो काढून पाठवत रहा.
क्रान्ति