शाळेत जाऊन खरोखरच फायदा होतो का

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in काथ्याकूट
17 Jun 2017 - 12:10 am
गाभा: 

माझा स्वानुभव

अस्मादिक दर वेळी वर्गात पहिले ,सकॉलरशीप MTS १० वि ला ८५% ३ मार्क्स मुले बोर्ड हुकले

काय मिळाले ?

आई ज्या शाळेत तिथेच शिकत असल्यामुळे आरोप
बाकी शिक्षकांची मुले एवढी हुशार नसल्याने टोमणे
दहावीला ऐन वेळी गॅदरिंग मधनं नाटक कॅन्सल केले (त्यामुळेच थोडा अभ्यास कमी झाला होता)
पहिला आलो शाळेत पण फक्त माझ्या वेळी शाळेने फोटो छापला नाही

१२ वि ला अभ्यास जास्त त्रास झाला मराठी पेक्षा इंग्लिश पेक्षा मराठी मध्यम मुळे तर घरून जास्त त्रास

प्रतिक्रिया

किती साली दहावी झालात?

दशानन's picture

17 Jun 2017 - 7:32 pm | दशानन

...!

असले फालतू धागे जागा आणि डाटाबेस खातात व त्यामुळे असा एरर वाचकांना दिवस दिवसभर बघावे लागतात!

आवरा!

PDOException: SQLSTATE[HY000] [2002] No such file or directory in lock_may_be_available() (line 167 o

एकुलता एक डॉन's picture

17 Jun 2017 - 10:06 pm | एकुलता एक डॉन

असेच होते ,कमी मार्क वाले जळतात topper वॉर

दशानन's picture

17 Jun 2017 - 10:10 pm | दशानन

मी तर दहावी फेल हो,
पण तुमचे काय?
जे अशिक्षित व्यक्तीला समजत आहे ते तुमच्या सारख्या "उच्चकोटी" टॉपरला का कळतं नाही की सोंगाड्या पूर्ण भूमिकेत रमला आहे ;)

वरुण मोहिते's picture

17 Jun 2017 - 10:23 pm | वरुण मोहिते

स्कॉलरशिप ४ थी ७वी पण मिळालेली का . ते होमी भाभा ६ वि आणि ९ वि पण का . वाईट वाटत आहे तुमच्याबद्दल . त्यात तुम्ही एमटीएस पण दिलीत . तरी असं . जळतात साले बोलू का???असो आता नेमका मुद्दा सांगा

एकुलता एक डॉन's picture

18 Jun 2017 - 12:06 am | एकुलता एक डॉन

मुद्दा धाग्याच्या Title मधेच आहे वारी दोन्ही प्रतिसाद कर्त्याच्या निर्देशात अनु इच्चीतो

माहितगार's picture

19 Jun 2017 - 9:29 am | माहितगार

मुविंचा धागा पुरेसा होता. लगोलग वेगळ्या धाग्याची आवश्यकता नव्हती.

ज्योति अळवणी's picture

20 Jun 2017 - 9:24 pm | ज्योति अळवणी

या धाग्याचा नेमका उददेश नाही कळला. शाळेत जाऊन फायदा होतो का? तर होतो. पण तुम्ही तो फायदा करून घ्यायच्या ऐवजी अभ्यास करत बसलात. थोडे दोस्त... थोडी मस्ती केली असतात तर हा धागा नसता काढावा लागला

दीपक११७७'s picture

22 Jun 2017 - 11:34 am | दीपक११७७

लई भारी ! +११११११

कर्मदरिद्री's picture

5 Jul 2017 - 4:04 pm | कर्मदरिद्री

तुम्ही फोटो इथे छापा की ! आणि अपेक्षा काय आहे ते ही सांगा (उदा. लोकांनी फोटोची पूजा करावी )