NiluMP in काथ्याकूट 13 Jun 2017 - 6:47 pm गाभा: मला एका रिअल इस्टेट प्रोजेक्ट मध्यें फ़्लॅट विकत घेयाचा आहे पण तो प्रोजेक्ट रेरावर रजिस्टर आहे का नाही हे दिसत नाही. ते कसे तपासावे. एक ओळी धाग्याबद्दल क्षमस्व. प्रतिक्रिया ३६६ वाचने आणि एक पण प्रतिसाद नाही.... 14 Jun 2017 - 9:42 pm | मुक्त विहारि म्हणून प्रतिसाद दिला... फ्लॅट विकत घेतलात की नक्की सांगा. बाकी रेरा बद्दल काही माहीत नाही.... रिअल इस्टेट प्रोजेक्ट मॅनेजर 14 Jun 2017 - 9:53 pm | राघवेंद्र रिअल इस्टेट प्रोजेक्ट मॅनेजर ला rera बद्दल विचारा.
प्रतिक्रिया
14 Jun 2017 - 9:42 pm | मुक्त विहारि
म्हणून प्रतिसाद दिला...
फ्लॅट विकत घेतलात की नक्की सांगा.
बाकी रेरा बद्दल काही माहीत नाही....
14 Jun 2017 - 9:53 pm | राघवेंद्र
रिअल इस्टेट प्रोजेक्ट मॅनेजर ला rera बद्दल विचारा.