नमस्कार मंडळी,
सुमारे वर्षभरापूर्वी मी खास मिपाकरांसाठी काही टिशर्टचे डिझाईन्स बनवले होते. त्याला प्रतिसाद तर मिळाला होताच पण आता चित्रांपेक्षा काही स्पेशल पंचलाईन्सची वेळ आहे. आपले मिपा अशा पंचलाईन्सचे खाणच जणू. मुद्दा हा की अशा पंचलाईन्स मस्त कॅलिग्राफीत करुन शर्टावर प्रिंटल्या तर काय चीज बनेल बावा...
बाकी सब है, शर्ट है, डिझायनर है, कॅलिग्राफर है...बस्स पंचेस अन आयड्या होना..
संजयजी, लीमाऊ, स्पावड्या, सूडक्या, मोदक्या, डांगे, आदूबाळासारखे बॉक्सर आणि मिपाकरांसारखे फायटर असताना पंच नाहीत म्हणजे काय?
अब आन दो भाई एकेक.
आता हेच बघा की अजरामर काही पंचेस.
ऑ..अच्चं जालं तर..
संपादकमंडळी इकडं लक्ष देतिल काय?
व्हा फुडं
बशिवला टेंपोत
ब्वार्र..
तर असे काही असतील तर पटापटा हाणा बरं.
प्रिंटायला निवडल्या गेलेल्या पंचेसना तो शर्ट मिळणारे बरका बक्षीस म्हणून. ;)
.
हाणताय न्हवं?
प्रतिक्रिया
6 Apr 2017 - 7:04 pm | प्रसाद गोडबोले
मानाच्या गणपतीत आमचे नाव नाही
दुत्त दुत्त
6 Apr 2017 - 8:55 pm | अभ्या..
तू मानाचा हानमान हैस.
.
अंजनीच्या सुताचा देऊ का शर्ट
6 Apr 2017 - 7:11 pm | टवाळ कार्टा
ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ
6 Apr 2017 - 7:24 pm | टवाळ कार्टा
अच्रत बव्लत
8 Apr 2017 - 5:53 pm | टवाळ कार्टा
हुच्चं
पुस्प्गुच
उप्दते
6 Apr 2017 - 8:54 pm | अभ्या..
हे तर तुला ५ शर्ट देतो टक्या.
.
.
वाटून टाक बिन्धास्त.
6 Apr 2017 - 7:11 pm | कपिलमुनी
मै खडा तो सरकारसे बडा !
6 Apr 2017 - 7:27 pm | टवाळ कार्टा
बा*वला
6 Apr 2017 - 7:15 pm | मोदक
चान चान
6 Apr 2017 - 7:16 pm | मोदक
मिपाचा लोगो आणि अवतीभोवती असे पसरलेले "चान चान"
6 Apr 2017 - 7:22 pm | टवाळ कार्टा
पत्ता द्या
6 Apr 2017 - 7:24 pm | मोदक
हा हा हा..!!
6 Apr 2017 - 7:17 pm | मोदक
मिपाफिटनेसचा चौकोनी लोगो छापून एक टीशर्ट तयार करूया
6 Apr 2017 - 9:04 pm | अभ्या..
हे शिरेस प्रोजेक्ट है रे मोदका,
बनेंगा ये.
6 Apr 2017 - 7:18 pm | मोदक
मोकलाया दाहि दिश्या
ज्याला कळेल त्याला कळेल.. =))
7 Apr 2017 - 2:02 am | सही रे सई
माझ्या मनात पण अगदी हेच आलं... हा टी शर्ट बघितल्या बघितल्या ओळखू येईल (ज्याला माहिती असेल त्याला) की टी शर्ट मधला माणूस मिपाकर आहे.
ज्यांना माहिती नसेल ते पण उत्सुकतेने विचारतील आणि त्यांना या निमित्ताने मिपा माहित होईल.. तेव्हढीच झाईरात.
7 Apr 2017 - 6:56 am | अत्रे
सकाळी सकाळी हसवल्याबद्दल धन्यवाद
http://www.misalpav.com/node/6332
8 Apr 2017 - 7:50 pm | इरसाल कार्टं
+111111
6 Apr 2017 - 7:22 pm | कपिलमुनी
१)मोठे व्हा !
२) जिलेब्या
6 Apr 2017 - 7:23 pm | Ranapratap
हुर्र s र s र s र s s s
6 Apr 2017 - 7:26 pm | वरुण मोहिते
ह्या टीशर्ट ला आमचा पूर्ण पाठिंबा बरं का.
6 Apr 2017 - 7:29 pm | संदीप डांगे
हे बघ भावड्या...
बाकी कोनाचे कर का नको करु टि-शर्ट...
वीस लाख रुपये घेऊन सुस्साट चाललेला ट्रक आपल्याला पाहिजे.. ;-)
=)) =))
6 Apr 2017 - 7:34 pm | नंदन
झकास आयडिया!
अजून काही येक बेश्ट सजेशन्सः
१. 'अंमळ हळवा झालो.'
२. मजकूर नाही. चित्रः कॉफी (सांडलेली), कीबोर्ड (कॉफीधारी) आणि काडीपैलवान (चष्माधारी); क्युबिकल आणि काँप्युटरवर मिपा
बाकी भयानक पाठलाग, अंजीर केळे ही काही अन्य टारझनरत्ने बहुधा संदर्भांशिवाय समजणं अवघड आहे.
6 Apr 2017 - 7:38 pm | बिपिन कार्यकर्ते
हेच हेच हेच!
किंवा अंहंनं असंही चालू शकेल! ;)
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
6 Apr 2017 - 8:49 pm | अभ्या..
हसरा झेंडा पायजेच.
6 Apr 2017 - 8:17 pm | चतुरंग
भयानक पाठलाग आणि अंजीर केळे सारखाच 'पेप्सीकांत कोक' हा अजून एक तुरा टार्याने मिपाच्या शिरपेचात खोवलेला! ;)
7 Apr 2017 - 2:05 am | आनंदयात्री
>>बेश्ट सजेशन्सः
अन तुझ्यासाठी " टं का ळा " लिहिलेला बुक करायला सांगू अभ्याला.
7 Apr 2017 - 6:31 am | नंदन
शिवाय 'प्रातःदवणीय' हादेखील शब्द अभ्याखाविंदांनी शर्टी रुजू करोन घ्यावा.
7 Apr 2017 - 7:08 pm | आनंदयात्री
हा हा हा. अगदी विसरलो होतो.
(तसाच सेम लिखाळ यांच्यासाठी पण घ्यावा लागेल.)
6 Apr 2017 - 7:34 pm | बिपिन कार्यकर्ते
०१. कंपूबाज
०२. कोण अभ्या? धन्यवाद.
०३. आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली
०४. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
०५. चपला (कोल्हापुरी चपलांचे चित्र)
०६. आजची खादाडी
०७. आजची बायडी
०८. सर्व्हर अॅडमिन
०९. ब्वॉर्र
१०. दवणीय
6 Apr 2017 - 9:06 pm | आनंदयात्री
११. घ्या ऑम्लेट घ्या
6 Apr 2017 - 7:38 pm | यशोधरा
ड्वॉले पानावले.
मला असे करुन दे - हिमालय की छाँव में.. :)
6 Apr 2017 - 7:39 pm | बिपिन कार्यकर्ते
ड्वाले ड्वाले... ड्वॉले नाय! ;)
6 Apr 2017 - 7:40 pm | यशोधरा
ड्वॉलेच असतात हल्ली सगळ्यांचे - ड्वॉले म्हंजी वट्टारलेले ड्वाले.
6 Apr 2017 - 7:52 pm | नंदन
(अजून एक स्लोगनसुचवणी. प्रस्तुत उपचर्चेला उद्देशून नव्हे :))
6 Apr 2017 - 7:59 pm | यशोधरा
माझीही एक सुचवणी - ह्या, ह्या, ह्या!
6 Apr 2017 - 7:41 pm | खेडूत
6 Apr 2017 - 8:11 pm | खेडूत
<
6 Apr 2017 - 7:41 pm | बोका-ए-आझम
- विदर्भ.
(ज्याला कळेल त्याला कळेल. हाकानाका)
6 Apr 2017 - 7:49 pm | अभ्या..
ऑ, बोकेश कधी आले?
6 Apr 2017 - 7:42 pm | जव्हेरगंज
फोटो दिसत नाहीत
7 Apr 2017 - 2:20 am | रेवती
काही वर्षांपूर्वी त्याला 'गणेशा होणे' म्हणत असत. ;)
6 Apr 2017 - 7:42 pm | आदूबाळ
6 Apr 2017 - 7:44 pm | मोदक
हे र्हायलंच की...
९५२५१२४९१५१३
6 Apr 2017 - 7:45 pm | यशोधरा
आमास्नी पावर नाय.
6 Apr 2017 - 7:47 pm | यशोधरा
चालूद्या!
6 Apr 2017 - 7:48 pm | वरुण मोहिते
आणि अभ्यास वाढवा हे पण . मला हवेत टीशर्ट . अभ्यास वाढवा असा टीशर्ट घालून गेलो कि हाफिसात फिकीर नॉट
6 Apr 2017 - 7:51 pm | बबन ताम्बे
.
6 Apr 2017 - 8:06 pm | रातराणी
१. मला संपादक व्हायचंय
२. मी मी मी मीमीमी... मी मी मी
३. इथे घाऊक जिलब्या मिळतील
४. घेई छंद .. स्वच्छन्द
५. धाव धाव रे नीलकांता...
६. माय फ्रेंड ~ सायकल
७. मज्याशी मयतरी कर्नर कं
८. सारवासारव
अजून सुचले की येते परत
6 Apr 2017 - 8:21 pm | रातराणी
अजून एक
९. टाकली काडी जाता जाता
6 Apr 2017 - 8:06 pm | कपिलमुनी
चोप्य पस्ते
6 Apr 2017 - 8:07 pm | कपिलमुनी
+१
6 Apr 2017 - 8:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आपली पसंती:
०१. लुल्ल्ल्य्ल्य्ल्य्ल्लूऊऊऊऊलूल्ल्लू
०२. ओह आय सी.
०३. ए प्पांडु
०४. माझीचं लाल
०५. अभ्यास वाढवा.
०६. सूद्दलेकण सुध्रा.
०७. बशिवला ट्यांपुत
०८. फार आधी एक ट्रक धीना धीन नावची शिर्यल लागायची तिच्यावर एक बनवा. ट्रक लालचं असु द्या.
०९. आमचा पत्ता पौड फाटा.
१०. चल नीघ बे...
११. गोग्गोड.
१२. काडीलाव्या/ सारु/ मारु/ मोडु इ.इ.इ.
१३. आम्मी इक्कडचं तिक्कडं कद्धी सांगत नै ब्रं का.
१४. अनाहिता
१५. अनाहितांचा लाडोबा
इ.इ.
8 Apr 2017 - 7:55 pm | इरसाल कार्टं
सूद्दलेकण सुध्रा.
6 Apr 2017 - 8:17 pm | सूड
किमान शब्दात कमाल अपमान is for kids, legends do that with just an expression!! =))
6 Apr 2017 - 8:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
K.
6 Apr 2017 - 8:20 pm | शब्दबम्बाळ
छ्या! पूर्वीच मिपा राहील नाही!
साचलेपणा आलाय?!
धोतराला हात घातला! (हल्ली याला लय डिमांड हाय वाटत!)
गणेशा झाला...
लाल डबा सांडला
आणि माझं आवडत... खंड्याचा किल्लर लुक!
6 Apr 2017 - 8:26 pm | खेडूत
मयत्री कर्नार कं..?
कट्ट्यालाच भेटू!
डू आयडी.. म्हंजे काय?
6 Apr 2017 - 8:38 pm | खेडूत
फाटेल एर्रोर!
विदा द्या .. मग बोला !
संस्कृती ? तुमच्यामुळे बुडाली !
6 Apr 2017 - 8:46 pm | अभ्या..
हे प्रचंड आवडले खेडूतकाका
6 Apr 2017 - 8:26 pm | मोदक
"मी"
6 Apr 2017 - 8:28 pm | संजय क्षीरसागर
१) फाट्यावर मारतो !
२) नका लोड घ्यू !
आणि तुझ्यासाठी हा लेटेस्ट :
३)
आजची बिपीची गोळी विसरली वाट्टं !
6 Apr 2017 - 8:37 pm | रातराणी
१०. टांगा पलटी घोडे फरार
११. आम्ही कोणत्याही कंपूत नसतो.
6 Apr 2017 - 8:38 pm | गवि
(..चाल.. कोणतीही..)
विचारमैथुन चालू असावे
जेव्हा काही कामच नसते
कचेरीमधे लेखन प्रसवत
चोप्य पस्ते..चोप्य पस्ते..
(...चाल बदलून...)
अंगलटीला उलटुन येता
प्रतिक्रियांच्या पचपच पिंका
ह.घ्या. ह.घ्या. हाकानाका
पेरुन द्याव्या विकीलिंका..
(..चलन बदलून...)
बोटावरची थुंकी बदलणे
रुमाल टाकुन जागा धरता
प्रकाटाआ डुकाटाआ
अशक्य होईल बूच मारता.
(..चालचलन आणि वृत्त बदलून..)
अच्रत ब्वलत शीबै नैकै
पुलेशुभेच्छुक पुभालटा
तर्रीभरला शाब्दिकरस्सा
इथे उकळतो रटारटा..
(.. चाल सोडून...)
डायरिया जिलब्या अन चपला
ठोठो हसता कोणी खपला
काळेबेरे काही नाही
शब्दकोष टेंपोत बसवला..
..............................
6 Apr 2017 - 8:44 pm | किसन शिंदे
=)) =))
कहर !!
हा शब्दही घेता येईल का बघ. =))
6 Apr 2017 - 8:47 pm | अभ्या..
हाण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण
.
ह्येला म्हण्तेत रजनीची येंण्टरि.
7 Apr 2017 - 2:22 am | रेवती
हीहीही.
6 Apr 2017 - 8:45 pm | सूड
संस्कृती आणि धर्म यांना कोणीतरी पोहायला शिकवा.
शिंचे सारखे बुडतात!!
7 Apr 2017 - 9:29 am | नावातकायआहे
आवडले! :-))
6 Apr 2017 - 8:46 pm | सूड
वशाड मेलो!! =))
6 Apr 2017 - 9:21 pm | अभ्या..
लेट्स्ट काहि मोती.
१) ऊस्मानाबादेतून कुणी आहे का इकडे?
२) निव्वळ दांभिकता हो...
३) पेंगविनसेना
४) शुध्द माजुरडा
५) कुत्र्यांची बदनामी थांबवा
6 Apr 2017 - 9:26 pm | चतुरंग
"बुबुडाविपुमाधवि"
6 Apr 2017 - 9:35 pm | प्रचेतस
अशक्य हसतोय =))
6 Apr 2017 - 9:43 pm | वरुण मोहिते
लागते आणि ती कि बोर्ड वर उडायला पाहिजे . असच नका हसू ...कॉफी घ्या :)))
6 Apr 2017 - 9:51 pm | प्रचेतस
=))
6 Apr 2017 - 9:44 pm | चतुरंग
तद माताय!! (याचा श्रेयाव्हेर नक्की कोणाचा आहे हे लक्षात नाही..)
6 Apr 2017 - 9:52 pm | प्रचेतस
बहुधा गणपा
6 Apr 2017 - 9:46 pm | अमलताश
मी पयला!
6 Apr 2017 - 9:56 pm | पद्मावति
खीक्क!
7 Apr 2017 - 1:28 am | अभ्या..
खिक्क आणि खिक्कुशा असणार पद्माक्का.
7 Apr 2017 - 12:35 pm | पद्मावति
थॅंक यू हो :)
6 Apr 2017 - 11:06 pm | गामा पैलवान
अभ्या..,
आ.न.,
-गा.पै.
असा माझा व्यक्तिकृत (=पर्सनलाईझ्ड) सादर करून मिळेल काय? :-)
आ.न.,
-गा.पै.
6 Apr 2017 - 11:07 pm | गामा पैलवान
सदरा सादर म्हणायचं होतं.
6 Apr 2017 - 11:20 pm | अभ्या..
होय, सदरा म्हणजे टीशर्ट ना? साधे बुशर्ट नाहीत बरका.
7 Apr 2017 - 12:18 pm | गामा पैलवान
कुठलाही चालेल :-)
-गा.पै.
6 Apr 2017 - 11:21 pm | उपाशी बोका
चपला घ्या आणि चालू पडा.
पुढे कोल्हापुरी चपलांचा जोड दाखवा.
6 Apr 2017 - 11:24 pm | संजय पाटिल
+१ सहमत असेच म्हणतो...
6 Apr 2017 - 11:45 pm | जव्हेरगंज
उत्तरदायित्वास नकार लागू
7 Apr 2017 - 1:36 am | अभ्या..
जव्हेरभाव व्हाट अबाउट लसूण?
9 Apr 2017 - 12:38 pm | जव्हेरगंज
आपणास मुद्दा समजला नाही.