मितालि in कलादालन 13 Feb 2009 - 4:14 pm स्थिरचित्र प्रतिक्रिया sorry.. 13 Feb 2009 - 4:18 pm | मितालि sorry.. फोटो फार लहान दिसत आहेत.. पण प्रथमच प्रयत्न आहे मिपा वर छायाचित्र टाकायचा... चालतील, 13 Feb 2009 - 7:32 pm | रेवती चालतील, लहान फोटोही चालतील. आपण आत्ता जाऊ शकत नाही याचं दु:ख कमी होईल. लहान असले तरी फोटो छान आहेत. रेवती हा छुटुला 13 Feb 2009 - 4:24 pm | दशानन हा छुटुला सुर्यास्त आवडाला आम्हाला :) धन्यवाद... 13 Feb 2009 - 4:47 pm | मितालि धन्यवाद... मोठे फोटो 13 Feb 2009 - 5:18 pm | विसुनाना लिंकमध्ये /s144/ च्या जागी /s400/ किंवा /s800/ टाकल्यास मोठे फोटो दिसतील. उदाहरणार्थ - तसे करुन 14 Feb 2009 - 12:09 am | सूर्य तसे करुन बघितले. मोठ्या आकारात छान दिसत आहेत फोटो. - सूर्य. फोटो लहान 13 Feb 2009 - 6:16 pm | शंकरराव फोटो लहान दिसतात पण आवडले..मस्त फोटो आलेत. :-) छोटेखानी 14 Feb 2009 - 6:45 am | विसोबा खेचर छोटेखानी फोटू सुंदर.. तात्या. (विषय दिलेला नाही) 14 Feb 2009 - 8:45 am | मितालि सुंदर... 14 Feb 2009 - 11:06 am | बिपिन कार्यकर्ते सुंदर... सगळेच फोटो छान. बिपिन कार्यकर्ते सिंधुदुर्ग आणि वेंगुर्ला 14 Feb 2009 - 12:13 pm | सातारकर काही दिवसांपूर्वीच सावंतवाडी-मालवण्-वेंगुर्ला जाउन आलो. अजून एक धागा काढण्यापेक्शा याच धाग्यात जोड्तोय. गगन बावड्याकडे जाताना From Kokan Trip From Kokan Trip From Kokan Trip धामापूर मधे From Kokan Trip मालवण मधे From Kokan Trip From Kokan Trip From Kokan Trip वेंगुर्ला From Kokan Trip From Kokan Trip From Kokan Trip From Kokan Trip मस्त... 16 Feb 2009 - 1:37 pm | केवळ_विशेष फोटू... :) छान आहेत !!! 15 Feb 2009 - 5:55 pm | मितालि छान आहेत !!!
प्रतिक्रिया
13 Feb 2009 - 4:18 pm | मितालि
sorry.. फोटो फार लहान दिसत आहेत.. पण प्रथमच प्रयत्न आहे मिपा वर छायाचित्र टाकायचा...
13 Feb 2009 - 7:32 pm | रेवती
चालतील, लहान फोटोही चालतील.
आपण आत्ता जाऊ शकत नाही याचं दु:ख कमी होईल.
लहान असले तरी फोटो छान आहेत.
रेवती
13 Feb 2009 - 4:24 pm | दशानन
हा छुटुला सुर्यास्त आवडाला आम्हाला :)
13 Feb 2009 - 4:47 pm | मितालि
धन्यवाद...
13 Feb 2009 - 5:18 pm | विसुनाना
लिंकमध्ये /s144/ च्या जागी /s400/ किंवा /s800/ टाकल्यास मोठे फोटो दिसतील.
उदाहरणार्थ -
14 Feb 2009 - 12:09 am | सूर्य
तसे करुन बघितले. मोठ्या आकारात छान दिसत आहेत फोटो.
- सूर्य.
13 Feb 2009 - 6:16 pm | शंकरराव
फोटो लहान दिसतात पण आवडले..मस्त फोटो आलेत. :-)
14 Feb 2009 - 6:45 am | विसोबा खेचर
छोटेखानी फोटू सुंदर..
तात्या.
14 Feb 2009 - 8:45 am | मितालि
14 Feb 2009 - 11:06 am | बिपिन कार्यकर्ते
सुंदर... सगळेच फोटो छान.
बिपिन कार्यकर्ते
14 Feb 2009 - 12:13 pm | सातारकर
काही दिवसांपूर्वीच सावंतवाडी-मालवण्-वेंगुर्ला जाउन आलो. अजून एक धागा काढण्यापेक्शा याच धाग्यात जोड्तोय.
गगन बावड्याकडे जाताना
From Kokan Trip
From Kokan Trip
From Kokan Trip
धामापूर मधे
From Kokan Trip
मालवण मधे
From Kokan Trip
From Kokan Trip
From Kokan Trip
वेंगुर्ला
From Kokan Trip
From Kokan Trip
From Kokan Trip
From Kokan Trip
16 Feb 2009 - 1:37 pm | केवळ_विशेष
फोटू... :)
15 Feb 2009 - 5:55 pm | मितालि
छान आहेत !!!