२% अधिभार व्यापारी दृष्टीकोनातून

पुष्कर जोशी's picture
पुष्कर जोशी in काथ्याकूट
2 Dec 2016 - 4:15 pm
गाभा: 

कोणताही व्यापारी हा नफा कमवविण्यासाठी व्यापारी झालेला असतो .. तो काही समाजसेवा करीत नसतो .. आणि तशी अपेक्षाही चूक आहे ...
त्याने त्याचा नफा हा ठरवलेला असतो ... खरेदी किंमत + सर्व म्हणजे सर्व खर्च + नफा = किंमत .. हे त्याचा साधे गणित असते...
जर गणित त्याच्या सर्व ग्राहकांसाठी / सर्वां वस्तू सेवांसाठी सारखे असेल तर काही प्रश्न नाही ...
पण जर ह्या गणितात बदल असेल किंवा काही गोष्टींमूळे गणित बदलत असेल तर... त्या कडे पर्याय राहतील ...
काही पर्याय...
१. जसे परिस्थिती नूसार गणित बदलणे
२. सरासरी गणित वापरणे
३. अर्ध सरासरी गणित ....(ही यादी पण मोठी करता येईल)

गणित बदलणारे घटक
१. पैसा विनीमय पद्धत (रोख, कार्ड, चेक)
२. वेगवेगळ्या उपलब्ध सेवा (हाॅटेल मध्ये AC / Non AC)..... वगैरे वगैरे ... (हि यादी मोठी करता येईल)

आता आपण काही उदाहरणे पाहू ...
पैसा विनीमय पद्धत
१. सरासरी ... D-Mart.. D-Mart मध्ये कशाही पद्धतीने पैसे भरले तरी किंमत तीच राहते ...
२. वेगवेगळे गणित ... मध्यम आकाराचे मोबाईलचे दुकान ... रोख किंमत वेगळी कार्ड किंमत वेगळी २% अधिभार ...
सेवा नुसार AC / Non AC हाॅटेल..
१. माॅल मधले MacD : आत (AC) बाहेर (Non AC) एकच किंमत
२. हाॅटेल : AC / Non AC असे वेगवेगळे दर...

(अपूर्ण)

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

2 Dec 2016 - 4:18 pm | प्रसाद गोडबोले

a

पुष्कर जोशी's picture

2 Dec 2016 - 5:13 pm | पुष्कर जोशी

घरपूर काही लिहायचे आहे .. २/४ दिवसात खरडतो .. तसा हा संशोधनाचा विषय आहे ..

पुष्कर जोशी's picture

2 Dec 2016 - 5:11 pm | पुष्कर जोशी

थोडक्यात लोक averaging सरासरी करू देणार नाहीत ...
जर जास्त कार्ड वाले ८० - ९० % झाले तर तो सर्वांना २% जास्त लावेल .. आणि रोख रक्कम भरणार्याला २% सूट देईल ...
सध्या कार्ड वाले कमी व रोख वाले जास्त आहेत ... स्पर्धेच्या युगात सर्वांकडून २% जास्त तो घेउ शकत नाही ...
चर सगळे जण कार्ड वाले असतील तर कोणालाच फरक पडणार नाही

पैसा's picture

3 Dec 2016 - 3:54 pm | पैसा

संपूर्ण लिखाण समोर आले की कळेल.