गाभा:
माहितीच्या महाजालावर चोरी काही नवीन नाही
पण चोरी झाल्यावर ही खास करणे चोर सांगतात
1) तिथे copyright लिहिलेले नव्हते
कोणताही data /कॉन्टेन्ट हा तयार झाल्या झाल्या copyrighted असतो त्यामुळे कॉपी करायचा हक्क येताच नाही
2) इन्टरनेट वर जे असते फुकट असते
3) गूगल वर मिळले म्हणून घेतले
4) थोबाडपुस्तिकेवर जे असते ते पब्लिक डोमेन असते
5) मी कोणताही पैसा कमावत नाही
6) आम्ही मूळ लेखकाची जाहिरात करतोय
7) कॉन्टेन्ट चांगला आहे म्हणून तर चोरलाय
8) तिथे माझे नाव / छबी आहे म्हणून वापरलाय
9) मी मूळ लेखक / छाया चित्रकाराचे नाव लिहिलेय
10) लाखोंनी लोक चोरी करतात
ह्या विषयावर अधिक उहापोह लौकरच
प्रतिक्रिया
8 Jul 2016 - 5:18 pm | सतीश कुडतरकर
904 vachane aani pratisad ekaahi nahi
8 Jul 2016 - 6:26 pm | nishapari
मूळ लेखकाच्या नावासहीत एखादा लेख शेअर केला तरी त्याला चोरी म्हणतात का ??
20 Sep 2016 - 5:27 pm | वाल्मिक
हो
परवानगी घ्याल पाहिजे
20 Sep 2016 - 9:59 pm | कंजूस
धाग्याला बत्ती कोणी का देत नाहीये?