आझाद

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in काथ्याकूट
17 Sep 2016 - 1:04 am
गाभा: 

तीन दिवसापूर्वी यु ट्यूबवर 'आझाद' नावाची शॉर्ट फिल्म प्रकाशित झाली .

AAZAD | AWARD WINING MARATHI SHORT FILM |

काही लोकांच्या मनाला भावली तर काही लोकांना खटकली .... ! तर काहींना 'झिरो ग्राउंड ''वर आधारीत असलेली पटकथा वाटली !

दैनिक सकाळ , म .टा . ने नावाजलेली अन दिग्दर्शक 'किशोर' ने संवेदनशील कथेला न्याय दिल्याचे मत मांडले !

मराठी चित्रपटास अश्याच मनाला चटका लावणाऱ्या , अन विचार करायला भाग पडणाऱ्या नवीन दिग्दर्शकांची गरज आहे , असे मला वाटते ! बाकी प्रत्येकाचे मत प्रत्येकावर अवलंबून ..... !!!!

प्रतिक्रिया

अजीबात आवडली / भावली नाही