काहीतरी निराळे सांगा

देशपांडे विनायक's picture
देशपांडे विनायक in काथ्याकूट
27 May 2016 - 11:18 am
गाभा: 

माझी नात Txtile Designer झाली [NIFT ]
तिने स्पृहणीय यश मिळवले आहे
तिचे presentation दिल्लीहून आलेल्या परीक्षकांना
इतके आवडले कि त्यांनी त्यांचे visiting card तिला देऊन एकदा भेटण्यास सांगितले
तिचे कौतक करूया असे मी सांगण्यापूर्वीच सौ म्हणाल्या '' तुम्ही पुस्तक वगैरे देत बसू नका . आता काळ
बदलला आहे . काहीतरी निराळे करा ''
सध्याच्या काळानुसार तरुण पिढीचे कौतुक आजी आजोबांनी कसे करावे ज्या मुळे त्यांचा आनंद वाढेल
आणि आजी आजोबा काळानुरूप वागत आहेत असे त्यांना दिसेल
यावर सूचना करण्याची आपणा सर्वास विनंती आहे

प्रतिक्रिया

लाईट पेन्सिल, वायकोम चे बांबू पॅड द्या.
पेनासारखा माउस आणि पॅड असते.
आर्टिस्ट लोक्स ना युजफुल

शाम भागवत's picture

27 May 2016 - 11:31 am | शाम भागवत

हम्म्
फारच अवघड प्रश्न आहे.

पण नातीचे अभिनंदन.

अभिनंदन नाती आणि आजोबा आजींचे.
अगदी जवळ जव्हार येथे भटकवून आणा.
दूरचे पाटण,भूज( गुजरात),पिपली ( ओडिशा),माहेश्वर ( मप्र) .अशा ठिकाणी भटकंती तिला लक्षात राहील.

सतिश गावडे's picture

27 May 2016 - 2:22 pm | सतिश गावडे

काका तुमच्या नातीचे अभिनंदन !!

अशा प्रसंगी मी भेट वस्तू दुकानदाराला भेटवस्तू का हवी आहे ते सांगतो आणि त्यांनाच काहीतरी सुचवायला सांगतो :)