बोल्ड अँड ब्युटीफुल , श्लील अश्लीलतेच्या मर्यादा ?

राहूल.'s picture
राहूल. in काथ्याकूट
24 Apr 2016 - 12:26 pm
गाभा: 

मिसळपाववर प्रकाशित झालेल्या
साहित्यामधे तुम्हाला सर्वात बोल्ड
वाटलेले किंवा अगदी श्लील
अश्लीलतेच्या मर्यादा ओलांडणारे लेखन
कोणते ?

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

24 Apr 2016 - 12:34 pm | कपिलमुनी

अश्लील वाचायचा असेल तर मचाक वाचा .

राहूल.'s picture

24 Apr 2016 - 12:41 pm | राहूल.

अगदी मचाक नाही हो मिपावर प्रकाशित , बोल्ड अँड ब्युटीफुल

टवाळ कार्टा's picture

24 Apr 2016 - 1:45 pm | टवाळ कार्टा

म्हणजे तुम्हाला वाचणे आवडत नाही की मचाक आवडत नाही?

मी मिपावरच्या बोल्ड लेखनाच्या शोधात होतो . जे कोणाला बोल्ड वाटेल कोणाला त्यात काय एवढं या कॅटेगरीत असेल

तर्राट जोकर's picture

24 Apr 2016 - 3:00 pm | तर्राट जोकर

मुनिवर. अश्लिल, चावट, धाडसी ह्या तीन वेगळ्या कॅटेगिरी आहेत.

उदाहरण दिलं तर प्रतिसाद उडेल काय?

राहूल.'s picture

24 Apr 2016 - 3:09 pm | राहूल.

द्या तुम्ही उदाहरण .

जव्हेरगंज's picture

24 Apr 2016 - 3:42 pm | जव्हेरगंज

कशासाठी पाहिजे हे ?

भीमराव's picture

24 Apr 2016 - 3:51 pm | भीमराव

कशाला कै कशाला, शोधाशोध वाचवतै ते राव शौकिन लोक्स च.

बोल्ड लिखाण करणा-यांच्या लिखाणाची सर्वांना तेवढीच माहिती . GK म्हणून

विवेक ठाकूर's picture

24 Apr 2016 - 4:09 pm | विवेक ठाकूर

बोल्ड घेणारे प्रतिसाद वाचण्याची मजा घ्या.

जव्हेरगंज's picture

24 Apr 2016 - 4:11 pm | जव्हेरगंज

हे कसं वाटतयं कळवा.
शिवाय हे पण आहेच.

इथेही
थोडा धुडगुस घाला

;)

तर्राट जोकर's picture

24 Apr 2016 - 4:16 pm | तर्राट जोकर

ब्लोगवर आहे तेच बरं आहे तर... ;)

चांगल आहे लेखन आणि प्रतिसादही

राहूल.'s picture

24 Apr 2016 - 5:11 pm | राहूल.

येऊद्या अजून .

ती आंब्याची कविता पण होती ना तुमची?

हेमंत लाटकर's picture

24 Apr 2016 - 5:23 pm | हेमंत लाटकर

कैच्या कै

राहूल.'s picture

24 Apr 2016 - 5:27 pm | राहूल.

तुम्हाला इथल सगळच लेखन मर्यादेतच वाटत का ?

टवाळ कार्टा's picture

24 Apr 2016 - 9:30 pm | टवाळ कार्टा

कोणीतरी सखूची लिंक द्या हो त्यांना :)

बहुतेक राहुल ना सुद्धा असंच काहीतरी लिहायचंय आणि म्हणून ते अश्लीलतेच्या मर्यादा तपासून बघत असावेत ! (असं मला वाटलं, एवढंच) ;)

कपिलमुनी's picture

24 Apr 2016 - 11:14 pm | कपिलमुनी

राहुल कोण ?
गांधी की महाजन ?

बोस की द्रविड म्हणणार होतो पण फर्क पैंदाये

तर्राट जोकर's picture

24 Apr 2016 - 11:38 pm | तर्राट जोकर

रॉय???

अभ्या..'s picture

24 Apr 2016 - 11:44 pm | अभ्या..

च्यायला आद्य आशिकीवाले राहिलेच की. आशिकी आलीच तर भट्ट बी घेऊन टाका.

तर्राट जोकर's picture

24 Apr 2016 - 11:48 pm | तर्राट जोकर

आता आले का नाही मूळ विषयावर? बोल्ड आणि ब्युटीफूल.... =))

अभ्या..'s picture

25 Apr 2016 - 12:00 am | अभ्या..

हांगाश्शी.
आता काय जिस्म, रोग, पाप जे पाहिजे ते घ्या. जन्नत पण आहे. ;)
आलिया भट्टासी असावे सादर.

निशांत_खाडे's picture

25 Apr 2016 - 1:13 am | निशांत_खाडे

मचाक म्हणजे नेमके काय कुणी सांगेल का?

हो. मलाही प्रश्न पडलाय.

कपिलमुनी's picture

25 Apr 2016 - 11:07 am | कपिलमुनी

मराठी चाकरमान्यांचा कट्टा
(आभार्स टू सूड)

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Apr 2016 - 11:15 am | कैलासवासी सोन्याबापु

मराठी चाकरमान्यांचा कट्टा
(आभार्स टू सूड)

वारल्या गेलो आहे

=)) =)) =)) =))

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2016 - 11:49 am | टवाळ कार्टा

आरारा

भाते's picture

25 Apr 2016 - 11:15 am | भाते

मचाक आणि यासारख्या अनेक शब्दांची माहिती मिपावर इथे मिळेल.

वैभव जाधव's picture

25 Apr 2016 - 11:59 am | वैभव जाधव

चाकरमान्यांचा नवीन कट्टा देखील आला आहे म्हणे!

पक्षी's picture

25 Apr 2016 - 12:55 pm | पक्षी
टवाळ कार्टा's picture

25 Apr 2016 - 1:02 pm | टवाळ कार्टा

कहर लेख आहे हा

पक्षी's picture

25 Apr 2016 - 3:31 pm | पक्षी

अगदी अगदी...

आनन्दा's picture

25 Apr 2016 - 2:00 pm | आनन्दा

हे एक बघा - याला अश्लील म्हणायचे की चावट म्हणायचे हा तुमचा प्रश्न आहे
हे पण बघा- याला मी धाडसी म्हणतो. लेखक जरा वाहवत चाल्लाय, पण लवकरच गाडी रुलावर येईल अशी आशा आहे.

बाकी जव्हेरगंज सायबांनी त्यांची झैरात केलेलीच आहे. (ह. घ्या)

एस's picture

25 Apr 2016 - 2:46 pm | एस

http://www.misalpav.com/node/22023

खर्‍या अर्थाने बोल्ड आणि ब्युटिफुल धागा.

प्रचेतस's picture

25 Apr 2016 - 3:22 pm | प्रचेतस

तुम्ही दिवट्यांचं साहित्य वाचलेलं दिसत नाही.

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2016 - 4:42 pm | टवाळ कार्टा

भारीये...हे वाचल्याचे आठवत नव्हते =))

नाखु's picture

26 Apr 2016 - 12:46 pm | नाखु

टक्याने

(वरील) लावलेले दिवे आणि ऊडालेले बल्ब या नावाचे काव्य लिहिण्यास घ्यावे अशी विनंती..

अखिल मिपा भावविश्व चाहता संघ आणि चक्री पारायणी वारकरी मित्रमंडळ

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2016 - 12:56 pm | टवाळ कार्टा

मी (लिखित) पुरावे सोडत नाही =))

गॅरी ट्रुमन's picture

26 Apr 2016 - 1:50 pm | गॅरी ट्रुमन

सुरवात एकदम सोज्वळ झालेला पण नंतर एकदम बोल्ड झालेला जेपींचा हा धागा वाचाच. आणि तो धागा बोल्ड बनवायला माझाही खारीचा वाटा होताच. मिपावरील अगदीच ऑल टाईम ग्रेट धागा आहे तो!!

राहूल.'s picture

26 Apr 2016 - 7:24 pm | राहूल.

सर्वांचे खूप खूप आभार . चांगली माहिती मिळाली .