गाभा:
DEAR FRIEND,
AS PER ICC NEE BEST BETSMAN IN WORLD SACHIN TENDULKAR, BRIAN LARA, STEVE WAUGH, ALLEN BORDER IS NOT INCLUDED IN TOP TWENTY. THESE ARE BATSMAN ARE MOST RUN GETTER IN TEST CRICKET WITH MOST CENTURIES AND ONE OF IS MOST HIGHEST INDIVIDUAL RUN SCORER.
ICC MAKE A JOKE TO NOT INCLUDE THESE GREAT BATSMAN IN TOP TWENTY.
WHAT U THINKING? REPLY ME.
MALA MARATHI TYPING YET NAHI PAN AAPAN REPLY MARATHI MADHUNACH KARA.
SAMJUN GHYA.
JAY MAHARASHTRA.
MAMUVINO
प्रतिक्रिया
16 Jan 2009 - 11:23 am | वेताळ
मग ज्यादा काय लिहावे?
वेताळ
16 Jan 2009 - 11:38 am | छोटा डॉन
>>MALA MARATHI TYPING YET NAHI PAN AAPAN REPLY MARATHI MADHUNACH KARA.
सहमत.
आमालाही विंग्रजी येत नाय बघा त्यामुळे काहीच समजले नाही ह्यातले.
बाकी कोण ही "आय सी सी" ???
काय करतात ही लोकं ?
ह्या लोकांची "समज , आय क्यु" ह्याबाबत काही विदा उपलब्ध आहे काय ? असल्यास तो विश्वसनीय असल्याची खात्री कोण देणार ?
ह्या प्रश्नांची अजुन तरी योग्य उत्तरे आम्हाला न सापडल्याने आम्ही "रिप्लाय" देण्यात असमर्थ आहोत.
असो.
जाता जाता:
आमच्याकडे गल्लीबोळात "क्रिकेट इज अवर रिलीजन & सचीन इज अवर गॉड्"असे म्हणतात...
असो.
------
छोटा डॉन
16 Jan 2009 - 1:42 pm | अवलिया
हा लेख मला समजला नाही.
कुणी मराठीत समजावुन सांगेल का काय लिहिले आहे ?
संपादक महाशय काय गुळाची पोळी खावुन निवांत आराम करत आहात का? नानाचे लेख, प्रतिसाद अगदी डोळ्यात तेल घालुन वाचता आणी धडाधड कात्री लावता! आता ढळढळित आंग्ल भाषेत लिहिलेला लेख २ तास झाले तरी आहे. असो.
व्यक्तीसापेक्षता असते ती अशी.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
16 Jan 2009 - 2:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
येवडं वरडून वरडून (क्यापिटल लेटर्स) मदे ज्ये काय लिवला त्ये मला जरा मायीच्या भाशंत सांगशीला का?
16 Jan 2009 - 5:19 pm | हरकाम्या
कोण हि I C C हि कुटे असते ? आणि हि किति शिकलि आहे ? हिला खेळातले कळ्ते का ? ? ?
16 Jan 2009 - 5:29 pm | ब्रिटिश टिंग्या
भाषांतराची ओरड करणार्या संकुचित मनोवृत्तींसाठी मी माझ्या तल्लख बुद्धीने केलेले भाषांतर :
प्रिय मित्रांनो,
नुसार आयसीसी(च्या) सर्वोत्तम फलंदाज जगात सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, स्टीव्ह वॉ, ऍलन बॉर्डर हा (ह्यांचा) नाही समावेश सर्वोत्तम वीसात. हे आहेत फलंदाज आहेत सर्वाधिक धावा मिळवणारे (करणारे) मध्ये कसोटी क्रिकेट सोबत सर्वाधिक शतके आणि एक त्यांपैकी खुप सर्वाधिक वैयक्तिक धावा नोंदवणारा.
आयसीसी (ने) केला एक विनोद न करता समावेश ह्या सर्वोत्तम फलंदाजांचा मध्ये सर्वोत्तम वीसात.
काय तुम्हाला वाटते? प्रतिक्रिया मला (द्या).
मला मराठी टंकलेखन येत नाही पण आपण प्रतिक्रिया मराठी मधुनच करा.
समजुन घ्या.
जय महाराष्ट्र
मामुविनो
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
16 Jan 2009 - 5:34 pm | अवलिया
भाषांतरा बद्दल धन्यवाद.
तल्लख बुद्धीबद्दल हाबिणंडण
संकुचित म्हटल्याबद्दल निषेध आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
16 Jan 2009 - 5:36 pm | सुचेल तसं
लै भारी मित्रा!!!! :D
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
16 Jan 2009 - 5:39 pm | आनंदयात्री
तुम्ही खरे गरिबांचे कैवारी आहात !!
16 Jan 2009 - 6:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आनंदयात्रींशी १००% सहमत.
आपलं हे काम असंच पुढे सुरू ठेवायला शुभेच्छा! (ते फक्त आयसीसी काय ते ही सांगा ना)
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
16 Jan 2009 - 7:28 pm | संदीप चित्रे
इन्टरनॅशनल क्रिकेट कौन्सिल
http://icc-cricket.yahoo.com/icc-index.html
16 Jan 2009 - 5:45 pm | अवलिया
आधी आपला लेख समजलाच नव्हता त्यामुळे प्रतिक्रियेचा प्रश्नच नव्हता.
आता आमचे परममित्र ब्रिटीश टिंग्या यांनी आपल्या प्रतिभेच्या (पक्षी - बुद्धीच्या) सहाय्याने भाषांतर सुविधा उपलब्ध करुन दिल्याने प्रतिक्रिया देत आहे.
नुसार आयसीसी(च्या) सर्वोत्तम फलंदाज जगात सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, स्टीव्ह वॉ, ऍलन बॉर्डर हा (ह्यांचा) नाही समावेश सर्वोत्तम वीसात. हे आहेत फलंदाज आहेत सर्वाधिक धावा मिळवणारे (करणारे) मध्ये कसोटी क्रिकेट सोबत सर्वाधिक शतके आणि एक त्यांपैकी खुप सर्वाधिक वैयक्तिक धावा नोंदवणारा.
बर मग?
आयसीसी (ने) केला एक विनोद न करता समावेश ह्या सर्वोत्तम फलंदाजांचा मध्ये सर्वोत्तम वीसात.
आयसीसी ने विनोद करु नये असे त्यांच्या घटनेत आहे का?
काय तुम्हाला वाटते? प्रतिक्रिया मला (द्या).
काही वाटत नाही.
मला मराठी टंकलेखन येत नाही पण आपण प्रतिक्रिया मराठी मधुनच करा.
दिली
समजुन घ्या.
का? कोण तुम्ही की तुम्हाला समजुन घ्यावे? असो. पहिलाच प्रयत्न म्हणुन समजुन घेतले. मराठी शिका.
जय महाराष्ट्र
जय हिंद जय महाराष्ट्र
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
16 Jan 2009 - 11:10 pm | नि३
MALA MARATHI TYPING YET NAHI PAN AAPAN REPLY MARATHI MADHUNACH KARA
शिर्षक कसे मराठीत लिहले हो मग
---नि३.
17 Jan 2009 - 9:26 am | मन्गेश
आर्य चानाक्य
कोम्बडअ झाकुन थेवाला म्हनुन काहि सकाल् व्ययव्हि राहात नाहि.
हातच्या काकनाला आरसा लागत नाहि.....
17 Jan 2009 - 9:30 pm | सचिन
सचिनला मानांकनाची गरजच नाही...!! त्याला अढळपद आहे..!!
इतरांसाठी आय. सी. सी. घालूद्या काय घोळ घालायचा तो...!
की फर्क पेन्दा....!!!