शिवजयंती

विरकर's picture
विरकर in काथ्याकूट
18 Feb 2016 - 4:36 pm
गाभा: 

शिवजयंती उद्यावर आली असताना मिपा कर शांत कसे???

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Feb 2016 - 4:41 pm | श्री गावसेना प्रमुख

तुम्ही विरोधी पक्षातले दिसताय।

महासंग्राम's picture

18 Feb 2016 - 5:05 pm | महासंग्राम

काथ्याकूट
चर्चा हा प्रकार समाजातील चालु घडामोडी आणि अन्य विषयांवर चर्चा करण्याकरीता आहे. येथे तुम्ही एखाद्या विषयावर थोडे लिहावे म्हणजे लोकांना त्या विषयाची पार्श्वभूमी लक्षात येईल. त्यानंतर आपले मत मांडावे आणि शेवटी अन्य लोकांचे मत मागावे. अश्याने अन्य लोकसुध्दा त्या चर्चेत सहभागी होतील. केवळ कुठल्यातरी बातमीचा दूवा (लिंक) देवून याविषयी तूमचे मत काय? असे प्रश्न विचारू नये. त्याचर्चे बाबत तुम्ही गंभीर आहात किंवा किमान तुम्ही त्याबाबत विचार करताय हे लोकांना कळल्यास त्यांना त्याचर्चेत सहभागी व्हायला आवडेल. चर्चेच्या संबंधीत वर्गीकरण निवडण्याचा पर्याय खाली दिलेला आहे. हे वर्गीकरण तुमचे लेखन कुठल्या विषयाशी संबंधीत आहे हे ठरवेल. पुढे भविष्यात या विषयाच्या लेखांना शोधण्यासाठी व त्यांची सूची बनविण्यासाठी ह्या वर्गीकरणाची मदत होईल. त्यामुळे केवळ तुमच्या विषयाशी संबंधीत असलेलेच वर्गीकरण निवडा. विषयाशी संबंध नसलेलं वर्गीकरण विनाकारण जोडल्यास लेखन अप्रकाशित करता येईल. वर्गीकरणात किमान एक आणि कमाल पाच शब्द निवडता येतील. एखादा शब्द लिहायला सुरूवात केल्यावर तो शब्द आधीच जोडलेला असेल तर तो तेथे दिसेल तो निवडावा. असा शब्द न आल्यास तुम्ही स्वत:हून जोडू शकता.

हिथे अस काही बी दिसत नाही… सबब धागा पास

होबासराव's picture

18 Feb 2016 - 5:44 pm | होबासराव

द्दोन महिन्यात एका हि लेखावर प्रतिसाद नाहि...आता एकदम विचारतायत "शिवजयंती उद्यावर आली असताना मिपा कर शांत कसे???"

@संपादक मोगा हा आयडी ब्लॉक केलाय का ?

बॅटमॅन's picture

18 Feb 2016 - 5:53 pm | बॅटमॅन

म्हणजे काय करायचं म्हणता?

होबासराव's picture

18 Feb 2016 - 6:00 pm | होबासराव

नाय बा म्या कुठ म्हनलय काहि कराया, एक शंका आलि ते इचारलि बा.

बॅटमॅन's picture

18 Feb 2016 - 6:05 pm | बॅटमॅन

त्ये तुमास्नी न्हाय, विरकरास्नि विचारलोय.

नाखु's picture

19 Feb 2016 - 2:21 pm | नाखु

सर्वांनी जरा धीर धरा..

उद्याच्या धाग्याचे शीर्षक आहे

"शिवजयंती" झाली तरी तुम्ही मिपाकर शांत का?

थोरांची फक्त जयंती-पुण्यतीथीलाच आठवण न काढणारा स्मरणशील नाखु

शांत नका राहू
1
करा सुरु युद्ध ,हर हर महादेव
2

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2016 - 8:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथे धागा टाकू शकलात म्हणजे तुम्हीही मिपाकरच आहात. अश्या शंकाकुशंका काढण्यापेक्षा तुम्ही लिहा काहीतरी चांगले शिवजयंतीनिमित्त. चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतःपासून करणे केव्हाही चांगले.

एकोळी धाग्यापेक्षा ते नक्कीच जास्त सकारात्मक काम होईल, नाही का ?

कविता१९७८'s picture

18 Feb 2016 - 8:36 pm | कविता१९७८

मिपोत्सव करावा का?

इरसाल's picture

19 Feb 2016 - 5:43 pm | इरसाल

दोन ४०७ विथ स्पीकर भिती
१२१ ताषेवाले,
१७५ लेझीम्वाले,
१०१ ढणाणा हॉर्न वाले बायकर,
५१ झेंडेवाले,
१ याम्बुलन्स,

एवढी तयारी केली असताना शांत कसे काय म्हणु शकता म्हणतो मी.

गॅरी ट्रुमन's picture

19 Feb 2016 - 5:47 pm | गॅरी ट्रुमन

शिवजयंती उद्यावर आली असताना मिपा कर शांत कसे???

मग आम्ही काय करावे अशी अपेक्षा आहे?