गाभा:
आमची प्रेरणा
मी एका सहकारी सोसायटीत राहतो. (२ बी एच के) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक मुलगा पाळला आहे. तो मुलगा कधीच बांधलेला नसतो. दुपारी तो माझ्या गाडीच्या कव्हर मध्ये हात घालून खेळतो. त्यामुळे गाडीच्या दाराला , पत्र्याला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहीच उपयोग नाही. त्या मुलाला पकडायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब)
यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?
प्रतिक्रिया
11 Feb 2016 - 4:07 pm | उगा काहितरीच
नाय जमला !
11 Feb 2016 - 7:12 pm | मोहनराव
फुसका बार..