अर्चना जोगळेकर

सातारकर's picture
सातारकर in कलादालन
6 Jan 2009 - 4:32 pm

इथे काल अर्चना जोगळेकर ची चित्र डकवायचा प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला नाही.
आज परत प्रयत्न करतो आहे.

कला

प्रतिक्रिया

अवलिया's picture

6 Jan 2009 - 4:34 pm | अवलिया

देव माणसा ...
परत उद्या हेच करावे लागेल .... दिसत नाही अजुन

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

सातारकर's picture

6 Jan 2009 - 4:36 pm | सातारकर

काहिच क्षण

अवलिया's picture

6 Jan 2009 - 4:37 pm | अवलिया

चालु द्या

क्षणं हुकु देवु नका... अनमोल असतो.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

घाटावरचे भट's picture

6 Jan 2009 - 4:36 pm | घाटावरचे भट

राजे, आपल्या हार्डडिस्कवरची छायाचित्रे इथे दिसू शकत नाहीत. ती जालावर चढवावी लागतील. मग त्याचे दुवे इथे डकवल्यास छायाचित्रे दिसतील.

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Jan 2009 - 4:41 pm | ब्रिटिश टिंग्या

- टिंग्या

सातारकर's picture

6 Jan 2009 - 4:46 pm | सातारकर

मंडळ आभारी आहे...

आपला अभिजित's picture

6 Jan 2009 - 7:39 pm | आपला अभिजित

प्रयत्न स्तुत्य आहे.

पण त्याचा उद्देश काय??