काय होणार मिपाचे??

नीलमोहर's picture
नीलमोहर in काथ्याकूट
21 Nov 2015 - 11:33 am
गाभा: 

प्रेरणा: काय होणार आपले??

मिपावर नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे मिसळपाव हे एक वादग्रस्त संस्थळ झाले होते.
त्यात काही मिपा-कंटक लोकांनी निर्माण केलेल्या विध्वंसक डू-आयडींबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो,

की भविष्यात नेमके काय होईल?

अ) सर्वसाधारण सदस्य विरुद्ध डू-आयडी युध्दात डू-आयडीचा सर्वनाश होईल.
ब) स.स. विरुद्ध डू-आयडी युध्दात स. स. चा सर्वनाश होईल.
क) स.स.- डू-आयडी मधील मतभेद व भांडणे मिटून दोन्ही पार्टीत सौख्य निर्माण होईल.
ड) स.स.- डू-आयडी अशाच प्रकारे वर्षानुवर्षे भांडत राहतील.
ई) स.स. विरुद्ध डू-आयडी युध्दाचा प्रकार 'दोघांचे भांडण तिस-याचा लाभ' असा होईल.

काहीही झालं तरी शेवटी आपल्याच काही स.स. मिपाकर मित्रांचे आयडी मात्र हकनाक उडतील...

mp_scd1

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

21 Nov 2015 - 11:45 am | मांत्रिक

ड) स.स.- डू-आयडी अशाच प्रकारे वर्षानुवर्षे भांडत राहतील.
ई) स.स. विरुद्ध डू-आयडी युध्दाचा प्रकार 'दोघांचे भांडण तिस-याचा लाभ' असा होईल.

हे दोनच जास्त खरे ठरतील. तिस-याचा लाभ म्हणजे वाचकांची करमणूक होईल एवढेच.

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2015 - 11:54 am | टवाळ कार्टा

खि खि खि....ते उज्व्या कोप्र्यात्ले मौ क्काय्य गोग्गोड दिस्तेय :)

पगला गजोधर's picture

11 Dec 2015 - 5:19 pm | पगला गजोधर

mipa

पगला गजोधर's picture

12 Dec 2015 - 1:08 pm | पगला गजोधर

कोण होतास तू,
काय झालीस तू
अरे देवा, Caitlyn Jenner झालीस तू....

नीलमोहर's picture

14 Dec 2015 - 2:02 pm | नीलमोहर

उदाहरण जरा बरे तरी द्यायचे हो, इतकीही वाईट परिस्थिती नाहीये.
कुठे ते ब्रूस/कॅटलिन, कुठे मिपा..

पगला गजोधर's picture

14 Dec 2015 - 2:50 pm | पगला गजोधर

उदाहरण जरा बरे तरी द्यायचे हो, इतकीही वाईट परिस्थिती नाहीये.
कुठे ते ब्रूस/कॅटलिन, कुठे मिपा..

बरे म्हणजे काय ? , मी कुठे म्हटलंय वाईट आहे...

ब्रूस/कॅटलिन हे नॉर्मल मानव नाही का ? तुम्हाला, हे व्यक्तीमत्व विकृतीचे/अनैसर्गिकतेचे प्रतिनिधित्व करते आहे, असे म्हणायचे आहे का ?

नीलमोहर's picture

14 Dec 2015 - 4:00 pm | नीलमोहर

आधी ब्रूस होता, कन्व्हर्ट होऊन कॅटलिन झाली त्यावरून बरेच वादंग, चेष्टाही झाली.
ते एकूणच प्रकरण थोडं निगेटिव्ह, वादग्रस्त झालं होतं म्ह्णून तसं म्हटलं.
:)

पगला गजोधर's picture

14 Dec 2015 - 5:25 pm | पगला गजोधर

आधी ब्रूस होता, कन्व्हर्ट होऊन कॅटलिन झाली त्यावरून बरेच वादंग, चेष्टाही झाली.

तसच् काही मिपाचे होत आहे का ????

:)

नीलमोहर's picture

14 Dec 2015 - 5:47 pm | नीलमोहर

Smiley

नाखु's picture

21 Nov 2015 - 12:13 pm | नाखु

नसल्याने मी ७,किंवा ११ किंवा ७७ वा पर्यायला मत देत आहे.

नी मो मस्त धागा.

वाच्कांसाठी वैधानीक ईशारा:


सदर प्रतिसाद मिपाच्या धागा विषय सोडून अन्य(दिशाहीन) प्रतीसाद देण्याच्या परंपरेला अनुसरून आहे उगा ऊर बडवून घेऊ नये.

पौड व नांदेड फाट्यावर स्वागत आहे.

आतिवास's picture

21 Nov 2015 - 12:21 pm | आतिवास

२०२० पर्यंत वाट पहावी हे उत्तम :-)

एस's picture

21 Nov 2015 - 12:39 pm | एस

काही मिपा-कंटक लोकांनी निर्माण केलेल्या विध्वंसक डू-आयडीं

असल्या डुआयडींचे आणि लोकांचे आम्ही बारसे जेवलेलो असल्याने त्यांचे पितळ उघडे पाडण्यात आमचा हातखंडा आहे. ;-)

त्यामुळे आमचे मत पर्याय क्र. अ) ला.

अजया's picture

21 Nov 2015 - 12:57 pm | अजया

नीमो, आज वेळ जाईना का ;)

पाॅपकाॅर्न नको पण यानिमित्ताने जर टोळीयुध्द सुरु होणार असेल तर धागा आवरा अशी वेळ न येवो! !

नीलमोहर's picture

21 Nov 2015 - 2:28 pm | नीलमोहर

अजया ताई,

हा धागा आजवरचा फास्टेस्ट बनवलाय,
वाया घालवायला अजिबात वेळ नाही, कामांची लाईन लागली आहे पण काय आहे ना..

जो करना है सो करना है. ;)

( हा धागा तरी वामा होऊ नये हीच.... चरणी प्रार्थना )

पैसा's picture

21 Nov 2015 - 1:06 pm | पैसा

यातले काहीच होणार नाही. मिपाचा ट्यार्पी वाढत राहील. मरोत मिपाचे दुश्मन!!

बोका-ए-आझम's picture

21 Nov 2015 - 3:49 pm | बोका-ए-आझम

मिपाला दुश्मन आहेत म्हणजेच ते लोकप्रिय आहे हे सिद्ध होतं, नाही का? दुश्मनच मेले तर मिपाचा द्वेष कोण करणार? आणि जर आपला कोणी द्वेष करत नसेल तर आपण कसले यशस्वी?

पैसा's picture

21 Nov 2015 - 6:51 pm | पैसा

एक फ्येमस ड्वायलॉक आठवला. "सुना है इसके दुश्मन बहोत है, आदमी जरूर अच्छा होगा!"

रातराणी's picture

21 Nov 2015 - 1:14 pm | रातराणी

वही होगा जो मंजूरे .... होगा.
गाळलेल्या जागा भरा.

सागरकदम's picture

21 Nov 2015 - 1:28 pm | सागरकदम

काय होणार आपले??

हा धागा मी वर आणला असल्याने सर्व सदस्यांनी माझे आभार मानायला पाहिजे

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2015 - 1:47 pm | टवाळ कार्टा

आपण या पृथ्वीवर ट्यॅह्यँ केलेत याबद्दल सगळ्यांतर्फे आभार

तुमच्यात काही वेगळे करतात का ?

मिपाला काय नाय होवो ही भावी संपादक पदी प्रार्थना

सागरकदम's picture

21 Nov 2015 - 4:09 pm | सागरकदम

भावी संपादक पदी?

कोणी गचकला का ?

प्रभाकर पेठकर's picture

21 Nov 2015 - 2:14 pm | प्रभाकर पेठकर

यदा यदा ही मिपास्य ग्लानिर्भवती आंतरजाल......

अरुण मनोहर's picture

23 Nov 2015 - 8:18 am | अरुण मनोहर

यदा यदा ही मिपास्य ग्लानिर्भवती आंतरजाल......
अभ्युथानार्थ पोर्टल्स , संभवाम: परा ठोक:

मिपाचं काय होईल नाही होईल ते जौदे !!
तुझं काय होईल आता ? ...तेरा क्या होगा नीमो ?

नीलमोहर's picture

21 Nov 2015 - 4:10 pm | नीलमोहर

स...स... सरदार, मैने मिपा का नमक खाया है,
अब गोली खाने को मत बोलो हां...

होली कब है..??
;)

DEADPOOL's picture

21 Nov 2015 - 5:15 pm | DEADPOOL

गहन चर्चा ; )

बिनकामाचं डंपर ,पोकलेन फिरवता कशाला.तुमच्या रस्त्यात तर येत न्हाय ना आमचा कचय्राचा ढिघारा?

नीलमोहर's picture

23 Nov 2015 - 12:11 pm | नीलमोहर

आजचं एकूण ढगाळ हवामान पाहता हा प्रश्न परत पडलाय..

नक्की काय होणार मिपाचं ??

नाखु's picture

23 Nov 2015 - 12:16 pm | नाखु

इथे आहे.

आणि तेच होणार आहे खुद्द नॉस्ट्रोडेमस म्हणून गेला आहे पूर्वीच्या क्ट्ट्यावर, जुन्या मिपाकरांची साक्ष काढा.. हवी तर.

वाचक नाखु

नीलमोहर's picture

11 Dec 2015 - 11:40 am | नीलमोहर

यापुढे असे सुसाईड टाळण्यासाठी स.स काय करू शकतात.
१. आपले डू-आयडींविरूध्दचे मत या-त्या धाग्यांवर न मांडता डायरेक्ट मालकांशी बोलणे.
२. काही वाद असतील तर सामोपचाराने बोलून मिटविणे, डायरेक्ट मालकांशी बोलणे.
३. सं.मं बद्दल कुठेही वाईट साईट न लिहीणे, ते आपले कर्तव्य पार पाडत असतात, डायरेक्ट मालकांशी बोलणे.
४. मिपा एक आनंददायी संस्थळ आहे इथे फक्त वाचन-लेखन आनंद देणे घेणे.

यात अजूनही काही मुद्द्यांची भर घालता येईल.

(रहम हो मालिक, नाचीज को सुसाईड का कोई शौक नहीं)

कपिलमुनी's picture

11 Dec 2015 - 1:42 pm | कपिलमुनी

एक मंत्र देतो तो रोज उजळणी करत जावा,
मिपा हे खासगी संस्थळ आहे आणि आपण इथे पाहुणे आहोत.
आपण इतरांच्या घरी गेल्यावर जसे पाहुण्यासारखे राहतो तसेच रहावे.
दुसरे कितीका डुआयडी येईनात ! आपल्याला काय करायचय ? आपण अशा आयडीपांसून अंतर ठेवून रहावे.
बसमधे जसा आपण शक्यतो स्त्री प्रवाशांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतो तशीच काळजी इथे पण घेत चला.

बाकी तुम्ही उनक की अनाहिता , त्यावर पुढील संभाषण राहील =)) =))

नीलमोहर's picture

11 Dec 2015 - 2:15 pm | नीलमोहर

हे मंत्र काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करत असल्यानेच आयडी शाबूत आहे.

'तुम्ही उनक की अनाहिता , त्यावर पुढील संभाषण राहील'
- अनाहिता माहीत आहे, उनक काय आहे ?
आणि असा भेदभाव का बरे.

सस्नेह's picture

11 Dec 2015 - 2:36 pm | सस्नेह

उनक = उनाड नवरे कमिटी

नीलमोहर's picture

11 Dec 2015 - 3:02 pm | नीलमोहर

तसं तर सर्वच नवरे या कॅटेगरीत येत असतील ना, वेगळ्या कमिटीची काय गरज ;)

याच चालीवर असे म्हणावे का?....
तसं तर सर्वच महिला अनाहिता कॅटेगरीत येत असतील ना, वेगळ्या अनाहिताची काय गरज? ;)

रच्याक संस्था संस्थापक आदी जोशीं नुसार ते उ म्हणजे 'उपेक्षीत' आहे.

नीलमोहर's picture

12 Dec 2015 - 3:38 pm | नीलमोहर

Access Denied _

You are trying to enter a prohibited area _

Trespassers will be prosecuted _

Access Denied _

;)

गणपा's picture

12 Dec 2015 - 4:14 pm | गणपा

भावना पोहोचल्याशी मतलब. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2015 - 4:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> बसमधे जसा आपण शक्यतो स्त्री प्रवाशांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतो तशीच काळजी इथे पण घेत चला.

खपलो. मेलो. =))

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

12 Dec 2015 - 10:22 am | सतिश गावडे

>> बसमधे जसा आपण शक्यतो स्त्री प्रवाशांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतो तशीच काळजी इथे पण घेत चला.

=))

नीलमोहर's picture

14 Dec 2015 - 2:32 pm | नीलमोहर

>> बसमधे जसं आपण शक्यतो पुरूष प्रवाशांचे धक्का खावे लागणार नाही याची काळजी घेतो,
तशीच काळजी इथे पण घ्यायची.

=))

तुडतुडी's picture

11 Dec 2015 - 1:09 pm | तुडतुडी

डू-आयडी हा काय प्रकार असतो . सांगा ना प्लीज

सस्नेह's picture

11 Dec 2015 - 3:32 pm | सस्नेह

डु-आयडी साठी इथे बघा.

कविता१९७८'s picture

11 Dec 2015 - 2:22 pm | कविता१९७८

डुप्लिकेट आयडी,

एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या नावाने आयडी घेणे.

कपिलमुनी's picture

11 Dec 2015 - 4:04 pm | कपिलमुनी

डू-आयडी हा काय प्रकार असतो .
तुडतुडी - Fri, 11/12/2015 - 13:09
डू-आयडी हा काय प्रकार असतो . सांगा ना प्लीज

डु-आयडी
स्नेहांकिता - Fri, 11/12/2015 - 15:32
डु-आयडी साठी इथे बघा.

डुप्लिकेट आयडी,
कविता१९७८ - Fri, 11/12/2015 - 14:22
डुप्लिकेट आयडी,
एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या नावाने आयडी घेणे.

13:09 च्या प्रतिसादाखाली 14:22 चा प्रतिसाद हवा ! पण त्या ऐवजी 15:32 चा प्रतिसाद दिसतोय ह्याचा अर्थ तो प्रतिसाद नंतर एडिट केला गेलाय , म्हणून तो उतरंडीमधे ( हायरारकी) मधेच आहे सर्वात खाली नाही.

मिपावर स्वयंसंपादन पुन्हा सुरू झालय का ??

जातवेद's picture

11 Dec 2015 - 4:21 pm | जातवेद

शंका रास्त आहे. निराकारण व्हावे.

आनंदी गोपाळ's picture

16 Dec 2015 - 7:58 pm | आनंदी गोपाळ

डू-आयडी हा काय प्रकार असतो . सांगा ना प्लीज

हे बघा :
Look Here!

पैसा's picture

16 Dec 2015 - 8:25 pm | पैसा

=))

बिन्नी's picture

11 Dec 2015 - 2:57 pm | बिन्नी

हैला ! एवढे नियम ! शाळेत आल्यासारखं वाटलं =))

प्रमोद देर्देकर's picture

11 Dec 2015 - 4:45 pm | प्रमोद देर्देकर

टक्या तुझे पुनरागमना निमित्त हाभिनंदन

वपाडाव's picture

11 Dec 2015 - 5:17 pm | वपाडाव

---

नाखु's picture

12 Dec 2015 - 10:13 am | नाखु

की मला पण सांगणे

डुआयडी म्हणजे सस ने बनवलेला बनावट आइडी???

खरच काहि वेळा वाद अगदि लिमिट बाहेर जातात असे वाट्ते . प्रत्येकाने जरा सबुरिने घेतले तर बरे :)

नितिन थत्ते's picture

12 Dec 2015 - 11:10 pm | नितिन थत्ते

संपादकमंडळ ज्यांना हॅण्डल देईल ते जिंकतील.

वपाडाव's picture

14 Dec 2015 - 6:29 pm | वपाडाव

काय म्हंता थत्तेचाचा...!

काय नाय. तुला कॅरीयर किंवा तुटके पायडल देणारेत.

कवितानागेश's picture

14 Dec 2015 - 8:42 pm | कवितानागेश

संपादक मंडळ कहाँ हैं?
कहाँ है संपादक मंडळ??! :)

नीलमोहर's picture

17 Dec 2015 - 12:38 pm | नीलमोहर

" जिसको ढूंढे बाहर बाहर वो बैठा है भीतर छुपके.."

" कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी.."

संमं बरखास्त करण्यामागील विशाल अध्यात्मिक दॄष्टिकोण तुमच्या आमच्या सामान्य बुध्दिला लक्षात येत
नाहीये, त्यामागील उद्देश हा आहे की आपल्या प्रत्येकात एक निद्रीस्त संपादक लपलेला/झोपलेला असतो..
त्याला जागे करणे, आपल्यातील सद्सद्विवेकबुध्दि, माणूसकी कायम जागृत ठेवणे,
संयमी/विवेकी प्रतिक्रिया देणे, वादग्रस्त/बिनकामी धागे न काढणे, सा.संचे काम न वाढवणे,
इतर सदस्यांशी सौहार्द्यपूर्ण संबंध जपणे/वाढवणे इ. लिस्ट बरीच मोठी होऊ शकेल.

तेव्हा संमंची वाट न पाहता आपला/मिपाचा विकास आपणच करावा हेच खरे.

नाखु's picture

17 Dec 2015 - 12:48 pm | नाखु

उमटलेली (प्रतीसाद) मोहर खासंच आहे..

प्रतिसाद मात्र नाखु

नीलमोहर's picture

17 Dec 2015 - 2:03 pm | नीलमोहर

तुमच्या कल्पक, डोकेबाज प्रतिसादांमुळे अनेक जणांना प्रेरणा मिळत असते, मीही त्यापैकीच.
तुमचे प्रतिसाद खरडी सर्वच वाचनीय असतात :)

बाकी ते वरचं गाणं माझं अतिशय आवडतं आहे,

" जिसको ढूंढे बाहर बाहर वो बैठा है भीतर छुपके,
तेरे अंदर एक समंदर क्यों ढूंढे तुबके तुबके,
अकल के परदे पीछे करदे घूंघट के पट खोल दे,

तोहे पिया मिलेंगे.. मिलेंगे.. मिलेंगे..
तोहे पिया मिलेंगे. "

सस्नेह's picture

17 Dec 2015 - 12:56 pm | सस्नेह

सा.संचे काम न वाढवणे

सासं चे काम कुणी वाढवू शकत नाही, सासं आपले काम आपणच वाढवत असतात.
आणि सासं चे काम जितके वाढेल तितका मिपाचा अधिक विकास होईल !

नीलमोहर's picture

17 Dec 2015 - 2:11 pm | नीलमोहर

'सासं चे काम कुणी वाढवू शकत नाही'

- असं कसं असं कसं, आम्ही आहोत ना त्यासाठी.
लेखात अमुक बदल करून द्या, तमुक चित्र बदलून द्या, हे करा अन ते करा,
असे बरेच ताप आधी संमं ला देत होतो, आता सा.सं ला देऊ ;)

जेपी's picture

17 Dec 2015 - 3:47 pm | जेपी

किती करायचेत??

नीलमोहर's picture

17 Dec 2015 - 4:51 pm | नीलमोहर

कितीही झाले तरी काय उपयोग, तुम्ही थोडी सत्कार करणार आहात.
दरवेळी मोठ्या आशेने धागा काढायचा कि यावेळी तरी सत्कार होईल, आणि तुम्ही सपशेल दुर्लक्ष करायचं.
मोठमोठ्या धागाकर्त्यांचे सत्कार होतात, गरीबांच्या धाग्याचे मोल कोणालाच नसते.

जाऊ द्या, आता संन्यास घेण्यासाठी टिप्स फक्त देऊन टाका बस होईल.

लेखक कोणता आयडी आहे व तो मिपा वर किती नवीन अथवा जुना आहे यावर लोक प्रतिक्रिया किती व काय द्यायच्या हे ठरवत राहतील .
लेखात मसालेदार काही सापडले नाही व सरळ मांडणी असेल तर अशा लेखांना कचर्याची टोपली दाखवण्यात येईल ..

नीलमोहर's picture

15 Dec 2015 - 2:07 pm | नीलमोहर

'लेखक कोणता आयडी आहे व तो मिपा वर किती नवीन अथवा जुना आहे यावर लोक प्रतिक्रिया किती व काय द्यायच्या हे ठरवत राहतील. लेखात मसालेदार काही सापडले नाही व सरळ मांडणी असेल तर अशा लेखांना कचर्याची टोपली दाखवण्यात येईल.'

- हे मात्र तितकेसे बरोबर नाही. आयडी नवीन असेल पण धागा कसदार असेल तर कौतुक होतंच,
एखादा मसाला नसलेला साधा सरळ, माहितीपर लेख असेल तरी लोक उचलून धरतात.
सुज्ञ मिपाकर कंटेंट पाहतात असं दिसून आलंय :)

मिपाचे काहीही होत नाही. मिपा होते, आहे आणि राहील. तुमच्या आमच्यासारखे येतील आणि जातील, मिपा आहे तिथेच राहील आणि अजून जोमाने वाढेल.

अभ्या..'s picture

17 Dec 2015 - 11:15 am | अभ्या..

हांगाश्शी