गाभा:
नमस्कार!
मराठीतूनही समजावून सांगतील असा, कोथरूड, सिंहगड रोड भागात एखादा चांगला शेअर ट्रेडिंग कोर्स आहे का ?
(टीप - शेअर किंवा अन्य कुठल्याही आर्थिक बाबींच्या देवाण घेवाणीशी मिपाचा काहिही संबंध नाही. याबाबतीत मिपाने दिलेले निवेदन वाचावे. - नीलकांत)
प्रतिक्रिया
24 Nov 2015 - 11:22 am | पथिक
ईतर कुठे असला तरी चालेल
24 Nov 2015 - 11:58 am | प्रसाद भागवत
शेअरबाजार विषयक कोर्सचे माहित नाही...खरे तर प्राथमिक माहिती घेवुन स्वानुभव घेणे (आणि कोर्सची द्यावी लागणारी फी भांडवल म्हणुन वापरणे) अधिक श्रेयस्कर, उगी गादीवर पडुन पोहोण्याचे ट्रेनिंग कशाला घ्या ?? असा माझा बाळबोध विचार होता, जो मी अनेक वर्षांपुर्वी अंमलांत आणला होता.
आणि हो... माझे कार्यालय सिंहगड रोडवरच आहे.
,
24 Nov 2015 - 12:48 pm | पथिक
आपणसुद्धा मार्गदर्शन करता का? मोबाईल नंबर मिळेल का?
24 Nov 2015 - 12:58 pm | प्रसाद भागवत
मार्गदर्शन वगैरे शब्द फार मोठे आहेत हो... तेवढा अधिकार नाही माझा. काही छोटी मोठी मदत करु शकेन.
24 Nov 2015 - 1:00 pm | प्रसाद भागवत
शेअरबाजार आणि अनुषंगिक ताज्या घडामोडी यावर मी माझ्या कुवती व आकलनानुसार WAच्या माध्यमातुन भाष्य करित असतो. यात रस असलेल्या कोणी मला व्यनी करुन आपले नाव व भ्रमण्धवनी क्र. देवुन विनम्ती केल्यास त्यांचा माझ्या यादीत समावेश करावयास आवडेल.
अर्थात मी फक्त माझे स्वतःचेच अथवा अर्थविषयक महत्वाचेच पोस्ट करीत असल्याने अन्य सदस्यांसही GM/GN..RIP या वर्गातले वा ढकलपंची पोस्ट सक्तीने वर्ज्य आहेत.
24 Nov 2015 - 2:13 pm | पथिक
धन्यवाद! व्यनि केला आहे.
26 Nov 2015 - 10:01 am | बोका-ए-आझम
.
24 Nov 2015 - 1:08 pm | कापूसकोन्ड्या
डॉ. दिपक गोखले पुणे
९८२२० ६८८४०
(बेसिक फ्युचर अॅन्ड ऑप्शन्स टेक्निकल अॅनालिलीस)
माझा स्वतःचा अनुभव नाही पण खूप लोकांकडून ऐकले आहे. उत्तम कोर्स आहे भारतात असेन तेव्हा जॉइन करायचे असे ठरवतॉ आहे.
फोन करून तर बघा.
24 Nov 2015 - 2:14 pm | पथिक
आभारी आहे!
24 Nov 2015 - 3:18 pm | सुबोध खरे
Dr. Deepak Gokhale
Share Market Classes
1116/B, Ganga NIwas,
Near Nimbalkar Talim Chouk,
Opp. Gambhir's Classes,
Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
www.sbcmsolutions.com
25 Nov 2015 - 9:35 am | पथिक
धन्यवाद
24 Nov 2015 - 3:30 pm | महासंग्राम
गौरव यांचे खालील पुस्तक उपयुक्त ठरू शकते…
आणि पुस्तक मराठी मध्ये असल्याने समजायला पण सोपे आहे.
http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Gaurav%20Muth...
24 Nov 2015 - 3:40 pm | नितीन पाठक
श्री. प्रसादजी,
मी व्यनि केला आहे.
धन्यवाद.
24 Nov 2015 - 6:29 pm | हेमंत लाटकर
शेअर सबंधी माहितीसाठी ही साईट बघा
http://www.growmoneyfinserv.com/services.html
25 Nov 2015 - 9:34 am | पथिक
धन्यवाद!
25 Nov 2015 - 10:05 am | इडली डोसा
हे बघा. आणि बेंजामिन ग्राहम यांचे The Intelligent Investor हे पुस्तक वाचा.
25 Nov 2015 - 10:50 am | पथिक
तुम्ही जोडलेला दुवा छान आहे. धन्यवाद.
25 Nov 2015 - 10:26 am | पथिक
ते पुस्तक आहे माझ्याकडे. पण त्याचे सोपे, मराठी भाषांतर मिळाले तर फार चांगले होईल…
25 Nov 2015 - 10:45 am | जुबेर बिजापुरे
http://marketaanimi.com/
26 Nov 2015 - 10:36 am | पथिक
धन्यवाद!
26 Nov 2015 - 11:42 am | सुनिलपाटील
छंद म्हणून कि व्यवसाय म्हणून? शिवाय तुम्ही ट्रेडिंग म्हणताय, मी इन्वेस्टर असल्याने फारशी मदत करू शकणार नाही.
26 Nov 2015 - 11:47 am | पथिक
ट्रेडिंग साठी चुकून लिहिले. मुख्य उद्देश इन्व्हेस्टमेंट हाच आहे. वेल्थ क्रिएशन साठी.