गाभा:
जगभरात होणारे ब्युटी कॉन्टेस्ट तर सगळ्यांना माहित आहेत पण झिम्बाब्वेमध्ये चक्क मिस्टर अग्ली कॉन्टेस्ट होतात. कुरूप असलेल्या व्यक्तीचाही इथे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. ४२ वर्षांच्या मेसन सेरे याला सर्वांत कुरूप व्यक्तीचा किताब देण्यात आला आहे.
झिम्बाब्वेत मागील शुक्रवारी झालेल्या मिस्टर अग्ली कॉन्टेस्टमध्ये पडलेले दात आणि फाटक्या कपड्यांच्या आधारावर मेसन सेरे याची झिम्बाब्वेचा कुरूप पुरुष म्हणून निवड करण्यात आली. त्यांना विनिंग
टड्ढॉफीसह ५०० डॉलर (३३ हजार रुपये) देण्यात आले.
४२ वर्षांचे मेसन बेरोजगार आहे. त्याच्या तोंडात आता हातावर मोजण्याइतकेच दात शिल्लक राहिले आहेत. कॉन्टेस्ट जिंकण्यासाठी त्याला अंतिम फेरीत अतिशय कुरूप पाच जणांना पराभूत करायचा होता. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याने देवाचे आभार मानले.
प्रतिक्रिया
25 Nov 2015 - 5:12 pm | shawshanky
फोटो टाकने जमत नाहि नाहितर फोटो टाकला असता
25 Nov 2015 - 8:58 pm | पीके
ही धमकि समजावि काय?
25 Nov 2015 - 9:07 pm | विशाल कुलकर्णी
26 Nov 2015 - 1:07 am | संदीप डांगे
सौंदर्य जर बघणार्याच्या नजरेत असते तर विद्रूपताही नजरेतच असली पाहिजे....
25 Nov 2015 - 5:16 pm | नाव आडनाव
ह्यात काथ्याकूट काय करायचा म्हणता?
25 Nov 2015 - 6:55 pm | कैलासवासी सोन्याबापु
ठ्ठो :D :D :D :D :D :D
25 Nov 2015 - 6:04 pm | उगा काहितरीच
चुकून संध्यानंदची साइट उघडली का काय ? अशी शंका आली होती.
25 Nov 2015 - 7:40 pm | अजया
=))
25 Nov 2015 - 8:35 pm | जव्हेरगंज
ह्ह्ह्ही..ह्ह्ह्ही..ह्ह्ह्ही.
सगळा लेख वाचुन फुटलो ना राव!
25 Nov 2015 - 8:35 pm | सूड
ओके
25 Nov 2015 - 8:52 pm | पीके
आणि हा धागा वाचुन मेलो नाही म्हणून आम्ही पण...
26 Nov 2015 - 2:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
बघा, म्हणून मिपा सहिष्णू आहे अस म्हणतात.