पॅरिस हल्ला

DEADPOOL's picture
DEADPOOL in काथ्याकूट
15 Nov 2015 - 9:58 am
गाभा: 

चार्ली हेब्दो हल्ला ही फक्त सूचना होती!
१३ तारीख ही फ्रांस च्या इतिहासातील सर्वात काळी तारीख म्हणून मानली जाईल.
२००च्या वर म्रुत्यू आणि अनेक जखमी.
'धिस टाइम इट्स वार!'
भारतावर सुद्धा असा हल्ला होऊ शकतो.
क्रुपया आपले मत मांडा.

प्रतिक्रिया

आदिजोशी's picture

17 Nov 2015 - 2:15 pm | आदिजोशी

जसे धीरूभाई एका मील मधे ४ मशीन्स आहेत असं दाखवून ८ मशीन्स लाऊन कापड विकायचे, मशीन आणतानाची ड्यूटी टाळण्यासाठी स्पेअर पार्ट्स आणून अख्खी मशीन इथे उभी करायचे त्यातलाच हा प्रकार.

जसे धीरूभाई एका मील मधे ४
मशीन्स आहेत असं दाखवून ८ मशीन्स
लाऊन कापड विकायचे, मशीन आणतानाची
ड्यूटी टाळण्यासाठी स्पेअर पार्ट्स आणून
अख्खी मशीन इथे उभी
करायचे त्यातलाच हा प्रकार. >>>>>>>१

DEADPOOL's picture

17 Nov 2015 - 7:20 pm | DEADPOOL

मला खरच धाग्याचि प्रस्तावना नीट जमली नव्हती.

परंतु येथील माहितीत भर टाकणारे प्रतिसाद बघून धागा काढला याचे समाधान वाटते!

बॅटमॅन's picture

17 Nov 2015 - 8:27 pm | बॅटमॅन

१००

DEADPOOL's picture

17 Nov 2015 - 8:49 pm | DEADPOOL

हो पहिलाच धागा १००री पार.
मनःपूर्वक आभार!

सेंचुरी निमीत्त••••••

जाऊदया च्यामारी

DEADPOOL's picture

17 Nov 2015 - 9:48 pm | DEADPOOL

मौके पे चौका

त्यांनी जरी उद्युक्त केलं, शस्त्रास्त्र पुरवली तरी शेवटी हत्याकांड करणाऱ्या लोकांची जबाबदारी कमी होत नाही. शेवटी हत्याकांड करणं न करणं हे त्यांच्याच हातात आहे. का स्वतःहून बळीचे बकरे बनत आहेत? यांच्या कथित नेत्यांना किंवा त्यांच्या धर्मातील बाकी लोकांना बाकीचे देश कसे यांना दहशतवादासाठी प्रवृत्त करत आहेत हे सांगता येईल, तसं कोणीच काही सांगत नाही.

ज्यू लोक या सगळ्याच्या मागे आहेत हे जर अतीच होतंय. याचा दुसरा अर्थ असा पण होतो की अमेरिका, युरोप, रशिया ई सर्व देश ज्यूंच्या सांगण्यावर चालतात. आयसीसने इस्रायल वर हल्ला करण्यामागे भीती हे पण कारण असू शकेल. इस्रायलचं आत्तापर्यंतची कीर्ती अशी आहे की ते एखाद्याच्या मागे लागले तर समूळ नायनाट करतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Nov 2015 - 5:20 am | कैलासवासी सोन्याबापु

वेस्ट बँक अन गाज़ा प्रश्न का भिजत पडला मग? तिकड़े का नाही होऊ शकला समूळ नायनाट वगैरे ?

बोका-ए-आझम's picture

18 Nov 2015 - 5:23 pm | बोका-ए-आझम

हे आहे बापू की वेस्ट बँकमध्ये फताह (Fatah) ची सत्ता आहे आणि गाझामध्ये हमास (Hamas) ची. फताहने इझराईलला मान्यता दिलेली आहे (जी अजून इजिप्त सोडला तर कुठल्याही अरब देशाने दिलेली नाही.) हमास इझराईलला मानत नाही आणि मानायला तयार नाही. इझराईलच्या लेखी हमास ही दहशतवादी संघटना आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियन यांनीही जोपर्यंत हमास इझराईलला स्वीकारत नाही तोपर्यंत हमासला दहशतवादी संघटना मानायचं असं ठरवलेलं आहे.
नकाशा

गॅरी ट्रुमन's picture

18 Nov 2015 - 5:48 pm | गॅरी ट्रुमन

जी अजून इजिप्त सोडला तर कुठल्याही अरब देशाने दिलेली नाही.

जॉर्डननेही इस्राएलला मान्यता दिली आहे. १९९३ मध्ये इस्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये शांतीकरारावर सह्या झाल्यानंतर १९९४ मध्ये जॉर्डननेही इस्राएलला मान्यता दिली होती.

बोका-ए-आझम's picture

19 Nov 2015 - 3:34 pm | बोका-ए-आझम

जाॅर्डनचं माहित नव्हतं. पण माझ्यामते इझराईलची वकिलात आणि दूतावास (Consulate and Embassy )असलेला इजिप्त हा एकमेव अरब देश आहे. जाॅर्डनमध्ये अजून इझराईलचं राजनैतिक मिशन नाहीये. चूभूद्याघ्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Nov 2015 - 6:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
बोका-ए-आझम's picture

20 Nov 2015 - 8:14 am | बोका-ए-आझम

.

ट्रेड मार्क's picture

19 Nov 2015 - 8:47 pm | ट्रेड मार्क

दहशतवादी हल्ला आणि गाझा/ वेस्ट बँक हे दोन्ही पूर्णतः वेगळे आहेत हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे का?

माझ्या समजूतीप्रमाणे (अकादमी वाचल्यामुळे) तुम्ही सैन्यात आहात त्यामुळे तुम्हाला या सगळ्याबद्दल जास्त माहिती असावी असं मला वाटतं.

बाकी सगळा प्रतिसाद सोडून फक्त शेवटच्या वाक्यावर टिपण्णी झाली. याचा अर्थ तुम्ही माझ्या उर्वरित मताशी सहमत आहात असं वाटतंय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Nov 2015 - 9:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो मला जेन्युइन प्रश्न होता ते विचारले मी (क्रॉस चेक करुन खुटा बळकट करण्याची घाण सवय समजा)त्याशिवाय काही बाकी मोटिव नाही कारण जे कळत नाही त्यात जाणून घेऊन बदल करण्यात मला काहीच कमीपणा नाही अन तसेही तुमच्या बाकी मुद्द्यांबद्दल काहीच म्हणणे नाहीये :)

कालिंदी's picture

18 Nov 2015 - 8:01 am | कालिंदी

धन्यवाद आदिजोशी.

अपडेटः २ अतिरेकी ठार ७ जणांना अटक

DEADPOOL's picture

20 Nov 2015 - 10:24 pm | DEADPOOL

च्यामारी १५० भी पार!!!!!!!
होऊ द्या खर्च !!!!!

DEADPOOL's picture

5 Dec 2015 - 12:02 pm | DEADPOOL

Pak-origin couple blamed for X'mas party shooting in at least 14 people were killed and 17 others injured today when a heavily-armed young Pakistani-origin couple opened indiscriminate fire during a Christmas party at a centre for people with disabilities in California, the deadliest shooting in the US since 2012.

PTI

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Dec 2015 - 4:04 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ह्या लोकांच्या मनात आहे तरी काय? हेच कळत नाही.