आपली व्यंग चित्र पाहिली आणि मी खुप खुश झालो. दिवाळी अंकाचं एक फाइंड अमोल गवळी तुम्ही मिपावर आठवड्याला एक दोन चार भन्नाट व्यंगचित्र टाकली पाहिजेत. अमोल गवली ही व्यंग चित्र दिसली नाहीत असं लोकांनी विचारलं पाहिजे. कोट मधे मात्र नवं काहीतरी दिलं पाहिजे. चित्र आहेत पण कोट्स मार्मिक आणि हसवणारी असली पाहिजेत कधी विचार करायला लावणारी असली पाहिजेत. मन:पूर्वक आभार आणि शुभेच्छा !
प्रतिक्रिया
10 Nov 2015 - 2:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आभासी जगाची चित्रं फारच आवडली.
10 Nov 2015 - 8:40 am | मुक्त विहारि
पहिले आणि तिसरे व्यंगचित्र अप्रतिम...
10 Nov 2015 - 10:39 am | पियुशा
खुपच आवड्ली :)
10 Nov 2015 - 3:18 pm | वसईचे किल्लेदार
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
11 Nov 2015 - 11:04 am | नूतन सावंत
अमोलजी,व्यंगचित्रे सुरेख जमून आली आहेत.
11 Nov 2015 - 11:06 am | माम्लेदारचा पन्खा
क्रिकेट टीमसाठी ओपनर सापडल्यासारखं वाटतंय !!
11 Nov 2015 - 11:08 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्त !
11 Nov 2015 - 11:57 am | यशोधरा
आभासी जगाची चित्रे आवडली.
11 Nov 2015 - 12:02 pm | एस
व्यंगचित्रे मस्त आहेत! आवडेश!
11 Nov 2015 - 12:04 pm | दिपक.कुवेत
अगदी समर्पक व्यंगचित्रे. आवडली.
12 Nov 2015 - 10:02 am | आतिवास
व्यंगचित्रं आवडली.
12 Nov 2015 - 10:47 am | जव्हेरगंज
मस्तच!
पण हा धागा अमोल गवळी च्या नावे का नाही बॉ ?
12 Nov 2015 - 11:04 am | मित्रहो
व्यंगचित्र मस्त आहेत.
12 Nov 2015 - 11:05 am | मितान
मस्त !
12 Nov 2015 - 12:41 pm | पद्मावति
खूप मस्तं व्यंगचित्रे.
12 Nov 2015 - 10:37 pm | सानिकास्वप्निल
सुरेख व्यंगचित्रे!!
12 Nov 2015 - 10:42 pm | पैसा
व्यंगचित्रे आवडली.
12 Nov 2015 - 10:58 pm | amol gawali
Thank you very much
13 Nov 2015 - 7:43 am | अत्रुप्त आत्मा
शेवटच्या चित्रामुळे आवाज , जत्रा.. मधल्या गवाणकरांच्या व्यंगचित्रांचि आठवण झाली.
13 Nov 2015 - 8:50 am | बोका-ए-आझम
.
13 Nov 2015 - 7:49 pm | अभ्या..
मस्त. चित्रे अन स्टाईल भारीय. आयडीयाज जरा रिफाईंड अन नवीन वापरल्या तर क्या कहने.
13 Nov 2015 - 8:09 pm | टिवटिव
व्यंगचित्रे आवडली.
13 Nov 2015 - 8:38 pm | मदनबाण
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vansh
13 Nov 2015 - 9:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपली व्यंग चित्र पाहिली आणि मी खुप खुश झालो. दिवाळी अंकाचं एक फाइंड अमोल गवळी तुम्ही मिपावर आठवड्याला एक दोन चार भन्नाट व्यंगचित्र टाकली पाहिजेत. अमोल गवली ही व्यंग चित्र दिसली नाहीत असं लोकांनी विचारलं पाहिजे. कोट मधे मात्र नवं काहीतरी दिलं पाहिजे. चित्र आहेत पण कोट्स मार्मिक आणि हसवणारी असली पाहिजेत कधी विचार करायला लावणारी असली पाहिजेत. मन:पूर्वक आभार आणि शुभेच्छा !
-दिलीप बिरुटे
13 Nov 2015 - 9:35 pm | टवाळ कार्टा
+११११११११११११११११११११
14 Nov 2015 - 6:41 am | amol gawali
धन्यवाद
14 Nov 2015 - 8:57 am | नाखु
एक अ(न्)मोल नजराणा !!!