सुरेख! अतिशय मनमोहक आणि उत्कंठावर्धक. श्री. नागेश कदम यांनी इतकं सुंदर डिझाईन केलंय, त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि आभार.
सर्व अनाहितांचे मनःपूर्वक अभिनंदन, दोस्तों, मेहनत क्या खूब रंग लायी है!
संपादिकांसाठी हैट्स ऑफ, ई लव यु
छानच आहे मुखपृष्ठ! 'अनाहिता ' शब्दातले ते दोन काटे व विशेषतः तो लटकणारा डाव मस्तच! ह्या अंकासाठी दिवसरात्र मेहनत घेणार्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन!!
मुखपृष्ठाची रंगसंगती तितकीशी रुचली नाही.
मुख्य पदार्थ छान दिसतो आहे. पण बाकीच्या बशा आणि त्यातील पदार्थ आकारात आणि रंगसंगतीत हरवल्यासारखे झाले आहेत. फार निरखून पाहावे लागते तरीही ओळखू येत नाहीयेत.
असो. पुढच्या वेळी ही उणीव भरून निघेल असे वाटते. बश्यांना पदार्थांपेक्षा जास्त महत्व असू नये. पदार्थ उठून दिसत नाही.
इन्शागणपती आवडल्याच सांगितल्याबद्दलही अनेक आभार्स. पण हे माझ मी डिवाईस केलेल नाहीये. माझ्या मैत्रिणीच काँट्रीब्युशन ही आहे त्यात. आणि हे कौतुक तिच्यापरेंत ही पोचवलय!!!
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 9:41 am | प्रीत-मोहर
सुरेखच झाले आहे मु़खपृष्ट. इन्शागणपती पुढल्या वेळी याहीवेळेपेक्षा छान होईल.
16 Oct 2015 - 10:15 am | गिरकी
इन्शागणपती :)
16 Oct 2015 - 1:16 pm | वेल्लाभट
इन्शागणपती :) कडक
16 Oct 2015 - 5:04 pm | चतुरंग
एमदम जै अल्ला असं वाटलं! ;)
16 Oct 2015 - 8:50 pm | स्रुजा
इन्शागणपती , हीहीही.. सुरेख मुखपृष्ठ !!
16 Oct 2015 - 9:48 am | दमामि
+111
16 Oct 2015 - 10:02 am | जेपी
+११११११
16 Oct 2015 - 9:50 am | नूतन सावंत
इन्शागणपती.
16 Oct 2015 - 10:06 am | पियुशा
वाह लाजवाब :)
16 Oct 2015 - 10:37 am | सस्नेह
सुंदर मुखपृष्ठ !
कलाकार कोण ?
16 Oct 2015 - 10:38 am | अमृत
आहे मुखपृष्ठ. अभिनंदन.
16 Oct 2015 - 10:54 am | अदि
छान!!
16 Oct 2015 - 11:07 am | पद्मावति
किती सुंदर मुखपृष्ठ.
प्रीमो, 'इन्शागणपति' :) क्यूट.
16 Oct 2015 - 11:24 am | स्वाती दिनेश
सुरेख मुखडा आहे अंकाचा..
प्रिमो, इन्शागणपती मस्त..
आता वाचते एकेक लेख!
स्वाती
16 Oct 2015 - 11:40 am | अनन्न्या
विषयाला साजेसे.
16 Oct 2015 - 11:44 am | उमा @ मिपा
सुरेख! अतिशय मनमोहक आणि उत्कंठावर्धक. श्री. नागेश कदम यांनी इतकं सुंदर डिझाईन केलंय, त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि आभार.
सर्व अनाहितांचे मनःपूर्वक अभिनंदन, दोस्तों, मेहनत क्या खूब रंग लायी है!
संपादिकांसाठी हैट्स ऑफ, ई लव यु
16 Oct 2015 - 11:49 am | पदम
सुरेख!
16 Oct 2015 - 11:49 am | पदम
सुरेख!
16 Oct 2015 - 11:51 am | अनिता ठाकूर
छानच आहे मुखपृष्ठ! 'अनाहिता ' शब्दातले ते दोन काटे व विशेषतः तो लटकणारा डाव मस्तच! ह्या अंकासाठी दिवसरात्र मेहनत घेणार्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन!!
16 Oct 2015 - 11:57 am | मीता
देखणे झालेय मुखपृष्ठ!
16 Oct 2015 - 12:17 pm | स्नेहल महेश
सुंदर मुखपृष्ठ !
16 Oct 2015 - 12:54 pm | स्वाती राजेश
मुखपृष्ठ मस्त झाले आहे...
अंक हळू हळू वाचेन.अन प्रतिक्रिया देईन
Keep it up....
16 Oct 2015 - 1:01 pm | वैदेहिश्री
खुपच सुंदर. सगळ्यांचे अभिनंदन
16 Oct 2015 - 1:06 pm | कौशिकी०२५
वाह..मस्त झालंय मुखपृष्ठ..इथपासुनच 'रुची' विशेषांकाची मस्त सुरुवात झाली आहे.
16 Oct 2015 - 1:16 pm | वेल्लाभट
मस्तच
16 Oct 2015 - 1:22 pm | अत्रुप्त आत्मा
सलाम
16 Oct 2015 - 1:55 pm | प्रश्नलंका
सुरेख मुखपृष्ठ!! मस्तंच सुरवात. सर्व सह्भगी झालेल्यांचे अभिनंदन.!!
16 Oct 2015 - 2:52 pm | हाहा
आवडलं. नावाप्रमाणेच साजेसं.
वेल डन अनाहिताज
16 Oct 2015 - 3:31 pm | Maharani
मुखपृष्ठ सुरेख झालय...
16 Oct 2015 - 3:54 pm | विभावरी
सुंदर मुखपृष्ठ!
16 Oct 2015 - 5:01 pm | इशा१२३
सुरेख साजेस मुखपृष्ठ!
अगदि कमी वेळात सुरेख मुखपृष्ठ तयार करुन घेणार्या संपादिकांचे विशेष कौतुक!
16 Oct 2015 - 5:07 pm | चतुरंग
अंकही तसाच दर्जेदार असणार हे नक्की. एकेक पाकृ वाचून बघतो आता सवडीने!
16 Oct 2015 - 5:37 pm | पैसा
मुखपृष्ठ तयार करणार्या कलाकाराला धन्यवाद सांगा!
16 Oct 2015 - 7:51 pm | जुइ
आवडले!
16 Oct 2015 - 5:49 pm | एस
छान मुखपृष्ठ!
16 Oct 2015 - 6:05 pm | रेवती
मुखपृष्ठ आवडले.
प्रिमोचे इन्शागणपतीही!
16 Oct 2015 - 6:08 pm | मधुरा देशपांडे
असेच म्हणते.
16 Oct 2015 - 6:56 pm | टक्कू
आणि इन्शागणपतीही!
16 Oct 2015 - 10:27 pm | इडली डोसा
मुखपृष्ठ आवडलं.
18 Oct 2015 - 1:04 pm | मांत्रिक
सुरेख मुखपृष्ठ!!! झक्कास!!!
18 Oct 2015 - 3:31 pm | प्रियाजी
मुखपृष्ठ फारच देखणे झाले आहे. अंकही तितकाच सुंदर असेलच ह्याची खात्री आहे. अंक तयार करणार्या सर्वांचे मनापासून अभिनंदन!
18 Oct 2015 - 3:32 pm | प्रियाजी
मुखपृष्ठ फारच देखणे झाले आहे. अंकही तितकाच सुंदर असेलच ह्याची खात्री आहे. अंक तयार करणार्या सर्वांचे मनापासून अभिनंदन!
18 Oct 2015 - 7:14 pm | स्वाती२
एकदम देखणे आहे मुखपृष्ठ ! आता हळूहळू अंकांचा आस्वाद घेइइन. रुची विशेषांक टीमचे अभिनंदन!
18 Oct 2015 - 8:11 pm | प्रभाकर पेठकर
मुखपृष्ठाची रंगसंगती तितकीशी रुचली नाही.
मुख्य पदार्थ छान दिसतो आहे. पण बाकीच्या बशा आणि त्यातील पदार्थ आकारात आणि रंगसंगतीत हरवल्यासारखे झाले आहेत. फार निरखून पाहावे लागते तरीही ओळखू येत नाहीयेत.
असो. पुढच्या वेळी ही उणीव भरून निघेल असे वाटते. बश्यांना पदार्थांपेक्षा जास्त महत्व असू नये. पदार्थ उठून दिसत नाही.
19 Oct 2015 - 1:12 am | श्रीरंग_जोशी
वाह एकदम कल्पक मुखपृष्ठ. डिझाइन नेहमीपेक्षा खूपच वेगळे आहे.
20 Oct 2015 - 9:07 am | स्मिता_१३
अतिशय देखणे मुखपृष्ठ. तितकेच देखणे लेख.
सर्वान्ची मेहनत दिसुन येतेय.
अभिनण्द्न.
21 Oct 2015 - 11:31 am | पूर्वाविवेक
मुखपृष्ठ खूपच छान आहे. सानिकाच्या फोटोंनी रंगत आणली आहे.
21 Oct 2015 - 8:31 pm | आरोही
अतिशय देखणे मुखपृष्ठ !!!
22 Oct 2015 - 12:49 am | भिंगरी
सुंदर मुखपृष्ठ !!!
अंकाचा देखणेपणाच दाखवतोय घेतलेली मेहनत.
26 Oct 2015 - 3:07 pm | प्रीत-मोहर
इन्शागणपती आवडल्याच सांगितल्याबद्दलही अनेक आभार्स. पण हे माझ मी डिवाईस केलेल नाहीये. माझ्या मैत्रिणीच काँट्रीब्युशन ही आहे त्यात. आणि हे कौतुक तिच्यापरेंत ही पोचवलय!!!