ओ सायेब... !!! आज तरी माह्या बापाचा चेक आला का हो ? डागतराने आयचं आप्रेशन कराया सांगितलंय. पंधरा हजार रुपडे मागतोय..!!!!
..
..
..
..
..
मागल्या वर्षी अंजीच्या बापानं आत्महत्या केली... वीस हजाराच्या पिक कर्जापायी. .
आपल्या पतीला झाडाला लटकलेल पाहून तिच्या आईला तिथेच लकवा मारला... आता ती घरी झोपूनच असते.
पिंट्याची शाळा पण आता फीचे पैसे न दिल्यामुळे बंद झाली होती. शासनाकडून मिळालेल्या नुकसान भरपाईचा चेक मिळवण्यासाठी अंजी गेले चार पाच महिने तलाठी ऑफिसचे उंबरठे झिझवत होती.
..
..
..
..
..
आज त्याचा मूड चांगला होता. त्याने चेक देण्यासाठी हाथ पुढे केला. परंतु अंजीचे दैव आज चांगले नव्हते. ..
..
..
..
..
..
दुसर्या दिवशी वर्तमानपत्रातील बातमी.
"अतिप्रसंग करणाऱ्या तलाठ्याचा गळा दाबून खून. .. तरुणी फरार ...!! "
प्रतिक्रिया
13 Aug 2015 - 6:11 pm | जडभरत
+१
13 Aug 2015 - 6:43 pm | मी-सौरभ
:(
13 Aug 2015 - 7:28 pm | नूतन सावंत
लढाऊ तरुणीसाठी +१
13 Aug 2015 - 8:58 pm | प्रीत-मोहर
+१ त्या तरुणीसाठी
13 Aug 2015 - 9:10 pm | राघवेंद्र
+१
13 Aug 2015 - 9:55 pm | तीरूपुत्र
+१ खरी घटना आहे कि काल्पनिक आहे.
13 Aug 2015 - 10:05 pm | जडभरत
काही पण असू शकेल!!!!!
13 Aug 2015 - 11:21 pm | बाप्पू
हो...सत्य घटनेवर च आधारित आहे. :(
13 Aug 2015 - 10:01 pm | इशा१२३
+१
13 Aug 2015 - 10:33 pm | शलभ
+१
13 Aug 2015 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा
+१
13 Aug 2015 - 11:52 pm | प्यारे१
+१
14 Aug 2015 - 12:20 am | अन्या दातार
+१
भयानक
14 Aug 2015 - 12:58 am | उगा काहितरीच
+१
14 Aug 2015 - 8:08 am | ब़जरबट्टू
अतिप्रसंग झाला हे पेपराला कोणी सांगितले. ?
14 Aug 2015 - 9:02 am | नाखु
दादू काळजी नसावी पत्रा(वळी)कार न घडलेले(सुद्धा) लिहितात इथे घडलं असेल असे सम्जून चालू कसे !!!
14 Aug 2015 - 11:52 am | ब़जरबट्टू
+ 1 :)
14 Aug 2015 - 3:13 pm | बाप्पू
कथा लिहिताना हा विचार आला होता मनामध्ये... पण इतकी मोठी कथा फक्त शंभर शब्दात सांगायची तर काही गोष्टींचे लॉजिक वाचकांवर सोडावे लागते . नाईलाज असतो हो :(
काही शक्यता
१) अतिप्रसंग करताना औफिस च्या बाहेर त्यांचा आवाज लोकांनी ऐकला असेल
२) आन्जीवर अतिप्रसंग करताना तलाठ्या ला त्याचं एखाद्या सहकाऱ्याने मदत केली असेल... नंतर पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर त्याने आपल्या जबाबात सत्य काय घडले हे सांगितले असेल.
३) कार्यालयातील CCTV वर हि घटना कैद झाली असेल.
४) घटना घडत असताना गावातील एखाद्या व्यक्तीने अन्जीला मदत करण्याऐवजी त्या घटनेचा video शूट केला असेल... ( आपल्या देशात हे आजकाल सर्रास घडते )
५) खून केल्यावर अंजी प्रथम घरी किंवा एखाद्या नातेवाईकाकडे गेली असेल... व जे काही घडले ते सगळे सांगितले असेल. व त्यानंतर फरार झाली असेल...
यापैकी एखादी शक्यता कथेमध्ये घालता आली असती पण मग १०० शब्द मर्यादा पाळता आली नसती :)
त्यामुळे याबाबतचे लॉजिक वाचकांवर सोडले आहे. ...
14 Aug 2015 - 10:09 am | जेपी
+1
14 Aug 2015 - 10:30 am | मुक्त विहारि
+१
14 Aug 2015 - 10:33 am | एक एकटा एकटाच
+१
14 Aug 2015 - 10:39 am | जगप्रवासी
+१
14 Aug 2015 - 11:59 am | खटपट्या
+११११
14 Aug 2015 - 12:34 pm | अजया
+१
14 Aug 2015 - 12:34 pm | तुडतुडी
झकास . असा शेवट पाहिजे . +१
14 Aug 2015 - 1:54 pm | निमिष सोनार
दारुण वास्तव!
14 Aug 2015 - 2:26 pm | नाव आडनाव
+१
14 Aug 2015 - 3:33 pm | मधुरा देशपांडे
+१
14 Aug 2015 - 4:33 pm | अविनाश पांढरकर
+१
14 Aug 2015 - 4:37 pm | नितिन५८८
+१
14 Aug 2015 - 5:14 pm | बबन ताम्बे
+१