१०-११ वर्षं अंगाखांद्यावर नाचून, बापाची गादी असल्यासारखं झोपलेलो असताना पोटावर बसून. गुदगुल्या करून , थंडीच्या दिवसात नको असतानाही कुशीत शिरून. सवय लावली हरामखोराने.
गविंनी खरं म्हणलं होतं . मांजर जात असतेच नालायक, थंडी वाजते म्हणून पांघरुणात शिरलं,झोपेत मी खाली ढकललं म्हणून चुलीत जाऊन झोपायची गरज होती का , पावसाच्या दिवसात राखेखाली निखारे असतात . इतकी वर्ष घरात असून एवढं कळत नाही का. एका बाजूच्या मिश्या जळाल्या. मिशी गेली कि अंदाज चुकतो यांचा . तरी मस्ती गेली नाही. उंदराच्या मागे गेला पळत पळत.
शेवटी मांजरंच ते. . पण आता मला खड्डा खणायला लागतोय त्यासाठी. च्यायला एक तर डोळ्यातून पाणी येतंय सारखं. कुदळ कुठे मारतोय ते हि दिसत नाहीये.
प्रतिक्रिया
8 Aug 2015 - 4:42 am | जडभरत
:( :( :(
+१
मनीमाऊ फार चालू! जे स्थान कुत्रा मिळवू शकत नाही ते ती मिळवतेच. म्हणजे आपण झोपलो तर पोटावर येऊन बसणार. जेवत असलो तर ताटाशेजारीच म्याँ म्याँ करत घिरट्या घालणार.
8 Aug 2015 - 4:44 am | अनन्त अवधुत
:(
8 Aug 2015 - 8:35 am | पैसा
+१
:(
8 Aug 2015 - 8:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पाळीव प्राणी ही जमात अत्यंत हरामखोर असते. जिवंत असताना जेवढा आनंद देतात त्यपेक्षा कैकपटीनी जास्तं दुख्ख मरुन देतात :(
+१
8 Aug 2015 - 5:06 pm | मुक्त विहारि
.......जिवंत असताना जेवढा आनंद देतात त्यपेक्षा कैकपटीनी जास्तं दुख्ख मरुन देतात.
प्रचंड सहमत
12 Aug 2015 - 11:08 pm | पद्मावति
---खरंय अगदी. लहानपणी आमच्याकडेही एक भूभु होता. तो गेला त्यालाही वीस वर्षं झाली, पण अजुन दुसरा पाळायची हिंमत होत नाहीये आणि आता कधी होणार सुद्धा नाही..
8 Aug 2015 - 9:41 am | टवाळ कार्टा
+१
8 Aug 2015 - 12:41 pm | जगप्रवासी
+१
8 Aug 2015 - 12:43 pm | प्यारे१
+११११
मिश्या नसल्या की अंदाज चुकतात काय?
8 Aug 2015 - 2:07 pm | अद्द्या
हो .
वेग , अंतर , उडी मारणे या सगळ्यासाठी फार उपयोग होतो त्यांना मिश्यांचा.
मिश्या कापल्या कि काही वेळेला सरळ चालू पण शकत नाहीत मांजरे. भिंतीचे कोपरे , टेबल चे पाय अश्या गोष्टीना धडकतात. अगदी जवळची नजर कमजोर असते त्यांची . आणि मिश्या अतिशय संवेदनशील असतात , हवेत झालेले अगदी छोट्यातले छोटे बदल पण त्यांना समजतात .
8 Aug 2015 - 3:18 pm | प्यारे१
:(
वाईट च.
8 Aug 2015 - 1:01 pm | मधुरा देशपांडे
+१
8 Aug 2015 - 2:10 pm | नूतन सावंत
+१
8 Aug 2015 - 2:13 pm | तुमचा अभिषेक
+१
8 Aug 2015 - 3:16 pm | अजया
+१
मारायचं कशाला मांजरु:( आमचा मोठा बोका बारा वर्षांचा. आजारी आहे:(
8 Aug 2015 - 3:48 pm | योगी९००
+१ आवडली... :(
8 Aug 2015 - 4:17 pm | प्रीत-मोहर
+१
8 Aug 2015 - 5:05 pm | मुक्त विहारि
+१
8 Aug 2015 - 6:37 pm | राघवेंद्र
+१
8 Aug 2015 - 7:25 pm | उगा काहितरीच
बोक्याशी जानी दुष्मनी असूनही कथा अतिशय आवडली !
9 Aug 2015 - 12:19 am | अन्या दातार
+१
9 Aug 2015 - 12:45 am | सुहास झेले
+१
10 Aug 2015 - 9:50 am | ब़जरबट्टू
+1
10 Aug 2015 - 10:05 am | यशोधरा
कशाला मारलंस रे मांजरुला? :(
10 Aug 2015 - 10:13 am | अविनाश पांढरकर
+१
10 Aug 2015 - 11:14 am | बबन ताम्बे
+१
10 Aug 2015 - 11:23 am | असा मी असामी
+१
10 Aug 2015 - 11:31 am | अत्रुप्त आत्मा
+१
10 Aug 2015 - 2:48 pm | gogglya
बाकी आता पाळीव प्राणी हत्या पण चालू झाली का श श क परिणमकारक बनवण्यासाठी ?
10 Aug 2015 - 2:55 pm | अद्द्या
हो ना . . काय लोक पण .
कलियुग आहे . घोर कलियुग
10 Aug 2015 - 6:39 pm | सूड
+१
10 Aug 2015 - 7:37 pm | विवेकपटाईत
+१ आवडली, एक वेळा उंदीर चालेल पण मांजर चालणार नाही.
10 Aug 2015 - 7:53 pm | अभ्या..
+१
आद्द्या.
आवडली बे.
10 Aug 2015 - 8:31 pm | नीलमोहर
+१
10 Aug 2015 - 9:18 pm | द-बाहुबली
ऑस्कर अॅवार्ड विनर कथा.
13 Aug 2015 - 10:32 am | थॉर माणूस
+१
आवडली...
13 Aug 2015 - 10:51 am | मीता
+१