[शतशब्दकथा स्पर्धा] द लॉस्ट रेलिक्स

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in स्पर्धा
4 Aug 2015 - 7:34 pm

द लॉस्ट रेलिक्स

1

"खरेतर अशोकानंतर लगेचच मौर्यसाम्राज्याची पडझड झाली , त्याआधी बांधलेल्या लेण्यांपैकी ही एक !" प्रो.लँग्डन तल्लीनतेने सांगत होते.

"पण मग अशोकाने जमावलेल्या बुध्दिस्ट रेलिक्सचे काय झाले ? " स्तुप न्याहाळत सोफीने विचारले.

"उत्तरेतले स्तुपाखालील सगळे रेलिक्स नष्ट झाले , इथे स्तुपच दगडी असल्याने खाली काही ठेवता येणे शक्यच नव्हते "

"पण हर्मिकेवर ठेवले असेल तर ?"

प्रोफेसरांचे डोळे चमकले !

सोफीने वेदीवर चढत लाकडी नक्षी उचकटुन काढली , त्याखाली तिला एक जीर्ण भुर्जपत्र सापडले . नक्षी परत लावुन ती खाली उतरली .

प्रो.लँग्डन ह्यांनी थरथरतच तो ब्राह्मी संदेश वाचला .... दोनच शब्द...

" हेच ते "

आणि ते एकाग्रतेने नक्षीकडे पहात म्हणाले "सोफी , बुध्दाने स्वहस्ते बनवलेल्या गोष्टींना आपण असं धसमुसळेपणाने हाताळत नाही !"
2
_____________________________________________________________________

अवांतर :
१) संपुर्ण कथा काल्पनिक !
२) सर्व प्रकाशचित्रे मिसळपाव.कॉम ह्या वेबसाईट वरुन साभार !!

प्रतिक्रिया

dadadarekar's picture

4 Aug 2015 - 7:39 pm | dadadarekar

..

मुक्त विहारि's picture

4 Aug 2015 - 8:34 pm | मुक्त विहारि

"दा विन्ची कोड" हे पुस्तक वाचा.

किंवा त्या पुस्तकावर अधारीत असलेला " दा विन्ची कोड" हा सिनेमा बघा.

तो पर्यंत तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून खालील लिंक बघा....

http://www.imdb.com/title/tt0382625/

dadadarekar's picture

4 Aug 2015 - 10:40 pm | dadadarekar

पुस्तक व सिनेमा दोन्ही वाचले व पाहिले आहे.

पण्तरीही हे समजले नाही.

अमृत's picture

5 Aug 2015 - 8:52 am | अमृत

गूगलबाबाला शर्‍अण जा. रेलिक्स व हर्मिकच अर्थ शोधा उत्तर लगेच मिळेल.

अजया's picture

4 Aug 2015 - 7:44 pm | अजया

कथा आवडली.
+१

आदूबाळ's picture

4 Aug 2015 - 7:52 pm | आदूबाळ

भारी! +१

लँग्डन आणि सोफी!

प्रचेतस's picture

4 Aug 2015 - 7:57 pm | प्रचेतस

+१

अवांतर: फोटो बेडसेपेक्षा बाराबर लेणींचा असता तर जास्त रीयलिस्टिक वाटलं असतं.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2015 - 9:09 pm | अत्रुप्त आत्मा

+१ टू हत्ती!

+१

द-बाहुबली's picture

4 Aug 2015 - 8:00 pm | द-बाहुबली

OMG होली **

** ग्रेल.

बहुगुणी's picture

4 Aug 2015 - 8:01 pm | बहुगुणी

आवडली. +१
(...बाकी ते A picture is worth a thousand words वगैरे लक्षात घेता तुम्ही बहुतेक शतशब्दकथेची मर्यादा ओलांडलीच असेल! (हलकेच घ्या :-) )

मुक्त विहारि's picture

4 Aug 2015 - 8:29 pm | मुक्त विहारि

+ १

आता परत एकदा सोफीची आणि लँग्डनची गाठ-भेट घ्यायला लागणार.

टवाळ कार्टा's picture

4 Aug 2015 - 8:31 pm | टवाळ कार्टा

+१००००००००००००००

यशोधरा's picture

4 Aug 2015 - 8:33 pm | यशोधरा

भन्नाट कल्पना!

जेपी's picture

4 Aug 2015 - 8:47 pm | जेपी

+1

माफ करा! कुचकटपणा नाही. पण खरंच कळलं नाही. कृपया कुणी गूढार्थ सांगेल का?

प्यारे१'s picture

4 Aug 2015 - 9:31 pm | प्यारे१

+१११

नाही समजली. ज्यांना समजली असेल त्यांनी कृपया व्यनि करावा.

नाखु's picture

5 Aug 2015 - 8:59 am | नाखु

मी पुस्तक वाचले नाही सिनुमा पहिला नही सबब अडाणी आहे कृपया व्यनी करा!

भोट नाखु

सनईचौघडा's picture

6 Aug 2015 - 2:21 pm | सनईचौघडा

व्य.नि वगैरे भानगड नको इथेच स्पष्टीकरण द्या ना? म्हणजे प्रत्येक न समजणार्‍याला समजायला सोपे जाईल.

बाकी (व्यनिद्वारे विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना उत्तरे दिली जाणार नाहीत.) असे म्हणणारे इथे दुसर्यांकडुन व्य.नि. आपल्या सोयीनुसार कशी मागणी करु शकतात. आश्चर्य आहे.

प्रसाद गोडबोले's picture

6 Aug 2015 - 2:36 pm | प्रसाद गोडबोले

प्रोफेसर रॉर्बंट लंग्डन आणि सोफिया हे दोघे ता व्हिन्चि कोड नावाच्या प्रख्यात पुस्तकातील पात्रे आहेत , सदर पुस्तक / चित्रपट येशु ह्यांच्या जीवनातील काही गोष्टींचे वादग्रस्त अनुमान काढतो .

ह्या इथे हे दोघे भारतात आले आहे काही हरवलेली रेलिक्स शोधायला ...
त्यांच्या हाती हे बुध्दिस्ट रेलिक सापडले आहे पण ते तर ख्रिश्चन रेलिक्स शोधत आहेत ... त्याचा ह्याच्याशी काय संबंध ? आणि ते बेडसे लेणीला का आलेत उत्तर भारतात जायचे सोडुन ? की इथे ही काही ख्रिश्चन रेलिक्स आहे ?

जानने के लिये देखते रहिये अगला एपिसोड - शशक सिक्वेल !!

सनईचौघडा's picture

6 Aug 2015 - 2:43 pm | सनईचौघडा

धन्यवाद प्रगो
आता माझे +१.

आणि उत्तरभागाच्या प्रतिक्षेत.

एस's picture

6 Aug 2015 - 5:59 pm | एस

देर्देकर, माझ्या प्रोफाइलमधील फक्त तेवढेच वाक्य उचलून इथे टाकताय. टाकायचंच असेल तर पूर्ण परिच्छेद टाका की. असा वैयक्तिक आकस कशाला?

ज्या प्रकारे मी तुमच्या कोणत्याही व्यनि/खरडींना उत्तर देणे बंद केले आहे त्या प्रकारे इथेही दुर्लक्ष करणेच योग्य होते. पण तुमच्या एका मूर्ख प्रतिसादामुळे माझ्याबद्दल पूर्वग्रहदूषित मत पसरत असेल तर मी ते खपवून घेणार नाही.

इथून पुढे माझ्याशी व्यनि/खव/खफवर कसल्याही प्रकारे संपर्क साधू नये.

अमृत's picture

5 Aug 2015 - 8:49 am | अमृत

जबरदस्त.

आवांतर - रेलिक्स व हर्मिकचा अर्थ शोधावा लागला आणि लगेच ट्युब पेटली.

तुषार काळभोर's picture

5 Aug 2015 - 9:48 am | तुषार काळभोर

पण तरी डोक्यावरनं गेली..

भौतेक डोक्याची हैट वाढवावी लागेल. म्हणजे डोक्यात जाईल.

अदि's picture

5 Aug 2015 - 9:50 am | अदि

मिळत नाहीय्ये.. :(

तुडतुडी's picture

5 Aug 2015 - 12:09 pm | तुडतुडी

समजली नै .

प्रसाद गोडबोले's picture

6 Aug 2015 - 11:45 am | प्रसाद गोडबोले

असो!

राग मानु नका तुडतुडी आणि दादादरेकर , पण मनापासुन सांगतो , मी बोलतो ते बर्‍याच जणांना कळत नाही ही गोष्ट मला फार सुखद वाटते !

टवाळ कार्टा's picture

6 Aug 2015 - 11:59 am | टवाळ कार्टा

एक्दम प्र गोटच :)

बॅटमॅन's picture

6 Aug 2015 - 12:53 pm | बॅटमॅन

हाण्ण तेजायला. मस्तच!

निमिष सोनार's picture

6 Aug 2015 - 2:40 pm | निमिष सोनार

छान.

यमन's picture

6 Aug 2015 - 3:41 pm | यमन

सोफी डोळ्या पुढे आली …. छान कल्पना

बहिरुपी's picture

7 Aug 2015 - 9:25 pm | बहिरुपी

+१

उगा काहितरीच's picture

7 Aug 2015 - 9:41 pm | उगा काहितरीच

+१

आतिवास's picture

7 Aug 2015 - 9:43 pm | आतिवास

+१

अंतु बर्वा's picture

7 Aug 2015 - 9:44 pm | अंतु बर्वा

+१

बोका-ए-आझम's picture

8 Aug 2015 - 12:39 am | बोका-ए-आझम

+१
ही आयडियाच खल्लास आहे. असा कोणी इंडियाना जोन्सला भारतात आणा काहीतरी पुरातन शोधायला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Aug 2015 - 9:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

इंडियाना जोन्सचा एक चित्रपट भारतामधे चित्रीत झाला आहे :)

इंडियाना जोन्स अँड टेंपल ऑफ डुम्स

बाकी इंडियाना जोन्सचा अजुन एक पंखा मिसळपाववर आहे हे पाहुन आनंद वाटला.

नाखु's picture

8 Aug 2015 - 10:44 am | नाखु

आता थोडा उजेड पडला (अगदी थोडा)
दुस्र्या भागात कंदीलाची वात मोठी होईल अशी आशा आहे !!.

नेम्क्या बॅट्याने एकोळीत बोळवण केली त्यामुळे कळेना !

देवा त्याला पुन्हा पुन्हा माफ कर रे!

नाखुस

पैसा's picture

8 Aug 2015 - 8:55 am | पैसा

+१

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Aug 2015 - 9:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१

नूतन सावंत's picture

8 Aug 2015 - 9:34 am | नूतन सावंत

+१

अद्द्या's picture

8 Aug 2015 - 2:18 pm | अद्द्या

+१

नेहमी सगळं विस्कटून सांगणाऱ्या बॅट्याने ईंडीड मोठा प्रतिसाद दिला पाहिजे होता . .

कथा मस्तच येउन्द्य पुढचा भाग

अवांतर : द विन्ची कोड ची पीडीएफ आहे का रे कोणाकडे ?

मुक्त विहारि's picture

8 Aug 2015 - 5:12 pm | मुक्त विहारि

त्याने बर्‍याच दिल्या.

https://www.google.co.in/?gfe_rd=cr&ei=surFVemDHNjBuASSkZuQDg&gws_rd=ssl...

आता ह्यातून तुम्हाला हवी ती घ्या....

अद्द्या's picture

10 Aug 2015 - 3:32 pm | अद्द्या

धन्यवाद :)