गाभा:
जर अशी परिस्थिती उद्भवली तर अशा वेळी नक्की काय करावे, कोणत्या व्यवस्थेला सर्वप्रथम कळवावे, कसे कळवावे. ते लोक येईपर्यंत आपला आणि इतरांचा जीव वाचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात.
कोणी किंवा आपण स्वत या धावपळीत जखमी होउ नये (हे जास्त होतय :) ) जर कोणी जखमी झाले तर प्रथमोपचार नक्की काय करावेत.
या आणि अशा गोश्टिंविशयि, मिपावर कोणी लष्कर किंवा पोलीसातील असेल किंवा वैद्यकीय व्यवसायातील असेल तर त्यांच मार्गदर्शन इतर मिपावासियांना उपयोगी पडू शकेल.
प्रतिक्रिया
1 Dec 2008 - 11:13 am | विसोबा खेचर
या आणि अशा गोश्टिंविशयि, मिपावर कोणी लष्कर किंवा पोलीसातील असेल किंवा वैद्यकीय व्यवसायातील असेल तर त्यांच मार्गदर्शन इतर मिपावासियांना उपयोगी पडू शकेल.
सहमत आहे..