कृष्णधवल छायाचित्रे......मिपा स्पर्धा-१० निकाल

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
7 Jun 2015 - 2:38 pm

मी हा निकाल कसा लावला याबद्दल प्रथम थोडेसे...

मी कोणाचे फोटो आहेत हे न बघता एका फोल्डरमधे सेव्ह केले. ते फोल्डर नंतर Adobe Bridge मधे ओपेन केले व त्याचे १ ते पाच असे मानांकित केले. ज्याला पाच स्टार होते ते एकत्र केले व ते परत १-५ या स्केलवर मानांकित केले. त्यातून तीन फोटो निवडले ते क्रमांकानुसार खालील प्रमाणे.

क्रमांक एक : सर्वसाक्षी
क्र्मांक दोन : मोहनराव
क्रमांक तीन : अभिदेश व स्पा (दरवाजा)

काम अवघड होते. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे बर्‍याच जणांचे जे फोटो स्पर्धेसाठी टाकले नव्हते ते अधिक चांगले होते. दुर्दैवाने रंग काढून घेतल्यावर ज्या इतर बाबींकडे लक्ष पुरवायला पाहिजे होते त्याकडे स्पर्धकांनी लक्ष पुरवले नव्हते. असो. विजेत्यांचे अभिनंदन व भाग घेणार्‍यांचे आभार......

पुढच्या स्पर्धेत थोडे सिरियसली फोटो टाकावेत ही सर्वांना विनंती.... मूळ धाग्यावर एक दोन दिवसात प्रत्येक फोटो खाली कॉमेंट टाकण्याचा विचार आहे. शेवटी काय एकमेकांवर टीका करुन व ती समजून घेऊन आपली कला जास्तीत जास्त प्रगल्भ करणे हेच आपले ध्येय असते हो ना ?

जयंत कुलकर्णी.
ता. क.

कलासमीक्षा

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

7 Jun 2015 - 2:43 pm | त्रिवेणी

वि जे त्यां चे अ भि नं द न.

मार्मिक गोडसे's picture

7 Jun 2015 - 3:20 pm | मार्मिक गोडसे

विजेत्यांचे अभिनंदन

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jun 2015 - 3:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

जयंतरावांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन.

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jun 2015 - 3:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

क्रमांक १
सर्वसाक्षी - तल्लिन

कमांक २
मोहनराव - वेनिस येथील मास्क
वेनिस येथील मास्क

क्रमांक ३/१ - अभिदेश - ऊन पावसाचा खेळ...
अभिदेश - ऊन पावसाचा खेळ...
क्र. ३/२ - स्पा - दरवाजा
दरवाजा

आणि

परीक्षकांचे खास अभिनंदन.एका-पेक्षा एक सुंदर प्रकाश-चित्रे असतांना, त्यातून सर्वोत्क्रुष्ट प्र.चि. निवडतांना , परीक्षकांची नक्कीच तारांबळ उडाली असेल.

निवड आवडली. पुढील स्पर्धेची प्रतीक्षा.

चौकटराजा's picture

7 Jun 2015 - 6:18 pm | चौकटराजा

प्रथम विजेत्य्यांस सलाम .पहिल्या व् तीसरा जास्त आवडले.स्पर्धकाना व जकुना दं ड व् त !!!!!!!

विजेत्यांचे अभिनंदन व परिक्षकांचे आभार.
फोटो वरच्या कॉमेन्टसच्या प्रतिक्षेत.

विजेत्यांचे अभिनंदन . फोटो बघण्याची दृष्टि देणार्या जयंत कुलकर्णी काकांचे आभार!

श्रीरंग_जोशी's picture

7 Jun 2015 - 8:01 pm | श्रीरंग_जोशी

सर्वसांक्षी यांची प्रवेशिका पाहताच प्रथम क्रमांक याच फोटोला मिळणार असे मला वाटले होते. त्यानंतर येणार्‍या प्रवेशिकांनाही हा फोटो पुरुन उरेल हा विश्वास होता.

सर्व विजेत्यांचे अन स्पर्धकांचे अभिनंदन.

जयंत कुलकर्णी यांना मनःपूर्वक धन्यवाद.त्यांच्या विश्लेषणाची प्रतीक्षा आहे.

खेडूत's picture

7 Jun 2015 - 9:26 pm | खेडूत

अभिनंदन !!
चान्गला विषय आणि सुन्दर सहभाग...

सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pakistan-China Corridor Can Not Be Made As It' Comes Under Disputed J&K-India

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2015 - 10:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे हार्दीक अभिनंदन !

किसन शिंदे's picture

8 Jun 2015 - 10:22 am | किसन शिंदे

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धेला असा कल्पक विषय घेतल्याबद्दल जकु सरांचे विशेष आभार!!

विशाल कुलकर्णी's picture

8 Jun 2015 - 12:15 pm | विशाल कुलकर्णी

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

सर्व विजेत्यांचे अभिनंदन ... तो धागा मी मध्ये विसरलोच होतो .. स्पा चा फोटो येथेच पाहिला काय मस्त फोटो आहे ना .. मला सर्वात आवडला

आणि तो तुंग जवळचा फोटो पण मस्त.. सेम फोटो माझ्याकडे आहे.. थोड्याश्या वेगळ्या अँगल ने..

जयंत सरांना धन्यवाद

मधुरा देशपांडे's picture

8 Jun 2015 - 1:11 pm | मधुरा देशपांडे

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि जयंतकाकांचे विशेष आभार.

प्रभो's picture

8 Jun 2015 - 1:17 pm | प्रभो

अभिनंदन !

नीलमोहर's picture

8 Jun 2015 - 2:33 pm | नीलमोहर

विजेते आणि स्पर्धकांचे हार्दीक अभिनंदन !!

पैसा's picture

11 Jun 2015 - 12:20 pm | पैसा

सर्व विजेत्यांचे अभिनंदन! सर्वसाक्षी यांनी दिलेला फोटो मलाही खूप आवडला होता. मोहनराव, अभिदेश आणि स्पा यांचेही फोटो खूप छान होते. मूळ धागा पुन्हा वाचत आहे, विशेषतः इतर सर्व चित्रांना जयंत कुलकर्णी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया!

नूतन सावंत's picture

11 Jun 2015 - 3:41 pm | नूतन सावंत

सर्व विजेत्यांचे,स्पर्धकांचे आणि परीक्षकांचेही आभार.