अरे वा! खूपच छान कोलाज. एक त्रिवेणीताई सोडल्या तर कुठल्याच अनाहिता ओळखू आल्या नाहीत. पक्षी: फोटो एकदमच बारीकसे नाजूक टाकले आहेत. खादाडीच्या फोटोंना विशेष दाद दिली गेली आहे. सर्वात डावीकडच्या खालच्या फोटोत जे लाल बुरखा घातला गेलेलं बाळ आहे ते फारच आवडलं आहे. बिच्चारं रे! पुढच्या कट्ट्याला ते आलं की त्याला एक चॉकलेट द्या माझ्यातर्फे! :-)
असे कट्टे वारंवार घडोत आणि अनाहिता विभाग मस्तपैकी फुलत राहो ही शुभेच्छा!...
कोण फेबु फ्रेंड्स बरे? फोटो थोडे तरी स्पष्ट टाकायचे ना. त्रिवेणीताईंना त्यांच्या हेअरस्टाइलमुळे ओळखलं. बाकीच्या तर सब घोडे बारा टक्के प्रमाणे शेम टू शेम वाटताहेत. फक्त कपडे तेवढे रंगीबेरंगी आहेत. काहीच कळत नाही फोटोंवरून. फक्त कट्टे जोरदार झाले होते एवढे समजते. (मिपाकरांचे कुठलेही कट्टे जोरदारच होतात. त्यात काय एवढं? अं?) :-D
प्रतिक्रिया
8 Mar 2015 - 4:22 pm | मधुरा देशपांडे
झक्कास. सगळे कट्टे, त्यांचे वृत्तांत, धमाल, आम्ही बहुतांशी घेतलेले इनो, अॅमस्टरडॅमला ट्युलिप्स सोबतचा माझा नि सानिकाचा कट्टा, सगळे काही आठवले. जियो.
8 Mar 2015 - 5:25 pm | इशा१२३
गोड आठवणी!सगळे खुश्,आनंदि चेहरे बघुन मस्त वाटतय.या कोलाजमुळे अंक खास आपला वाटतोय.
8 Mar 2015 - 7:52 pm | सविता००१
खूप मस्त वाटलं हे फोटो पाहून. अगदी मनातल्या मनात परत कट्टा अनुभवला.. :)
8 Mar 2015 - 8:42 pm | स्रुजा
मस्त गं, मला ही भेटा की, इथे कुणी येतच नाही बघा.
9 Mar 2015 - 5:21 am | रेवती
अगं थांब जरा, मेरे डोकेमे कुछ चल रहा है!
10 Mar 2015 - 9:05 am | स्रुजा
हे धत्तड धत्तड हे धत्तड धत्त्ड.. तू नुसतं सांग गं रेवाक्का !
8 Mar 2015 - 9:12 pm | अजया
दिल कट्टा कट्टा हो गया!
9 Mar 2015 - 3:40 am | स्पंदना
आहा!!
सगळ्यांचे चेहरे पुन्हा पहायला मिळणे यापरता दूजा आनंद नोहे!!
सानिका मस्त!!
9 Mar 2015 - 5:19 am | रेवती
अग्गबै! खरेच होतात की तुमचे कट्टे! आम्हाला वाटलं नुसतीच बडबड! ;)
मलाही फोटू बघून आपला कट्टा आठवला.
9 Mar 2015 - 9:24 am | Maharani
मस्त कोलाज..केलेली धमाल आठवली..
9 Mar 2015 - 1:07 pm | आरोही
मस्त झालाय ग कोलाज !!!परत एकदा कट्ट्यांची धमाल आठवली !!
9 Mar 2015 - 2:07 pm | प्रीत-मोहर
सेम सेम. मीही मनातल्या मनात परत कट्टा अनुभवला
9 Mar 2015 - 10:49 pm | आनन्दिता
माझा फोटू कुठाय ??? :-/
10 Mar 2015 - 3:57 pm | सानिकास्वप्निल
तो काय अनाहिताच्या मुखपृष्ठावर ;)
10 Mar 2015 - 8:18 pm | आनन्दिता
अग्गागगग अनाहिता ची कव्हरगर्ल का काय मी आता??? =))
11 Mar 2015 - 4:33 pm | स्वप्नांची राणी
माझा पण टाकायला विसरली..? :(
12 Mar 2015 - 9:50 pm | आनन्दिता
तोच ना तो .. तुझा कॉलेजला असतानाचा.. ;) ?? चांगला लक्षात आहे माझ्या.
10 Mar 2015 - 10:45 am | उमा @ मिपा
सानिका, छान सजवलायस कोलाज!
माझ्या सुंदर अनाहिता!
10 Mar 2015 - 7:54 pm | सस्नेह
वाॅव व्हाॅट्टॅन ऐड्या मॅड्डमजी !
10 Mar 2015 - 8:54 pm | स्वाती दिनेश
मस्त ! फोटो आणि फोटोतल्या अनाहिता आवडल्या,:)
स्वाती
13 Mar 2015 - 3:05 pm | मोनू
हो ग हो...अगदी दिल कट्टा कट्टा आणि ज्या कट्याना जावू नाही शकले त्यासाठी खट्टा खट्टा झाला.
13 Mar 2015 - 5:13 pm | मितान
पुढच्या कट्ट्याची लागलिसे आस !!!!!!
14 Mar 2015 - 12:28 am | जुइ
कोलाज आवडले!!
14 Mar 2015 - 11:57 am | पद्मश्री चित्रे
आवडले.
15 Mar 2015 - 2:07 pm | कौशिकी०२५
ह्या फोटोंसकट संपुर्ण अंकच आवडला आहे. पण बहुतांश लेखन पीडीएफमधे वाचल्यामुळे ही एकत्र पोच...
अजयाताई तुमचे विशेष आभार आणि अभिनंदन..!!
16 Mar 2015 - 8:29 pm | एस
अरे वा! खूपच छान कोलाज. एक त्रिवेणीताई सोडल्या तर कुठल्याच अनाहिता ओळखू आल्या नाहीत. पक्षी: फोटो एकदमच बारीकसे नाजूक टाकले आहेत. खादाडीच्या फोटोंना विशेष दाद दिली गेली आहे. सर्वात डावीकडच्या खालच्या फोटोत जे लाल बुरखा घातला गेलेलं बाळ आहे ते फारच आवडलं आहे. बिच्चारं रे! पुढच्या कट्ट्याला ते आलं की त्याला एक चॉकलेट द्या माझ्यातर्फे! :-)
असे कट्टे वारंवार घडोत आणि अनाहिता विभाग मस्तपैकी फुलत राहो ही शुभेच्छा!...
17 Mar 2015 - 10:51 am | प्रीत-मोहर
अहो. तुम्ही तुम्च्या फेबु फ्रेंड्स नाही ओळखत नाही आहात कळतय का?
17 Mar 2015 - 11:57 am | एस
कोण फेबु फ्रेंड्स बरे? फोटो थोडे तरी स्पष्ट टाकायचे ना. त्रिवेणीताईंना त्यांच्या हेअरस्टाइलमुळे ओळखलं. बाकीच्या तर सब घोडे बारा टक्के प्रमाणे शेम टू शेम वाटताहेत. फक्त कपडे तेवढे रंगीबेरंगी आहेत. काहीच कळत नाही फोटोंवरून. फक्त कट्टे जोरदार झाले होते एवढे समजते. (मिपाकरांचे कुठलेही कट्टे जोरदारच होतात. त्यात काय एवढं? अं?) :-D
19 Mar 2015 - 2:16 pm | कविता१९७८
आवडले, मस्त कोलाज